कोरोना नियमावलीचे उल्लंघन करीत मोटारीतून विनामास्क ७ जणांनी प्रवास केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाईला विरोध करून पोलीस उपनिरीक्षकाला धक्काबुक्की करणाऱ्या दोन महिलांसह तिघांना सिंहगड पोलिसांनी अटक केली. ही घटना सोमवारी संध्याकाळी सातच्या सुमारास धायरीतील उंबऱ्या गणपती चौकात घडली. रितेश माणिक जगधने (वय 28, रा. वडगाव शेरी ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विलास धोत्रे […]
गुन्हे विश्व
लाचलुचपतची कारवाई : ग्रामसेवकास 6 हजार 500 रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले
सातारा तालुक्यातील खेड ग्रामपंचायतीचे ग्रामसेवकांस रस्त्यांच्या केलेल्या कामाचे बिलाचा चेक दिल्यानंतर त्याबदल्यात लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. ज्ञानेश्वर दगडू गायकवाड (वय-48) असे लाच घेणाऱ्या ग्रामसेवकांचे नाव आहे. त्याच्यावर गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू असल्याची माहीती सातारा लाप्रवि पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के यांनी दिली आहे. मिळालेली माहिती अशी, तक्रारदार हा पोट ठेकेदार असून त्यांना रस्त्याचे […]
हळंदे टोळीविरूद्ध मोक्का, पोलीस आयुक्तांकडून 27वी कारवाई
पुणे शहरातील बिबवेवाडी परिसरात दहशत माजविणाऱ्या सराईत दर्शन युवराज हळंदे टोळीविरूद्ध मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशानुसार मोक्कानुसार करण्यात आलेली ही 27वी कारवाई आहे. त्यामुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. दर्शन युवराज हळंदे (वय 21, रा. अपर बिबवेवाडी ) आणि रोहन उर्फ मोन्या बाळू सातपुते (वय 18, रा. कात्रज -कोढवा रस्ता) […]
जमावाच्या मारहाणीत वायरमनचा मृत्यू
भडगाव येथील महावितरणाच्या अभियंत्याला मारहाण करणार्यांना थांबवण्यासाठी गेलेल्या वायरमन गजानन राणे यांचा मृत्यू झाला. या घटनेने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी महावितरणच्या कर्मचार्यांनी केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, भडगाव येथे काल (सोमवार) शिवसेनेच्या वतीने शेतकर्यांचे कृषीपंप वीज तोडणी, कृषीपंपाचा विद्युत पुरवठा सुरळीत व्हावा या मागणीसाठी भडगाव उपविभागातील शहर, […]
तुफान राडा, महिला ग्रामसेविका आणि सदस्यांमध्ये भर रस्त्यावर हाणामारी
भंडारा, 07 जून: भंडारा जिल्ह्यातील सिलेगाव येथे महिला ग्रामसेविका व महिला सदस्य यांच्यात तुफान हाणामारी पाहण्यास मिळाली. महिला सदस्यांनी महिला ग्रामसेविकेला मारहाण केली. घरकुल ठरावाच्या प्रोसिन्डिंग कॉपी मागण्यावरुन महिला सदस्यासह महिला सरपंच व ग्रामसेविका यांच्यात वाद झाला होता. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सिलेगाव येथे […]
घाडगे वस्ती जबरी चोरीतील आरोपीना अटक,तीनही आरोपी पंढरपुरातील
गत महिन्यात १८ मे रोजी तुंगत भोसले वस्ती येथील रहिवाशी योगेश दादासाहेब जाधव (वय वर्षे ३४ ) हे मोटारसायकल वरून पंढरपूर कडून तुंगतकडे जात असताना देगाव हद्दीतील घाडगे वस्ती येथे पाठीमागून बजाज पल्सर दुचाकी वरून आलेल्या तिघाजणांनी मोटार सायकल आडवी लावून योगेश जाधव यांच्या दुचाकीची चावी काढून घेत मारहाण करून त्यांच्या जवळील ५० हजार रुपये […]
सांगोला तालुक्यात १७ महिन्याच्या बालिकेचा खून
सांगोला तालुक्यातील हळदहिवडी येथील शेतकरी अमोल बापुराव फाळके वय:25, धंदा: शेती यांची १७ महिन्याची मुलगी हि ५ जून रोजी सकाळी राहते घरामसोरून गायब झाली असल्याची माहिती मिळताच घरातील लोकानी तीचा आजुबाजुस वस्तीवर व पिकात शोध घेतला. त्यानंतर जमलेले नातेवार्इक हेही तीचा शोध घेत होते.मात्र जानवी कुठेही आढळून येत नसल्याने तिचे वडील अमोल फाळके हे मिसींग केस दाखल […]
पंढरपूरकडून येणाऱ्या पिकअपवर महूद येथे सांगोला पोलिसांची कारवाई
पंढरपुरकडून रात्री रविवार दिनांक ६ जून रोजी १० चे सुमारास मोठ्या प्रमाणात अमली पदार्थाची वाहतूक करणारे पिकअप वाहन महुदकडे येणार असल्याची माहिती मिळताच सांगोला पोलिसांनी सापळा रचून केलेल्या कारवाईत एमएच 12 जेएफ 1444 या पांढऱ्या रंगाच्या पिकअप वाहनातून 63,61,900/-रू किमंतीचा गांजा वाहतूक केला जात असल्याचे आढळून आले आहे. या बाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक एन बी यमगर नेमणुक […]
सावळेश्वर येथे एकाच क्रमांकाचे दोन वाहने आली महामार्ग पोलिसांच्या समोर
आरटीओ पासिंग,टॅक्स अथवा इन्शुरन्सची मुदत संपलेले अथवा कालबाह्य झालेले अनेक वाहने डुप्लिकेट नंबरप्लेट वापरून व खोटी कागदपत्रे जवळ बाळगून रस्त्यावर धावत असल्याचा प्रकार अनेक वेळा उघड झाला आहे.जागोगाजी असलेल्या चेकपोस्टवर वाहनांची कागदपत्रे तपासून पहिली जातात मात्र कागदपत्रावर नमूद केलेला इंजन नंबर चेसिस नंबर तपासून पाहण्याचे प्रमाण नगण्य आहे.आणि याचाच काही वाहन मालक चालक गैरफायदा उठवत […]
धक्कादायक! सुनेने सासूचा गळा आवळून केला खून, ‘या’ प्रकारे झाला खुनाचा उलघडा
लातूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत सुनेनं आपल्या सासूचा खून केला आहे. धक्कादायक म्हणजे सुनेने आपल्या मुलाला हाताशी धरून सासूचा खून केला आहे. यामुळे गैरकृत्य करण्याला विरोध करणाऱ्या सासूला आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये सुनेने आणि नातवाने गळा आवळून ही हत्या केली आहे. या प्रकरणी निलंगा पोलिसांनी सून आणि नातवाला अटक केली […]











