पुण्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे. सतत कोणत्या न कोणत्या कारणाने हत्या, अपहरण अशा घटना घडत असतात. अशीच एक संतापजनक घटना पुण्यातील निगडी येथील गंगानगर येथे घडला आहे. एका तरुणीचा पाठलाग करत चार जणांनी मिळून तिला पकडत तिच्या तोंडात मिरची पावडर कोंबली. तिच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली. तसेच तिच्या सर्व कपड्यांवर आणि गुप्तांगावर दारु ओतून तिच्या […]
गुन्हे विश्व
चौकीतच २० हजाराची लाच घेताना पोलिसाला पकडले
एका पोलीस नाईकाला २० हजार रुपयांची लाच घेताना ठाणे लाचलुचपत विभागाच्या पथकाने पोलीस चौकीत रंगेहात पकडले. ही घटना मुंबई-नाशिक महार्गावरील भिवंडी तालुक्यातील तळवली नाका पोलीसचौकी नजीक घडली आहे. या घटनेमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून लाचखोराला बेड्या ठोकल्या आहेत. भरत शरद जगदाळे असे अटक केलेल्या […]
प्रियकरासोबत कट रचून पत्नीने चिरला पतीचा गळा, 24 तासात पोलिसांनी असा लावला छडा
दशरथ नागनाथ नारायणकर या व्यक्तीचा खून 21 सप्टेंबर रोजी झाला होता. क्राईम ब्रँचने या खुनाचा छडा लावत 24 तासांत गुन्हा उघडकीस आणला आहे. 22 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता गुन्हे शाखेने याबाबत अधिकृत माहिती दिली. मयत दशरथ नारायणकर याची पत्नी अरुणा नारायणकर व तिचा प्रियकर बाबासो जालिंदर बाळशंकर या दोन संशयीतांना ताब्यात घेतले आहे. या […]
वर्गमित्राच्या त्रासाला कंटाळून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीची आत्महत्या
नांदेडमध्ये इंजिनिअरिंगचं शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीने वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वर्गमित्राच्या त्रासाला कंटाळून या विद्यार्थिनीने आपली जीवन यात्रा संपवली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गीता कदम असे मयत तरुणीचे नाव आहे. ती उस्मानाबादची रहिवाशी होती. नांदेडच्या श्री गोबिंदसिंघजी अभियांत्रिकी महाविद्यालयात बीई यांत्रिकी शाखेत तिसऱ्या […]
पत्नीने कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्याचा राग, पतीचा दोन चिमुकल्यांवर कोयत्याने हल्ला
पत्नीने कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्याच्या रागातून पतीने आपल्या ५ आणि ६ वर्षे वयाच्या चिमुकल्यांवर कोयत्याने हल्ला केल्याची घटना कराड तालुक्यातील गोटे या गावातून समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी रामदास बाबासो वायदंडे (रा. गोटे, ता. कराड) या निर्दयी बापाला अटक केली आहे. पत्नीने कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्याच्या रागातून पतीने आपल्या ५ आणि ६ वर्षे वयाच्या चिमुकल्यांवर […]
अनैतिक प्रेम संबंधाला विरोध केल्याने मुलानेच केली आईची हत्या
लांबच्या नात्यातील चुलत बहिणीसोबत सुरू असलेल्या प्रेम प्रकरणाला विरोध करणे सख्या जन्मदात्या आईच्या जीवावर बेतले. पोटच्या मुलाने प्रियसीच्या मदतीने आईचा गळा आवळून हत्या केल्याची घटना काल्हेर येथे मंगळवारी घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अमरावती अंबिकप्रसाद यादव (वय ५८) असे मयत मातेचे नाव असून कृष्णा अंबिकप्रसाद यादव (वय २९) व बबिता पलटूराम यादव […]
चॉकलेटचे आमिष दाखवून 60 वर्षाच्या वृद्धाने केला 7 वर्षाच्या मुलीवर बलात्कार
चॉकलेटचे आमिष दाखवून एका सात वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.याप्रकरणी भोसरी पोलिसांनी 60 वर्षाच्या वृद्धाला बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना मंगळवारी (दि.20) दीडच्या सुमारास दापोडी येथे घडली आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने (वय-24) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी करीम कादर खान (वय-60 रा. दापोडी) याच्यावर आयपीसी 376, 376(3), 376(2) […]
पाऊस आल्याने आडोशाला थांबलेल्या तरूणाला चोर समजून बेदम मारहाण; तरूणाचा मृत्यू
पाऊस आला म्हणून आडोशाला थांबलेल्या तरूणाला चोर समजून मारहाण करण्यात आली. या मारहाणी तरूणाची मृत्यू झाला आहे. संजय प्रभाकर पवार असे मृत्यू पावलेल्या आदिवासी तरूणाचे नाव आहे. ही घटना सोमवारी रात्री पावणेनऊ वाजताच्या सुमारास घडली. पाऊस आल्यामुळे संजय आडोशाला थांबला होता. यावेळी चोर समजून त्याला नागरिकांनी लाठ्या, काठ्या आणि लोखंडी रॉडने मारहाण केली. त्यानंतर पोलिसांना […]
जन्मदात्या आईने 3 वर्षीय चिमुकलीला मारून कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर फेकलं
जन्मदात्या आईनेच तीन वर्षीय पोटच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना पालघरमधील जव्हार येथे उघड झाली आहे . मागील दोन वर्षांपासून पतीपासून वेगळं राहून आपल्या तीन मुलांचा सांभाळ करणाऱ्या निर्दयी आईने आपल्याच मुलीची हत्या केली. आर्थिक कणकण भासू लागल्याने महिलेनं आपल्या साना सुलेमानी या तीन वर्षीय चिमुकलीची हत्या केल्याचा अंदाज पोलीस प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. […]
प्राध्यापक पतीने पैशासाठी पत्नीला फासावर लटकवले; सुदैवाने दोरी तुटली अन्…
एका प्राध्यापकाने पैशासाठी चक्क आपल्या पत्नीला फासावर अडकविले.मात्र, दोरी तुटल्याने सुदैवाने ती बचावल्याची खळबळजनक घटना रविवारी (दि. १८) उघडकीस आली. पीडितेच्या तक्रारीवरून राजुरा पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला. प्रा. मंगेश कुळमेथे (रा. बिरसा मुंडा नगर, राजुरा) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील एका कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत प्रा. मंगेश कुळमेथे याचे चार महिन्यांपूर्वी लग्न […]











