Uncategorized

जिवा-सेना संघटनेच्या वतीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये दैदिप्यमान यश संपादन केलेले पंढरपूर तालुक्याचे सुपूत्र राहुल चव्हाण यांचा सत्कार  

जिवा-सेना संघटनेच्या वतीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये दैदिप्यमान यश संपादन केलेले पंढरपूर तालुक्याचे सुपूत्र राहुल चव्हाण यांचा सत्कार   पंढरपूर (प्रतिनिधी) :-  जिवा-सेना संघटनेच्या वतीने देशातील केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यु.पी.एस.सी.) परीक्षेमध्ये दैदिप्यमान यश संपादन केलेले पंढरपूर तालुक्याच्या खर्डी या गावचे सुपूत्र राहुल अनिल चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. दि. 6/8/2020 रोजी खर्डी येथील राहुल चव्हाण यांच्या […]

Uncategorized

मोहेंकर ऍग्रो मोहा, तालुका कळंब, जिल्हा उस्मानाबाद या कारखान्याच्या दुसऱ्या गळीत हंगामाच्या मिल रोलरचे पूजन

मोहेंकर ऍग्रो मोहा तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद या कारखान्याच्या दुसऱ्या गळीत हंगामाच्या मिल रोलर चे पूजन मनसे प्रदेश सरचिटणीस आणि शाडो सहकार मंत्री दिलीपबापू धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी चेअरमन हनुमंत तात्या मडके, गोकुळ साखर कारखान्याचे चेअरमन भगवान शिंदे, विद्यानंद बँकेचे संचालक सुधीर गांधी, संचालक कार्तिक पाटील,मोहेंकर मल्टीस्टेट चे कार्यकारी संचालक विशाल मडके, मोहेंकर […]

Uncategorized

स्पर्धा परीक्षेत इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांना अधिक संधी : नूतन आय.ए.एस. राहुल चव्हाण

नूतन आय.ए.एस. अधिकारी राहुल चव्हाण यांची स्वेरी अभियांत्रिकीला सदिच्छा भेट   पंढरपूर- ‘युपीएससी स्पर्धा परीक्षा देण्याच्या हेतूने पुण्यातील ॲकॅडमी मध्ये प्रवेश घेतला. पदवी शिक्षण घेत असतानाच सीबीएससी व  एनसीईआरटी च्या पुस्तकांच्या अभ्यासावर भर दिला. पुढे अधिक अभ्यास करण्यासाठी दिल्लीला गेलो आणि दोन परीक्षा तेथूनच दिल्या परंतु अपेक्षित यश आले नाही. तरीपण दुःखी, निराश न होता […]

Uncategorized

पहा काय आहे पंढरपूर अर्बन बँकेची विशेष कर्ज योजना

पहा काय आहे पंढरपूर अर्बन बँकेची विशेष कर्ज योजना छोट्या व्यवसायीकांना मोठा दिलासा कोरोना विषाणू लॉकडाऊन काळात मागील २-३ महिने समाजातील सर्वच घटकांना आर्थिक फटका बसल्याने हातावर पोट असलेले कामगार व लहान व्यावसायिकांना तातडीने कर्जपुरवठा करण्याचा निर्णय पंढरपूर अर्बन को-ऑप बँकेने घेतला असून यासाठी जवळपास 200 कोटी रूपयांचे कर्ज वितरणाची तरतूद या कर्जासाठी केली असल्याचे चेअरमन आमदार प्रशांत परिचारक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. लॉकडाऊन […]

Uncategorized ताज्याघडामोडी

कोळी जमातीवरील अन्याय दूर करा,हरदास समितीच्या अहवालाची सकारात्मक अमलबजावणी करा !

कोळी महादेव,कोळी मल्हार,कोळी टोकरे जमातीवरील अन्याय दूर करा,हरदास समितीच्या अहवालाची सकारात्मक अमलबजावणी करा ! आ.रमेश पाटील यांची विधानपरिषदेत मागणी  राज्यातील कोळी समाजाचे जात वैधता प्रमाणपत्र आणि दाखला यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या माजी न्यायाधीश पी. व्ही. हरदास समितीचा अहवाल न्याय व विधी विभागाकडे पाठविण्यात आला होता.मात्र अहवाल पाठविल्या नंतर काही दिवसातच निवडणूक आचार संहिता […]

Uncategorized

तान्हुल्याला घेऊन शेजारी बसली आणि सहप्रवासी महिलेचे बॅगमधून दहा तोळ्याचे दागिने केले लंपास 

तान्हुल्याला घेऊन शेजारी बसली आणि सहप्रवासी महिलेचे बॅगमधून दहा तोळ्याचे दागिने केले लंपास  पंढरपूर-सांगोला एस.टी. प्रवासातील घटना अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल  भावाच्या मुलाच्या लग्नासाठी सांगलीस जाणाऱ्या एसटीप्रवासात  तान्हुल्याला घेऊन प्रवास करीत असलेल्या महिलेने सहप्रवाशी महिलेच्या बॅगेतील सुमारे दहा तोळे वजनाचे दागिने अलगद लंपास केले आहेत. सदर प्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात अज्ञात महिले विरोधात फिर्याद दाखल करण्यात आली असून […]

Uncategorized

”विठ्ठल” च्या अनेक हतबल भक्तांच्या मदतीला धावला पांडुरंग !

”विठ्ठल” च्या अनेक हतबल भक्तांच्या मदतीला धावला पांडुरंग !   राजकारण बाजूला सारत उसउत्पादकांना दिला दिलासा   राजकुमार शहापूरकर (पंढरी वार्ता )   गेल्या चार दशकांपासून उसाचे राजकारण पाहिलेल्या या तालुक्यात सध्या एक वेगळेच चित्र पाहावयास मिळत असून राजकीय गटबाजीतून अथवा राजकीय अढी मनात ठेवून आपला ऊस आपण सभासद असलेल्या कारखान्याने गळितासाठी न्यावा म्हणून हायकोर्टापर्यंत […]