गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

ATM मध्ये भरण्यासाठी १ कोटी रुपये घेऊन निघाला, मन फिरले, कर्मचाऱ्याचे धूम स्टाईल नौ दो ग्यारह

एटीएमसाठी कॅश पुरवठा करणाऱ्या व्हॅनमधून कर्मचाऱ्यांनेच तब्बल एक कोटी पाच लाखांची रक्कम घेऊन पसार झाल्याची घटना नंदुरबार शहरातून समोर आली आहे. नंदुरबार शहरातील धुळे चौफुली परिसरातून ही समोर आली असून तब्बल दोन तासांनी पोलिसांना या बाबत माहिती दिली. तोपर्यंत आरोपी पळ काढण्यात यशस्वी झाला. आरोपीचा शोध घेण्यासाठी जिल्ह्याभरात पोलीस दलाने ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे. पोलीस […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

भाजप महिला पदाधिकारी हत्याकांडात नवनवे धागेदोरे; फेसबुकवर ओळख, प्रेम फुललं आणि नंतर…

भाजपच्या अल्पसंख्याक विभागाच्या पदाधिकारी सना ऊर्फ हिना खान यांची फेसबुकवर अमित ऊर्फ पप्पू शाहू याच्यासोबत ओळख झाली. दोघांची पहिली प्रत्यक्ष भेट ही रेल्वेत झाली. फेसबुकवरील प्रेम आत्मघाती ठरणार, अशी कल्पनाही सना यांना नव्हती. यातच त्यांचा घात झाला, अशी धक्कादायक माहिती पोलिस तपासादरम्यान समोर आली आहे. सना खान हत्याकांड प्रकरणात अमित ऊर्फ पप्पू शाहू (वय ३५, […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

घरी शिकवणी घेण्यास येणार्‍या शिक्षकाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

घरी शिकवणी घेण्यासाठी येणार्‍या शिक्षकानेच 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एका 14 वर्षाच्या मुलीने मुंढवा पोलिसांकडे फिर्याद (गु. रजि. नं. 272/23) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अलोक सर (रा. घोरपडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार घोरपडीमध्ये एप्रिल 2023 […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

गावात त्रास देणाऱ्या गुंडाला गावकऱ्यांनीच संपवला, लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण करून हत्या

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातून एक थरारक घटना समोर आली आहे. तालुक्यातील सेलू (मुरपाड) येथे गावकऱ्यांनी मिळून एका गुंडाची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत चौघांना अटक केली आहे. पोलीस इतर गावकऱ्यांचा शोध घेत आहेत. झाले असे की, आकाश उल्हास उईके (वय ३०) हा गुंड चार दिवसांपूर्वी कारागृहातून जामिनावर बाहेर आला होता. त्याच्यावर गुंडगिरीसह चोरी व […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

अधिकच्या महिन्यात सासरा अन् मेहुण्याने केली जावयाची हत्या; धक्कादायक कारण आलं समोर

जालनामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे संपूर्ण जालना शहर हादरलं आहे. यामध्ये सध्या अधिकचा म्हणजे धोंड्याचा महिना चालू आहे. चालीरीतीमुळे या महिन्यात लेक जावयाचे अनन्यसाधारण महत्त्व असते. जावयाला दान देत मुलगी आणि जावयाला धोंडे जेवण करण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे. पण, या महिन्यात मेव्हणे आणि सासऱ्याने आपल्या जावयाचा खून केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

आत्महत्या केल्याचा बनाव रचत मुलीचा जन्मदात्याकडून खून, पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर

मुखेड तालुक्यातील मनु तांडा येथे 2 ऑगस्ट रोजी एका अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला. मृत मुलीच्या आई-वडिलांनी या मुलीच्या पार्थिवावर घाईत अंत्यसंस्कार केले. यामुळे हा घातपात असल्याची चर्चा गावकऱ्यांमध्ये रंगू लागली. याच संशयाने पोलिसात तक्रार करण्यात आली. त्यानंतर पोलीस तपासात पित्यानेच मुलीची हत्या केल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी आरोपी पित्याला 10 ऑगस्टला अटक केली आहे. मुलीचा […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

‘मला तू खूप आवडतेस, माझ्या…’ ३० वर्षीय महिला कंडक्टरचा विनयभंग, सहकाऱ्याला अटक

पुण्यात पीएमपीएमएल डेपोमध्ये कंडक्टर म्हणून कार्यरत असलेल्या एका ३० वर्षीय महिलेचा विनयभंग झाल्याचा आरोप आहे. महिलेच्या ओळखीतील सहकाऱ्याने पाठलाग करून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल अशाप्रकारे हातवारे करत तिचा विनयभंग केल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणी संबंधित आरोपी विरोधात पीडित महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पप्पा तुम्ही पोलिसात जाऊ नका, हे लोक मला मारुन टाकतील अन् मग गर्भवती लेकीसोबत भयंकर घडलं

एका गर्भवती महिलेची हत्या केल्याचा आरोप तिच्या सासरच्यांवर आहे. मृत विवाहितेच्या वडिलांनी आपल्या मुलीच्या मृत्यूबाबत एसपींकडे तक्रार केली असून आरोपी सासरच्या मंडळींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सध्या या प्रकरणाची दखल घेत एसपींनी स्टेशन प्रभारींना गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. उत्तर प्रदेशातील बांदा येथे ही घटना घडली आहे. हे प्रकरण नरैनी कोतवालीच्या मोतियारी गावातील आहे. […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

तिला मुख्याध्यापकांनी अचानक बोलावलं, मग आरडाओरडा झाला; शाळकरी मुलीचा संशयास्पद मृत्यू

विद्यार्थिनीच्या मृत्यूचं गूढ कायम आहे. या प्रकरणानं आता वेगळं वळण घेतलं आहे. आझमगढमधील चिल्ड्रन्स गर्ल्स कॉलेजमध्ये अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू झाला. मुलीवर आधी अत्याचार करण्यात आले. त्यानंतर तिचा मृत्यू झाल्याचा खळबळजनक दावा तिच्या कुटुंबियांनी केला. विद्यार्थिनीच्या वडिलांनी गंभीर आरोप केले आहेत. कॉलेजमध्ये विद्यार्थीनाचा बलात्कार झाला. त्यानंतर तिची हत्या करण्यात आल्याचा दावा मुलीच्या वडिलांनी केला. […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

सून माहेरून पैसे नव्हती, मग सासरच्यांनी गर्भवती महिलेसोबत केले भयंकर कृत्य

माहेरुन पैसे आणले नाही म्हणून गर्भवती विवाहितेला जिवंत जाळल्याची धक्कादायक पश्चिम बंगालमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी महिलेच्या वडिलांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.महिलेच्या हत्येनंतर आरोपी सासरची मंडळी फरार झाली आहेत. पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत. प्रियंका रबीदास असे मयत महिलेचे नाव आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलीस ठिकठिकाणी छापेमारी करत आहेत. आरोपींच्या नातेवाईकांचीही पोलीस […]