Uncategorized

गाठ माझ्याशी आहे !

      कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी  ३० लाखांचा निधी निवडणूक बिनविरोध करणाऱ्या गावाला देण्याची घोषणा करतानाच त्यांनी निवडणुकीत दडपशाही आणि दमबाजी करणाऱ्यांनाही दम भरला आहे. त्याचबरोबर असे प्रकार जर कोणी केले तर गाठ माझ्याशी आहे लक्षात ठेवा, असा सज्जड दमच आमदार रोहित पवार यांनी दिला आहे.         निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक […]

Uncategorized

भारतात नव्या कोरोनाचा प्रवेश,ब्रिटनमधून परतलेले 6 जण पॉझिटिव्ह

           वर्षाला निरोप देण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना एक धक्कादायक बातमी समोर येते आहेत. भारतात कोरोनाच्या नव्या प्रकाराचे (New Coronavirus Strain) 6 रुग्ण आढळून आले आहेत. ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची लक्षणं या रुग्णांमध्ये सापडली आहेत. एकूण 6 जणांच्या सॅम्पलपैकी 3 बेंगळुरूतील NIMHANS मध्ये, 2 हैदराबादमधील CCMB मध्ये तर […]

Uncategorized

पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्याने दाखवले धाडस 

            चोरीच्या उद्देशाने काळे,कपडे,कानटोपी,मफलर परिधान केलेले तीन चोरटे चोरीच्या उद्देशाने घरात घुसले असता चोरट्यांच्या हालचालीने सावध झालेल्या शेतकऱ्याने आरडाओरडा केला व चोरांना पकडण्यासाठी धाव घेतली.या पैकी एक चोरटा ठेस लागून पडल्याने या सदर शेतकऱ्याच्या हाती लागला असून त्याचे इतर दोन साथीदार मात्र पळून जाण्यात यशस्वी ठरले आहेत.       […]

Uncategorized

पंढरपूरातून ११ वर्षीय मुलाचे अज्ञातांकडून अपहरण ? 

         पंढरपूर शहरातील ज्ञानेश्वर नगर येथील राणी विष्णु चव्हाण वय- 25वर्षे,व्यवसाय- मजुरी ,रा- ज्ञानेश्वरनगर,पंढरपुर यांनी मुलगा रवि विष्णु चव्हाण वय-11 वर्षे यास अज्ञात कारणावरून अज्ञात इसमांनी पळवून नेल्याची फिर्याद पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल केली असून या घटनेमुळे या परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.          या बाबत सदर महिलेने […]

Uncategorized

आत्याच्या मुलानेच केली घरातून दुचाकीसह लाख रुपयाची रक्कम लंपास

          पंढरपूर तालुक्यातील जळोली येथील शेतकरी कल्याण तुकाराम सुतार यांच्या घरी त्यांच्या आत्याचा मुलगा सतिश सुभाष कऴसकर रा. विट खेडा औरंगाबाद, हा कामासाठी एक महिण्यापासुन राहण्यास आला होता.व चुलत भाऊ उमेश निवृत्ती सुतार यांचे श्री विठ्ठल फँब्रीकेशन दुकानात काम करत होता.फिर्यादी कल्याण सुतार यांच्याकडे त्यांचा मावस भाउ लखन चंद्रकांत मोरे रा. […]

Uncategorized

इसबावी येथून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिपरवर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या विशेष पथकाची  कारवाई

तर शेगाव दुमाला येथून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर तालुका पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांची कारवाई वाहन ताब्यात चालकावर गुन्हा दाखल गेल्या काही दिवसापासून पंढरपूर शहर व तालुका पोलीस ठाण्याकडून अवैध वाळू उपसा व वाहतूक यावर मोठ्या प्रमाणात कारवाया होत असतानाच अवैध वाळू उपसा व वाहतूक मात्र पूर्णपणे थांबलेली नसल्याचेच दिसून येत असतानाच दिनांक २५ डिसेंबर रोजी  रात्री इसबावी येथील एकता  […]

Uncategorized

”मी वडार महाराष्ट्राचा” संघटनेच्या विभागीय जिल्हाध्यक्षपदी दत्तात्रय भोसले यांची निवड

        मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेच्या विभागीय जिल्हाध्यक्षपदी दत्तात्रय भोसले यांची निवड करण्यात आली असून माजी राज्यमंत्री तथा वडार समाजाच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले समाजाचे नेते विजय चौगुले यांच्या सुचनेनुसार मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवी शिंदे यांच्या हस्ते दत्तात्रय भोसले यांना या निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले.    […]

Uncategorized

वाखरी येथे दुकानाचे शटर उचकटून रोख रकमेसह तयार कपडेही केले चोरटयांनी लंपास

             पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाखरी येथे चोरटयांनी आपली करामत दाखविली असून शनिवारी रात्री वाखरी येथील किशोर धन्यकुमार जगदाळे यांच्या कापड दुकानाचे शटर उचकटून चोरटयांनी तयार कपडे व रोख रक्कम लंपास केली आहे.             या प्रकरणी किशोर धन्यकुमार जगदाळे यांनी पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात […]

Uncategorized

”विठ्ठल”च्या चेअरमनपदासाठी भगीरथ भालके यांच्या नावास बहुतांश संचालकांची संमती ?

          विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून २००२ ते २०२० असे १८ वर्षे प्रदीर्घकाळ जबाबदारी पाडत असतानाच विठ्ठल कारखान्याच्या चेअरमन आमदार झाला पाहिजे हे  ३० वर्षांपासूनचे विठ्ठल परिवाराने पाहिलेले स्वप्न स्व. भारत भालके यांनी २००९ मध्ये पूर्ण केले होते आणि सातत्याने तीन टर्म पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाचे आमदार म्हणून ते लोकप्रिय ठरले होते.दुर्दैवाने […]

Uncategorized

पर्यावरण व आरोग्यरक्षणासाठी, कोरोना मुक्तीचा संदेश देण्यासाठी विठ्ठल_रुक्मिणी माता ते काली माता सायकल टूर…

पर्यावरण व आरोग्यरक्षणासाठी, कोरोना मुक्तीचा संदेश देण्यासाठी विठ्ठल_रुक्मिणी माता ते काली माता सायकल टूर… पंढरपूर(प्रतिनिधी):- संत गाडगे महाराज स्मृतीदिनी म्हणजे २० डिसेंबर रोजी पर्यावरण व आरोग्यरक्षणासाठी, कोरोना मुक्तीचा संदेश देण्यासाठी   पंढरपूर ते साहापूर म्हणजेच रुक्मिणीमाता ते कालीमाता अशा सायकल टूरचे प्रस्थान सकाळी ०९:३० वाजता होणार असल्याची माहिती सायकल मॅरेथाॅनचे आयोजक सागर कदम यांनी दिली. या […]