डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात एक धक्कादायक असा प्रकार समोर आला आहे. एका विभागातील प्राध्यापकाने विद्यार्थीनीचा लैंगिक छळ केला असून यामध्ये त्याची पत्नीही सहभागी होती. पीडित विद्यार्थीनीने बेगमपुरा पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री दहा वाजता प्राध्यापक डॉक्टर अशोक गुरापा बंडगरसह पत्नी पल्लवी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, विद्यापीठातील एका विभागात शिक्षण […]
गुन्हे विश्व
नवऱ्याचं निधन; तेराव्याच्या दिवशीच बायकोवर अतिप्रसंग; दीराचं धक्कादायक कृत्य
पतीच्या निधनानंतर अवघ्या तेराव्याच दिवशी पत्नीच्या वाट्याला छळ आल्याची संतापजनक घटना पैठण तालुक्यातील दावरवाडी येथे घडली आहे. तेराव्याचा विधीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर ही घटना घडली असून या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दावरवाडी येथील एका महिलेच्या पतीच्या निधनानंतर त्याच्या तेराव्याचा कार्यक्रम आवरला होता. त्यानंतर आरामासाठी मृत व्यक्तीची पत्नी आपल्या चुलत सासूच्या घरी […]
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या महिलेवर प्रियकराला संशय, महिलेने मित्राच्या मदतीने प्रियकरास संपवले
डोंबिवली जवळील कोळे गावात धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका महिलेने आपल्या मित्राच्या मदतीने प्रियकराची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी त्या महिलेसह तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी या प्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे. मृत मारुती हंडे हे संध्या सिंह या महिलेसोबत लिव्हइन रिलेनशिपमध्ये डोंबिवली जवळील कोळेगाव परिसरात राहत […]
वहिनी अंघोळ करताना बाथरूममध्ये शिरला, अन् मग.. दिराचं खळबळजनक कृत्य
तू मला खूप आवडतेस, असं म्हणत सख्ख्या दिराने आपल्या विधवा वहिनीकडे शरीरसुखाची मागणी केली आहे. धक्कादायक म्हणजे ही पीडित महिला आपल्या घरातील बाथरूममध्ये अंघोळ करत होती, तेव्हा दिर बाथरूममध्ये शिरला आणि त्याने अश्लिल चाळेही केले. बीडच्या धारूर तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. पीडित महिला एका गावाती शेतात पीडित विधवा महिला तिच्या 14 वर्षांच्या मुलासोबत […]
आधी महिलेवर प्रेम जडलं, नंतर तिच्या मुलीला पाहून नियत फिरली, मुलीने आईला सांगितल्यानंतर थरकाप उडाला
एका प्रौढ माणसाने डेटींग अॅपद्वारे एका महिलेशी ऑनलाईन गप्पा मारत तिला आपल्या जाळ्यात ओढले. अनेक महिने या महिलेशी त्याचे फोनवरुन चॅटींग सुरू होते. परंतू या महिलेनं आपल्याला एक मुलगी असल्याचे सांगत आपण एकत्र येऊ शकत नसल्याचे स्पष्ट करत त्याच्याशी बोलायचे बंद केले. त्यानंतरही त्या प्रौढ माणसाने तिच्याशी मैत्री चालूच ठेऊन अखेर ते एकत्र येऊन राहू […]
शाळेतल्या शिक्षिकेसोबत अनैतिक संबंध, नंतर वारंवार पैशांची मागणी; शिक्षकाने एके दिवशी…
अनैतिक संबंधाला कंटाळून जिल्हा परिषदेच्या एका शिक्षकाने शाळेतच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हदगाव तालुक्यातील गारव्हाण जिल्हा परिषदेत गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. अनिल मोहन चव्हाण असं या शिक्षकाचं नाव आहे. आत्महत्येपूर्वी त्या शिक्षकाने चिठ्ठी देखील लिहिली होती. शाळेतील महिला शिक्षकेकडून सुरु असलेल्या ब्लॅकमेलमुळे आत्महत्या करत असल्याचं त्या शिक्षकाने चिठ्ठीत लिहलं […]
तुझा भाऊ आमच्यासोबत आहे… भोंदूबाबाने दिला तरुणाचा बळी
21व्या शतकातही राज्यात लोक अंधश्रद्धेला बळी पडताना दिसत आहेत. नाशिकमध्ये घडलेल्या अशाच काहीशा प्रकाराने सर्वांनाच हादरवून सोडलं आहे. भोंदू बाबाच्या अघोरी विद्येतून नाशिकच्या सटाण्यात एका आदिवासी तरुणाचा बळी घेतल्याचा आरोप मृत तरुणांच्या कुटुंबीय व ग्रामस्थांनी केल्याने खळबळ उडाली आहे. मृत तरुण दोन दिवसांपासून गायब होता. त्यानंतर त्या तरुणाचा मृतदेह भोंदुबाबाच्या घरात सापडल्याने सर्वांनाच धक्का बसला […]
वाळू माफियांची गुंडगिरी जिल्हा खणिकर्म महिला अधिकाऱ्यांना लोळवून मारलं
महाराष्ट्र, बिहारसह देशभरात वाळू उपसा करण्यावरून घमासान सुरू आहे. बिहारमध्येही वाळू उपसा बंदीचा विषय जोरदार गाजत आहे.बिहारमध्ये वाळूला काळं सोनं म्हणून ओळखलं जातं आहे. दरम्यान या काळ्या सोन्यातून बिहारमध्ये माफीया बनल्याची चर्चा सुरू आहे. पटना जिल्ह्यातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ट्रक आणि ट्रॅक्टर चालक राजरोसपणे बेकायदेशीर वालू उपसा करत आहेत. वाळू माफियांवर जरब […]
रस्त्यावर भांडण बघून तरुण घाबरुन पळाला, टोळक्याचा गैरसमज, पुण्यात २१ वर्षीय तरुणाची हत्या
भांडण सोडविल्याच्या गैरसमजुतीतून तरुणावर वार करण्यात आल्याची घटना लोहगाव येथे घडली. उपचारादरम्यान जखमी तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी पसार झालेल्या टोळक्याला गुन्हे शाखेच्या युनिट चारने अटक केली. टोळक्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शंतनू शिवराज चाटे (वय १९, रा. साई गणेश सोसायटी, आळंदी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात […]
एकाच दिवशी तीन अल्पवयीन मुलींवर बलात्कार; घराबाहेर खेळत होत्या, तेवढ्यात…
नागपुरात गुन्हेगारीच्या घटना घडत असताना महिलांवरील अत्याचाराची प्रकरणंही समोर येत आहेत. नागपुरात एकाच दिवशी तीन मुलींवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. घराबाहेर खेळणाऱ्या तीन अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याच्या दोन घटना सोमवारी समोर आल्या. या प्रकरणी जरीपटका पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून एक अद्याप फरार आहे. पहिल्या घटनेत ११ आणि १० वर्षांच्या दोन मुली […]










