पंढरपूर शहरातील भक्तिमार्ग येथे छोट्या स्वरूपातील किराणा दुकान चालविणाऱ्या वृद्ध महिलेस दुकानात एकटी असल्याचे पाहून दोन भामट्यानी पोलीस असल्याची बतावणी करीत लुबाडले असल्याची घटना घडली आहे.या घटनेमुळे भक्ती मार्ग परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या बाबत दाखल फिर्यादीनुसार पंढरपुर शहरातील भक्तिमार्ग विस्थापित नगर येथील जनकल्याण हाँस्पीटलच्या समोरील बाजूस कालीका नावाचे किराणा व जनरल स्टोअर्स चे […]
सरकोली शाखा डाकघर येथील श्री महेशकुमार चंद्रकांत भोसले रा सरकोली ता पंढरपूर यांनी त्यांचे सुकन्या समृद्धी खाते पुस्तक क्रमांक पंढरपूर हेड पोस्ट ऑफिस येथील खिडकी वरती रक्कम जमा करण्याकरिता सादर केले असता सुकन्या समृद्धी खाते पुस्तक क्रमांक मधील शिल्लक आणि Finacle Software मधील शिल्लक यामध्ये तफावत आढळली. या पुस्तकामध्ये सरकोली शाखा डाकघर येथे दिनांक .. […]
शेतजमिनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारानंतर विहित वेळेत तलाठी आणि मंडलाधिकारी यांनी फेरफार नोंदीची प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे असताना यामध्ये मोठा विलंब केला जात असल्याच्या वाढत्या तक्रारी पाहता व वेळीच फेरफार नोंद न झाल्याने निर्माण होणारे वाद,तंटे लक्षात घेत आता मंडलनिहाय दैनंदिन किती प्रलंबित फेर आहेत, याची माहिती संकलित केले जावेत असे आदेश औरंगाबादचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिले आहेत. […]