संस्थेच्या माध्यमातून व्यवसायाचे प्रशिक्षण दिले जातेच परंतु व्यवसाय वाढवण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबी जसे मार्केटिंग मॅनेजमेंट टाईम मॅनेजमेंट ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आणि व्यवसाय सक्षमता याबद्दलही पूर्ण मार्गदर्शन याबद्दल मार्गदर्शन केले जाते तसेच व्यवसाय उभारणीसाठी बँकेच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या शासकीय योजनांची माहिती या प्रशिक्षणा दरम्यान दिली जाते प्रशिक्षण कालावधी मध्येच यशस्वी उद्योजक काकडे सदिच्छा भेट दिली जाते यातून नवीन प्रशिक्षणार्थींना येणाऱ्या अडचणी त्याचबरोबर ग्राहकांशी संवाद कसा करावा कच्च्या मालाची उपलब्धता कसे करावी नवीन उपलब्ध असलेले तंत्रज्ञान याविषयी तंबूत मार्गदर्शन केले जाते बँकेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध होण्यासाठी प्रकल्प अहवाल कसा तयार करावा व तो कसा सादर करावा याविषयी मार्गदर्शन केले जाते प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना संस्थेच्या माध्यमातून प्रमाणपत्र दिले जाते तसेच स्किल इंडिया च्या माध्यमातून त्यांना प्रमाणपत्र दिले जाते ज्याच्या आधारे प्रशिक्षणार्थी बँकेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून घेऊ शकतात तसेच विद्यार्थ्यांनी प्रश्न पूर्ण केल्यानंतर भविष्यात येणाऱ्या अडचणी व्यवसाय संबंधित असतील किंवा बँकेत संबंध असतील मार्केटिंग संबंधित असते अशा अनेक अडचणींना कसं सामोरे जायचं आणि अडचणी कशा सोडवायच्या यासाठी संस्थेच्या माध्यमातून पुढील दोन वर्ष मार्गदर्शन केले जाते तसेच संस्थेच्या माध्यमातून प्रशिक्षण दिलेल्या तुमचे यशोगाथा संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळ्या तळती अहवालामध्ये वार्षिक अहवालामध्ये संस्थेच्या आवारातील नोटीस बोर्डवर लावल्या जातात प्रथम दर्शन लावले जातात जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये व्यवसायिक होण्याची जिद्द व आत्मविश्वास वाढावा यासाठी विशेष प्रयत्न केले जातात प्रशन काळामध्ये प्रशिक्षणार्थींची राहण्याची जेवणाची सर्व सोय मोफत केली जाते प्रशिक्षणासाठी उपलब्ध असलेल्या सुविधा या विद्यार्थ्यांच्या गरजेनुसारच उपलब्ध केल्या जातात तसेच सुसज्ज इमारत क्रीडांगण सीसीटीव्ही कॅमेरे या भौतिक सुविधा संस्थेच्या माध्यमातून प्रशिक्षणात तीन साठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत संस्थेच्या माध्यमातून पुरुषांसाठी मोबाईल रिपेरिंग टू व्हीलर रिपेरिंग शेळी पालन व्यवसाय मोटार रिवायडींग पेपर बॅग तयार करणे इत्यादी व स्त्रियांसाठी ब्युटी पार्लर वुमन्स टेलरिंग ज्वेलरी मेकिंग पासपोर्ट मेकिंग इत्यादी प्रकारचे प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून दिले जाते याचा सर्व पुरुष महिलांनी जे सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागाचे रहिवासी आहेत त्यांनी घ्यावा असे आवाहन ंस्थेचे संचालक विश्वास वेताळ सर यांनी केले आहे.
