गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पतीसोबत अफेअर असल्याचा संशय; पत्नीनं ५ जणांना पैसे देऊन बलात्कार करायला लावला

पतीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पत्नीनं धक्कादायक कृत्य केलं आहे. महिलेचे आपल्या पतीसोबत अवैध संबंध असल्याचा संशय पत्नीला होता. त्यामुळे तिनं महिलेवर बलात्कार घडवून आणला. पत्नीनं या सगळ्या घटनेचा व्हिडीओदेखील शूट केला. घटना सायबराबादच्या गच्चीबौलीमध्ये घडली आहे. आपल्या पतीचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा संशय त्याच्या पत्नीला होता. त्यामुळे त्या महिलेला धडा शिकवण्यासाठी पत्नीनं ५ […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

उशीने गळा दाबून केला पत्नीचा खून; घटनेनंतर पती पोलीस ठाण्यात पोहोचला

किरकोळ कौटुंबिक वादातून रागाच्या भरात पतीने पत्नीचा गळा दाबून हत्या केल्याची घटना भानुदासनगर भागात घडली. या घटनेनंतर आरोपी पती स्वतः पोलीस ठाण्यात पोहचला. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून जवाहरनगर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. हत्या झालेल्या महिलेचे नाव मधुरा बालाजी लोणीकर (वय 22) आहे. तर पत्नीची हत्या करणाऱ्या पतीचे नाव बालाजी लोणीकर (वय […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

एकतर्फी प्रेमातून 6 मुलांच्या आईवर भररस्त्यात चाकूनं वार, हल्ल्याचा थरार कॅमेऱ्यात कैद

हैदराबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका विवाहित आणि सहा मुलांची आई महिलेवर असलेल्या एकतर्फी प्रेम करणाऱ्या तरुणानं हल्ला केला आहे. शुक्रवारी रस्त्याच्या मधोमध तरुणानं महिलेवर वार केले आहे. IANS या वृत्तसंस्थेनं यासंदर्भातली माहिती दिली आहे. महिलेनं तरुणाशी लग्न करण्यास नकार दिला होता, हे ऐकून तरुण वेडा झाला. महिलेचा पाठलाग करत त्याने शुक्रवारी भरदिवसा तिच्यावर […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पत्नी चुकीच्या संगतीला लागली म्हणून पतीकडून गळा आवळून हत्या

पत्नी चुकीच्या महिलेच्या संगतीला लागली आणि वारंवार सांगूनही ऐकत नसल्याने पती ने गळा आवळून पत्नी ची हत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबईतील गोरेगाव परिसरात घडली आहे. अन्सार अली असे हत्या करणाऱ्या आरोपी पतीचे नाव आहे. तर रोझी खातून असे मयत पत्नीचे नाव आहे. महिलेच्या बहिणीने याबाबत फिर्यादीला माहिती दिल्यानंतर हत्येचा गुन्हा उघडकीस आला. पत्नीची हत्या केल्यानंतर […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

नातीची छेड काढल्याचा सूनेचा आरोप, माजी परिवहनमंत्र्यांची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या

उत्तराखंडच्या माजी परिवहन मंत्र्यांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. 59 वर्षीय राजेंद्र बहुगुणा यांनी बुधवारी स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केली. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या सूनेने त्यांच्यावर नातीसोबत छेडछेड केल्याचा गंभीर आरोप केला होता. हा आरोप सहन न झाल्याने अखेर त्यांनी मृत्यूला कवटाळले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बहुगुणा यांच्या सूनेने त्यांच्याविरुद्ध नातीसोबत छेडछोड केल्याची तक्रार दाखल केली होती. […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

शेतजमीन व दागिन्यांसाठी बहिणीला संपवलं; खून प्रकरणाचा पोलिसांकडून पर्दाफाश

शेतजमीन व दागिन्यांसाठी मोठ्या बहिणीचा खून करणाऱ्या भावाला नंदुरबार पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. पोसल्या नागोऱ्या वळवी (वय-55, रा. निजामपुर, ता. नवापुर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने बहिणीचा खून करुन ती बेपत्ता झाल्याची तक्रार विसरवाडी पोलीस ठाण्यात दिली होती. साकुबाई सुपड्या वळवी (वय-65 रा. निजामपुर ता. नवापुर) असे खून झालेल्या […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

केवळ ७०० रुपयांसाठी मुलाने केली आई-वडिलांची निर्घृण हत्या

औरंगाबाद: पुंडलिक नगर येथे आज सकाळी राहत्या घरात कलंत्री दाम्पत्याचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. धारदार शस्त्राने निर्घृण खून करून मृतदेह पलंगाच्या खाली लपवून आरोपी घराला बाहेरून कुलूप लावून फरार झाला होता. या खुनाचा उलगडा झाला असून मुलानेच केवळ ७०० रुपयांसाठी आई-वडिलांचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. आरोपी मुलगा आकाश हिरालाल कलंत्री यास शिर्डी […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पत्नी नांदायला येत नाही म्हणून पतीकडून सासूची हत्या

नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका व्यक्तीने आपली बायको नांदायला येत नाही म्हणून त्याने सासुच्या पोटात कात्री खुपसून तिची हत्या केली. तर भांडण सोडवणाऱ्या पत्नी आणि मुलीवरही विळ्याने वार केले. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. ही धक्कादायक घटना त्र्यंबकेश्वर तालुक्यातील झारवड बुद्रुक याठिकाणी घडली आहे. या घटनेत सासूचा जागीच मृत्यू […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

प्रेमात अडसर ठरणाऱ्या बायकोनं काढला नवऱ्याचा काटा

आयुष्यभर साथ देण्याचं वचन घेणाऱ्या पत्नीनेच आपल्या पतीला संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नापूर्वी प्रियकरासोबत असलेल्या संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने काटा काढला.  आयुष्यभर साथ निभावण्याचं वचन घेणाऱ्या पत्नीनंच पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या केली. ही खळबळजनक घटना मालेगावच्या टाकळी गावात समोर आली. या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या 24 तासात या हत्येचा छडा लावून […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

नवरा वयाने दुप्पट मोठा म्हणून आईने 15 दिवसांच्या बाळाला सोडले फुटपाथवर, पण…

नवरा वयाने दुप्पट आणि पुढे शिकवणार की नाही या भितीने एका आईने15 वर्षाच्या मुलाला फुटपाथवर सोडून दिल्याची धक्कादायक घटना मुंबईत उघडकीस आली आहे. मुंबई पोलिसांनी मोठ्या शिताफीने तपास करून या बाळाच्या आईचा शोध लावला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ मे रोजी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणेच्या हद्दीत चौपाटीवर बस स्टॉपच्या आडोशाला एक अज्ञात व्यक्ती साधारण १५ दिवसांच्या […]