नियमांचे उल्लघंन करणाऱ्या 839 जणांवर दंडात्मक कारवाई 1 लाख 86 हजारचा 900 दंड वसूल – उपविभागीय पोलीस अधिकारी : कवडे पंढरपूर दि.13:- पंढरपूर तालुक्यात शहरासह कोरोना बाधित रुग्णांच्या संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शहरात दि.7 ऑगस्ट पासून संचार बंदी घोषीत केली आहे. संचारबंदी सूरु असूनही त्यांची अंमलबजावणी न करणाऱ्या 839 जणांवर दंडात्मक […]
गुन्हे विश्व
पंढरीत अकबरअली नगर परिसरात गोवा,विमल गुटखा व सुगंधी तंबाखूचा मोठा साठा जप्त
पंढरीत अकबरअली नगर परिसरात गोवा,विमल गुटखा व सुगंधी तंबाखूचा मोठा साठा जप्त सद्दाम तांबोळी विरोधात गुन्हा दाखल कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण शहरात जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व व्यवसाय बंद असताना पंढरपूर शहरात मात्र व्यसनी लोकांची तलफ भागविण्याचे काम काही मंडळी अगदी चोखपणे करीत असल्याचे दिसून येते.जिल्हाधिकारी सोलापूर यांनी २० मार्च पासूनच जिल्ह्यातील सर्व पानपट्टी बंद ठेवावेत असे आदेश काढले मात्र गुटखा व […]
चिंचोली भोसे परिसरातून डम्पिंग ट्रॅक्टरने अवैध वाळू उपसा
चिंचोली भोसे परिसरातून डम्पिंग ट्रॅक्टरने अवैध वाळू उपसा पंढरपूर तालुका पोलिसांची कारवाई प्रकरण दंडात्मक कारवाईसाठी महसूलकडे वर्ग होणार ? पंढरपूर तालुक्यातील नदीकाठच्या परिसरातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत असल्याचे प्रकार उघडकीस येत असून तीनच दिवसापूर्वी शेगाव दुमाला येथून अवैध वाळू उपसा केला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला होता व याबाबत पिकअप चालकावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता.मात्र त्याच वेळी […]
गोसावी वाईन शॉप शेजारी ‘ड्राय डे’ दिवशी पुन्हा अवैध दारू विक्रीचा प्रकार उघडकीस
गोसावी वाईन शॉप शेजारी ‘ड्राय डे’ दिवशी पुन्हा अवैध दारू विक्रीचा प्रकार उघडकीस पंढरपुर शहर पोलिसांची कारवाई वाईन शॉप,परमिटरूम मधून होणाऱ्या ठोक दारू विक्रीवर उत्पादन शुल्क विभाग कारवाई केव्हा करणार ? भूवैकुंठ पंढरी नगरीत दारूबंदी व्हावी यासाठी वारकरी संप्रदायातील काही महाराज मंडळी गेल्या तीस वर्षांपासून आग्रही होते.मात्र त्याकडे शासनाने दुर्लक्ष केले.त्यानंतर काही राजकारणी मंडळींनी यासाठी पुढाकार घेतला मात्र एकीकडे दारूबंदीची […]
विठ्ठल दर्शनास आलेल्या भाविकास मारहाण करून मोबाईल व रोख रक्कम लंपास
विठ्ठल दर्शनास आलेल्या भाविकास मारहाण करून मोबाईल व रोख रक्कम लंपास अज्ञात चोरट्यांविरोधात पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पंढरीत विठ्ठल दर्शनसाठी आलेल्या हणमंत संभाजी श्रीरामे (वय-24वर्षे),रा-कमळेवाडी ता.मुखेड जि.नांदेड या भाविकास जबरदस्तीने दुचाकीवर बसवून जबर मारहाण करीत मोबाईल,रोख रक्कम व चांदीचे ब्रेसलेट काढून घेतल्याची घटना रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर गॅलॅझी हॉस्पिटल परिसरात घडली आहे. या बाबत हणमंत संभाजी श्रीरामे यांनी फिर्याद दाखल […]
हद्दपारीतील आरोपीस पकडण्यासाठी गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी केला थरारक पाठलाग
हद्दपारीतील आरोपीस पकडण्यासाठी गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी केला थरारक पाठलाग सपोनि नवनाथ गायकवाड,पो.काँ. गणेश इंगोले,पो.ना.संदीप पाटील, पो. ना.हरिप्रसाद औटी यांची कामगिरी उपविभागीय दंडाधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या आदेशानुसार भारतीय फौजदारी प्रक्रिया संहिता 1951 चे कलम 56 (1) (अ) (ब) अंतर्गत हद्द्पार आरोपी दत्ता काळे यास सहा महिने कालावधी करिता हद्द्पार करण्यात आले होते. सदर आदेशाची प्रत दत्ता शहात्तर काळे यास […]
ईश्वर वठार येथून ५५ हजार रुपयांसाठी अल्पवयिन मुलीचे अपहरण
ईश्वर वठार येथून ५५ हजार रुपयांसाठी अल्पवयिन मुलीचे अपहरण पंढरपुर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल उत्तर सोलापूर तालुकयातील देगाव येथील ऊसतोड मजुराच्या अल्पवयीन मुलीचे ट्रॅक्टर चालकाने अपहरण केले असून टोळी मुकादमाच्या सांगण्यावरून ट्रॅक्टर चालक संतोष उडगी रा. चडचण कर्नाटक राज्य याने अपहरण केले असून कोठे तरी लपवून ठेवले आहे. सदर मुकादम याने ऊसतोड मजुरी अडव्हान्स […]