पंढरपूर शहरात मोटारसायकल चोरीस जाण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली असून अगदी घरासमोर,दुकानासमोर लावलेल्या मोटरसायकल देखील चोरटे शिताफीने लंपास करत असल्याचे दिसून येते.मात्र चोरीच्या वाढत्या घटनांमुळे शहरातील दुचाकी मालकांकडून मात्र चिंता व्यक्त केली जाऊ लागली असून अगदी हॅन्डल लॉक केलेले असेल तरीही चोरटे अगदी काही वेळात गाडी चोरून नेत असल्याने बँका,बाजारपेठ,शासकीय कार्यालये आदी ठिकाणी मोटारसायकल घेऊन जाणे […]
१ मे महाराष्ट्र दिनापासून राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण मोहीम हाती घेण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला होता.याचाच एक भाग म्हणून पंढरपूर तालुक्यातील कासेगाव प्राथमिक आरोग्य केंदाच्या माध्यमातून गत मे महिन्यात १८ ते ४४ या वयोगटासाठी लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली व जवळपास ८०० नागिरकांना याचा लाभ मिळाला होता.सदर लसीकरणात नागिरकांना कोवॅक्सीन या भारत बायटेक निर्मित लसीचा […]
शुक्रवार दि. 27/ 8/ 2021 रोजी सकाळी रोटरी क्लब पंढरपूर यांच्या वतीने महाद्वार येथे अकरा रुद्र मारुती शेजारी, श्री कवठेकर काष्ट औषधी दुकाना समोर, ना नफा ना तोटा या तत्त्वावर पोळी-भाजी वितरण केंद्र अन्नपूर्णा योजना सुरू करण्यात आली. माननीय ह.भ .प. श्री मदन महाराज यांच्या हस्ते उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला. त्यावेळी मदन महाराज हरिदास यांनी […]