Uncategorized

शेवटच्या दिवशी सत्यजीत तांबेंनी टाकला डाव

सर्व गोष्टीचा उलगडा करणार असल्याची दिली माहिती  यासंबंधी सत्यजीत तांबे म्हणाले, ‘काँग्रेस पक्षाने वेळेवर एबी फॉर्म न पाठविल्यामुळे मी अपक्ष उमेदवारी दाखल केली. ही वस्तुस्थिती आहे. प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी काल जे वक्तव्य केले ते अर्धवट आहे. वेळ आल्यानंतर मी या सर्व गोष्टीचा उलगडा करणार आहे. त्यानंतर सर्वजण आश्चर्यचकित होतील,’ असेही तांबे म्हणाले. नगरचे भाजपचे खासदार […]

Uncategorized

TITAN WORLD | TITAN EYE+ सांगोला

  TITAN WORLD | TITAN EYE+ सांगोला 🌟भव्य घड्याळ एक्सचेंज ऑफर🌟 🌟घड्याळ आणि चष्म्यासाठी 40% पर्यंत सूट🌟 👉Smart Watch वर 62% पर्यंत सूट 👉बजाज फायनान्स EMI ,क्रेडिट कार्डवर 1 मिनिटात EMI 👉3/6/9/12 महिने EMI 👉आपले जुने चालू/बंद स्थितीत घड्याळ एक्सचेंज ऑफर उपलब्ध 👉अधिकृत सर्व्हिस सेंटर 👉मोफत नेत्र तपासणी सोबत ब्रँडेड क्वालिटी चष्मे फक्त 999/- पासून […]

Uncategorized ताज्याघडामोडी

नवनीत युवा मास्टर स्ट्रोक चित्रकला स्पर्धेत’ कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर च्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

येथील कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेच्या इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी नवनीत युवा मास्टर स्ट्रोक चित्रकला स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता. त्याचा निकाल आज प्राप्त झाला असून ए ग्रुप मध्ये इयत्ता तिसरी 1)तक्ष तुकाराम राऊत 2)संध्या महादेव भोसले 3)अद्वय अमोल काळे  ग्रुप बी 1)विराट हनुमंत चव्हाण 2)यशश्री संतोष सलगर 3)भारती लहू शिंदे  इयत्ता पाचवी व सहावी.  तसेच ग्रुप सी मध्ये इयत्ता सातवीचे 1)मनोज संतोष घोडके […]

Uncategorized

‘आद्य क्रांतीकारक राघोजी भांगरे सामान्य रुग्णालय’ नामकरण करा

महर्षी वाल्मिकी संघाने पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात लावला नामकरणाचा फलक पंढरपूर येथील महाराष्ट्र शासनाच्या उपजिल्हा रुग्णालयाचं नाव ’आद्य क्रांतीकारक राघोजी भांगरे सामान्य रूग्णालय’ असं करण्यात आलंय. महर्षी वाल्मिकी संघाने याची घोषणा करत रूग्णालयावर या नावाचा नामफलकही लावला. आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांना पंढरीत चंद्रभागेच्या पात्रात ज्या ठिकाणावरुन इंग्रजांनी अटक केली होती. त्याच्याच कांही अंतरावर असलेल्या एका चौकास […]

Uncategorized

सिंहगडच्या आरती शेळकेची ३ मल्टिनॅशनल कंपनीत निवड

एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या पंढरपूर येथील कुमारी आरती राजकुमार शेळके हिची ३ वेगवेगळ्या मल्टिनॅशनल कंपनीत कॅम्पस मुलाखतीतून निवड झाली असल्याची माहिती उपप्राचार्य डॉ.स्वानंद कुलकर्णी यांनी दिली. कोर्टी येथील सिंहगड काॅलेज मधील अनेक विद्यार्थी वेगळ्या नामांकित कंपनीत निवडले जात आहेत. काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागात शिक्षण घेत असलेली कुमारी आरती राजकुमार […]

Uncategorized

फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ संजय बैस ‘वर्ल्ड फार्मासिस्ट डे’ दिवशी बेस्ट फार्मासिस्ट पुरस्काराने सन्मानित

सांगोला : बी फार्मसी कॉलेज अँड इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी अंबाजोगाई बीड, असोसिएशन ऑफ फार्मसी प्रोफेशनल महाराष्ट्र स्टेट ब्रँच,वेस्ट इंडिज इंटरनॅशनल ब्रँच आणि एपीपी मॉलिक्युलर फार्माकॉलॉजि डिव्हिजन यांच्या संयुक्त विद्यमाने इंडो-मलेशियन इंटरनॅशनल कॉन्फरन्स मध्ये  फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ संजय बैस यांना बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ अंबेजोगाई संस्थेचे सचिव मा राजकिशोर मोदी यांच्या हस्ते बेस्ट फार्मासिस्ट  पुरस्कार देऊन  सन्मानित करण्यात आले. डॉ. एस के बैस यांना एकूण ३२ वर्षाचा टिचिंगचा अनुभव असून आत्तापर्यंत त्यांनी ४२ रिसर्च पेपर्स, ६ रिव्हिव्ह आर्टिकल, ९ रिसर्च पब्लिकेशन इन स्कोपस इंडेक्सइड जर्नल्स, ४ पोस्ट पी एचडी पब्लिकेशन, तसेच  त्यांच्या मार्गदर्शनाखाली एम फार्मसीच्या १४ विद्यार्थ्यांनी शिक्षण पूर्ण केले आहे. ५ विद्यार्थी  त्यांच्या मार्गदर्शनाखाली  पी एचडी करीत आहेत. त्यांची ५  पुस्तके प्रकाशित आहेत, १ पेटंट फाईल, १ स्टार्टप नोंदणी,५ पोस्टर प्रेसेंटेशन, आत्तापर्यंत ४० ट्रैनिंग अटेंड केले आहेत. ५ ठिकाणी गेस्ट लेक्चरर म्हणून आमंत्रण, डी बाटु विद्यापीठाचे पी एचडीचे अधिकृत गाईड म्हणून मान्यता, डी बाटु विद्यापीठाचे प्रोफेसर व प्राचार्य म्हणून त्यांना  मान्यता मिळाली आहे. त्यांना एम फार्मसीमध्ये सेकंड टॉपर म्हणून सिल्वर मेडल मिळाले आहे.  डॉ बैस हे इंडियन फार्मासिस्ट असोसिएशन न्यू दिल्लीचे लाईफ टाईम मेंबर, असोसिएशन ऑफ फार्मास्युटिकल टीचर ऑफ इंडियाचे लाईफ टाईम मेंबर, रजिस्टर्ड फार्मासिस्ट महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिलचे मेंबर तसेच त्यांना बेस्ट रिसर्चर म्हणून २००० चा अवॉर्ड, २०२० चा नॅशनल एज्युकेशनल अकॅडमिक एक्सलन्स अवॉर्ड  तसेच ‘बेस्ट प्रिंसिपल ऑफ दी इयर २०२२’चा  बहुमान  आणि आता बी फार्मसी कॉलेज अँड इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी अंबाजोगाई बीड यांच्या तर्फे बेस्ट फार्मासिस्ट  पुरस्कार  मिळाल्याबद्दल प्राचार्य डॉ. संजय बैस यांनी समाधान व्यक्त केले. हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल संस्थेचे चेअरमन मा. श्री. भाऊसाहेब रुपनर, मॅनेजिंग डायरेक्टर मा. श्री. अमित रुपनर, संस्थेचे कार्यकारी संचालक श्री. दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर श्री संजय अदाटे यांनी प्राचार्य डॉ. संजय बैस यांचे अभिनंदन केले.  

Uncategorized

डाँ.हरी भोसले यांना व्यसनमुक्ती-मधुमेहमुक्ती दूत पुरस्कार प्रदान

समर्थ सोशल फाउंडेशन व न्यूट्रिफिल हेल्थ प्रो.प्रा.लि. व जनरल हॉस्पिटल कोल्हापूर यांचे कडून दिला जाणारा व या संस्थेचे सर्वेसर्वा श्री.सादिक शेख साहेब, संचालक सुहास पाटील, अस्लम शेख साहेब, निवासी व्यसनमुक्ती हाँस्पीटलचे डॉ सागर देसाई आणि त्यान्चे सर्व संचालक मंडळ यांनी डॉ हरी भोसले सर यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय व्यसनमुक्ती-मधुमेहमुक्ती दूत पुरस्कार काल 11 […]