Uncategorized

दत्त जयंती निमित्त जयदादा मित्रमंडळाकडून भाविकांना फराळ वाटप

पंढरपूर शहरात विविध ठिकाणी श्री दत्त जन्मोत्सव सोहळा मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जात असून शहरातील दत्त घाट दत्त मंदिर,विप्र दत्त मंदिर यासह विविध दत्त मंदिराच्या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी दिसून येत आहे.

    दत्त जयंतीचे औचित्य साधत आज पंढरपुरात जयदादा मित्रमंडळाकडून भाविकांना मोफत फराळ वाटप करण्यात आले.यावेळी समाधान काळे, प्रथमेश शिंदे, परमेश्वर कांबळे, किशोर कदम, आदित्य पारचंडे, दिनेश शिंदे,दत्ता अभंगराव, रोहन चव्हाण, मुकेश लकेरी, बंडू संगीतराव, लक्ष्मण अभंगराव, अमर बंगाळे, अण्णासाहेब शेजवळ, सागर माने, करण कोळी, प्रफुल्ल चंदनशिवे आदी उपस्थित होते.     

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *