सोलापुर ग्रामीण जिल्ह्या जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार फौजदारी प्रकिया संहीता कलम 144 चा अंमल लागु असुन कोरोना विषाणुचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी प्रंतिबंधक उपाय योजना म्हणुन पंढरपुर तालुका हद्दीतीतल सर्व आस्थापणा सायंकाळी 4/00 नंतर बंद ठेवणेबाबत आदेश देण्यात आलेले आहेत.या आदेशाचा भंग करत बाभुळगाव हद्दीत पंढरपुर कुर्डवाडी रोडवरील रेणुका सांस्कृतिक कला केंद्र हे निर्धारित वेळेनंतर सुध्दा चालु […]
गुन्हे विश्व
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून महिला सरपंचाला मारहाण
महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची परंपरा आहे. शिवाजी महाराजांसारखे थोर महापुरुषाचा इतिहास या राज्याला आहे. अनेक सामाजिक संस्था, राजकीय पक्ष, तसेच त्यांचे कार्यकर्ते शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून कार्य करतात. पण शिवाजी महाराजांचं फक्त नाव घेऊन चालणार नाही. त्यांचे विचार डोळ्यांसमोर ठेवून कृती करणं जास्त आवश्यकता आहे. हे सगळं सांगण्यामागचं कारण म्हणजे पुण्यात एका […]
आणखी एक लाचखोर भाऊसाहेब रंगेहाथ सापडला
राज्यात सर्वाधिक लाचखोरी प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या सर्वाधिक कारवायात वरचा क्रमांक लागतो तो भाऊसाहेब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लाचखोर तलाठी आणि मंडळ अधिकारी यांची संख्या मोठी आहे.दस्त नोंदणीच्या मार्गाने मुद्रांक शुल्कापोटी राज्य शासनास सर्वाधिक महसूल प्राप्त होतो.मालमत्ता खरेदी अथवा विक्रीचा दस्त नोंदविल्यानंतर त्या मालमत्ताच्या ७/१२ अथवा सर्व्हे क्रमांक असलेल्या खाते उताऱ्यावर नावाची नोंद होणे आवश्यक […]
पत्नी, सासु-सासऱ्यासह मेव्हण्याच्या त्रासाला कंटाळून जावयाची आत्महत्या
कुटुंबातुन वेगळे राहण्याचा अट्टाहास करणाऱ्या पत्नीसह तिच्या आई-वडील व भावाकडून झालेल्या मारहाणीमुळे आणि सातत्याने होणाऱ्या मानसिक छळास कंटाळून जावयाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी धनकवडीत घडली. शरद नरेंद्र भोसले (वय 30, रा.दौलतनगर सोसायटी, धनकवडी) असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी पत्नी प्रियांका भोसले, सासु रोहिणी शंकर भोसले (वय 50), सासरा शंकर शिंदे (वय […]
कीर्तनकार शिवानंद हैबतपुरे यांना गाडी अडवून बेदम मारहाण
कीर्तनकार शिवानंद हैबतपुरे हे भक्तीस्थळावरील कीर्तनाचा कार्यक्रम आटोपून उदगीरकडे निघाले होते. महादेव वाडीजवळ याच दरम्यान त्यांच्या गाडीचा काही लोकांनी पाठलाग केला आणि महादेव वाडीजवळ त्यांना अडविण्यात आले. आरोपींनी कीर्तनकार शिवानंद यांना भक्तीस्थळावर पाऊल ठेवल्यास खून करू असे म्हणत त्यांना कपडे फाटेपर्यंत मारहाण केली. तसेच त्यांच्याकडील तीन तोळे सोन्याचे लॉकेट,मोबाईल काढून घेण्यात आले व गाडीच्या […]
गरीब विद्यार्थाना नामवंत शाळेत आरटीई खाली प्रवेश देण्यासाठी ५० हजार लाचेची मागणी
गरीब घरातील मुलांना परिसरातील नामवंत खाजगी शाळेत प्रवेश घेता यावा यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने आरटीई कायदा २०१२ मध्ये आणला खरा पण अनेक वेळा अशा बड्या संस्थाचालकांच्या नामवंत शाळेत प्रवेश घेण्यासाठी आरटीई अंतर्गत पात्र ठरणाऱ्या गरीब कुटूंबातील विद्यार्थाना प्रवेश नाकारण्यासाठी मोठ्या हिकमती अनेक संस्थाचालक वापरताना दिसून येतात.सध्या हि भरती प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली असली तरी अनेक […]
सोलापूर अन्न प्रशासनाकडून २२३० किलो चहा पावडर जप्त
दिनांक ३१/०८/२०२१ रोजी सोलापूर जिल्ह्यातील राहुती (कोंडी), ता. उत्तर सोलापूर येथे अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) श्री. प्रदिपकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय माहितीच्या आधारे अन्न सुरक्षा अधिकारी श्री. प्रशांत कुचेकर यांनी मे. के. जी. टी कंपनी, गट क्र. १५५, स. नं. ५५/२, प्लॉट क्र. ६, मु. राहुती, पो. कोंडी, ता. उत्तर सोलापूर, जि. […]
तालुक्यातील पाच गावांतील निर्बंध शिथिल
तालुक्यातील ग्रामीण भागातील कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुक्यातील पाच गावांमध्ये नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे तंतोतत पालन केले आहे. या गावांतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाल्याने पाच गावांमध्ये निर्बंध शिथील करण्यात आले असल्याची माहिती प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिली. तालुक्यातील ग्रामीण कोरोना संसर्गाचे वाढते प्रमाण लक्षात घेता […]
स्त्री रोग तज्ञ् डॉक्टर असलेल्या भाजप पदाधिकाऱ्या विरोधात विनयभंगाची तक्रार
बीड जिल्ह्यातील धारूरचे भाजपचे नगराध्यक्ष डॉ स्वरूपसिंह हजारीयांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकारने राजकीय आणि आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.नगराध्यक्ष डॉ स्वरूपसिंह हजारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याचे समजताच असोसिएशनच्या सर्व डॉक्टरांनी आपले हॉस्पिटल बंद ठेवत निषेध नोंदवला आहे.तर व्यापारी संघटनेने बाजारपेठ कडकडीत बंद ठेऊन तात्काळ गुन्हा मागे घेण्याची मागणी केली आहे. यामुळे बीड […]
वाळू चोरीची वाट अडवणाऱ्या शेतकऱ्यास ग्रामपंचायतीसमोर बोलवून बेदम मारहाण
पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात १० जणांविरोधात गुन्हा दाखल नदीकाठी शेती असणारा शेतकरी म्हणजे मळई रानाचा नशीबवान मालक म्हणून ओळखला जातो.पण पंढरपूर तालुक्यातील भीमा नदीकाठावरील काही गावांमध्ये वाळू चोरांनी घातलेला हैदोस नदीकाठची शेती असलेल्या अनेक शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरला असून अनेक गावातील मुजोर वाळूचोर वाळूची वाहने नदीपात्रातून वर काढण्यासाठी बेधडकपणे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातून रस्ता काढत असल्याचे अनेक वेळा […]











