मुंबईतील एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाला त्याच्या महिला सहकाऱ्याचा पाठलाग, मारहाण आणि अश्लील संदेश पाठवल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने बुधवारी ही माहिती दिली. कांदिवली भागातील कुरार पोलीस ठाण्याचे अधिकारी म्हणाले की, आरोपी एपीआय दीपक बाबुराव देशमुख याला मंगळवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली. अधिकाऱ्याने सांगितले की, देशमुख यांच्या विरोधात त्यांच्या एका महिला सहकाऱ्याने […]
ताज्याघडामोडी
तरटगाव येथील अवैध वाळू उपशावर कारवाई
वाळूसह वाहन घेतले ताब्यात,पंढरपूर तालुका पोलिसांची कारवाई पंढरपूर तालुक्यातील तरटगाव येथे अवैध वाळू वाहतूक सुरु असल्याची माहिती मिळताच पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई करीत एक विना नंबरचा छोटा हत्ती टेम्पो अर्धाब्रास वाळूसह ताब्यात घेतला.या प्रकरणी अज्ञात चालका विरोधात पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत पोलीस कॉन्स्टेबल विकास हजारे यांनी दाखल […]
सिंहगड मध्ये “इनोव्हेशन इन डायब्रीड अँड इलेक्ट्रीक व्हेईकल” या विषयावर व्याख्यान संपन्न
एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, पंढरपूर येथील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग मंगळवार दिनांक १३ सप्टेंबर रोजी “इनोव्हेशन इन डायब्रीड अँड इलेक्ट्रीक व्हेईकल” या विषयावर इंजिनिअर सोमनाथ पिसे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. हे व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती मेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी यांनी दिली. या व्याख्यानाच्या सुरुवातीस मेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग […]
महाराष्ट्रातील तरुणांच्या पाठीत एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी खंजीर खुपसला- श्रीकांत शिंदे
सरकारविरोधात रस्त्यावर उतरून आक्रमक लढा उभारणार पंढरपूर – महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्र राज्यातील पुण्यातील तळेगाव येथे नियोजित असलेला वेदांता ग्रुप आणि फॉक्सकॉन या कंपनीचा सेमीकंडक्टर डिस्प्ले फॅब्रिकेशनचा होणारा प्रकल्प गुजरात राज्यात गेल्यामुळे या प्रकल्पातून महाराष्ट्रामध्ये 1 लाख 60 कोटींची गुंतवणूक व सुमारे दीड लाख लोकांना रोजगार उपलब्ध करून देणारा हा प्रकल्प जाण्याने महाराष्ट्राचे मोठे […]
पंढरपुरात पुन्हा तोतया पोलिसाकडून महिलेची फसवणूक
पावणेचार तोळ्यांचे मंगळसूत्र लंपास शहरातील उपनगर परिसर अथवा कमी वर्दळीच्या रस्त्यावर मधून अधून तोतया पोलिसांचा वावर असल्याचे विविध घटनांमुळे निदर्शनास आले असून काही महिन्यापूर्वी भक्ती मार्गावरील एक दुकानचालक महिलेस पोलीस असल्याची थाप मारून सोन्याची दागिने लंपास करण्यात आली.तर अकलूज बायपास रस्त्यावरून निघालेल्या डोंबे गल्लीतील वृद्ध दाम्पत्यास अडवून पोलीस असल्याची थाप मारून सोन्याची आभूषणे लंपास करण्यात […]
पोलीस उपनिरीक्षकाने PM मोदींबद्दल लिहला आक्षेपार्ह मजकूर; अनेक राजकीय नेत्यांवर पोस्ट…
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर नेत्यांबाबत आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या भंडारा येथील पोलीस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशीला निलंबित करण्यात आले आहे. निलंबना सोबतच सूर्यवंशी विरुद्ध प्राथमिक तपास सुरू करण्यात आला आहे. या कारवाईमुळे भंडारा आणि नागपुरातील पोलीस अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. भंडारा येथे तैनात असलेला उपनिरीक्षक सूर्यवंशी काही दिवसांपासून नेता आणि व्यवस्थेविरुद्ध […]
प्रसादामध्ये दिले गुंगीचे औषध; दैवी शक्ती असल्याचे भासवून तरुणीवर वारंवार बलात्कार
एका नामांकित आयटी कंपनीत नोकरीला असलेल्या ५६ वर्षीय व्यक्तीने, आपल्या अंगात दैवी शक्ती असल्याचे भासवून सलग चार वर्षे तरुणीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार वर्सोवा परिसरातून समोर आला आहे. प्रसादामध्ये गुंगीचे औषध देऊन पहिल्यांदा अत्याचार केल्यानंतर कधी धमकावून, तर कधी देवीचा कोप होईल, अशी भीती दाखवून हे घृणास्पद कृत्य त्याने केले. वर्सोवा पोलिसांनी गुन्हा दाखल करून […]
मामाचा पोरगी देण्यास नकार; संतापलेल्या भाच्याने मामाला संपवलं
लग्नासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या भाच्याने रागाच्या भरात आपल्या मामाला संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात हा प्रकार घडला आहे. एकनाथ बंडू जाधव असे या मारेकऱ्याचे नाव आहे. एकनाथ जाधव याने आपल्या मामाच्या मुलीला लग्नासाठी मागणी घातली होती. पण मामाने ‘तू काही काम करत नाहीस’, असे सांगत भाच्याला मुलीगी देण्यास नकार […]
तब्बल 42 दिवस मिठाच्या खड्यात पुरून ठेवला पोटच्या मुलीचा मृतदेह
एका पिडीतेच्या मृतदेहाची अवहेलना आणि मृत मुलीला न्याय मिळवण्यासाठी बापाचा संघर्ष याची अंगावर शहारे आणणाऱ्या घटनेची नंदुरबार जिल्ह्यात चर्चा आहे. मृत्युनंतर एक दोन नव्हे तर तब्बल 42 दिवस उलटुन देखील एका बापाने आपल्या मृत मुलीला न्याय मिळावा यासाठी तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार न करता तिचा मृतदेह मीठाच्या खड्यात पुरून ठेवला आहे. मुलीवर अत्याचार करुन नराधमांनी तीचा […]
पुढील 24 तासांत राज्यात मुसळधार; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी
सध्या देशातील अनेक राज्यांना पावसाने झोडपून काढलंय. या महिन्यात काही भागात सामान्य किंवा सामान्यपेक्षा जास्त होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामान खात्याने आता येत्या काही दिवसांसाठी अलर्ट जारी केला आहे. मध्य प्रदेश आणि त्याच्या लगतच्या राज्यांवर कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे. त्यामुळे पुढील चार ते पाच दिवस दक्षिण गुजरात, उत्तर महाराष्ट्र आणि मध्य […]











