ताज्याघडामोडी

सासूची हत्या, जखमी पत्नीची मृत्यूची झुंज, जावयाचा जीव देण्याचा प्रयत्न

जावयाने घरगुती वादातून भयंकर पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे. आधी त्याने आपल्या सासूबाईंची हत्या केली, त्यानंतर पत्नीवर प्राणघातक हल्ला केला, अखेर स्वतःही विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. वाशिम शहरात हा अंगाचा थरकाप उडवणारा प्रकार घडला आहे. वाशिम शहरातील बिलाल नगर परिसरात राहणाऱ्या एका जावायाने घरगुती वादातून आपल्या सासूची निर्घृण हत्या केली. ही घटना […]

ताज्याघडामोडी

‘या’ 4 स्थितीत रद्द होणार तुमचे राशनकार्ड, सरकारने जारी केले नवे नियम!

तुम्हीही राशनकार्डधारक असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारकडून लाखो राशनकार्डधारकांना मोफत राशन सुविधा दिली जात आहे. सरकारने जाहीर केले आहे की, या वर्षी म्हणजे 2023 मध्येही राशनकार्डधारकांना मोफत राशनचा लाभ मिळत राहील, मात्र अनेक अपात्र लोक मोफत राशनचा लाभ घेत असल्याचे दिसून आले आहे, त्यामुळे या लोकांवर मोठी कारवाई केली जाईल. यासाठी […]

ताज्याघडामोडी

महामार्गावरील प्रवास महागणार, 1 एप्रिलपासून वाढणार टोलचे दर!

तुम्हीही अनेकदा तुमच्या कारने हायवेवरून प्रवास करत असाल तर ही बातमी तुमची निराशा करू शकते. होय, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने महामार्गावरील टोलचे दर वाढवण्याची तयारी केली आहे. येत्या 1 एप्रिलपासून गुरुग्राममधून जाणारा हायवे आणि एक्स्प्रेस वेवर वाहन चालवणे महाग होणार आहे. दिल्ली-जयपूर हायवेचा खेरकी दौला टोल प्लाझा, गुडगाव-सोहना रोडवरील घमदोज टोल प्लाझा ओलांडण्यासाठी 5 ते […]

ताज्याघडामोडी

माझ्या मोठ्या मुलाने धाकट्याला संपवलं, वडील पोलिसात; कोकणातील हत्याकांडाचं धक्कादायक कारण

मोठ्या भावाने धाकट्या भावाची हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार कोकणातून समोर आला आहे. आई बाबा धाकट्या मुलाचे अधिक लाड करतात, म्हणून चिडलेल्या मोठ्या भावाने खून केल्याचा आरोप आहे. छोट्या भावाच्या पोटात चाकू खुपसून खून केल्याचं समोर आलं आहे. ही घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील कुंभवडे गावातील चिरेखणवाडी येथे रात्री घडली. या घटनेत स्टनी अंतोन डिसोझा (वय […]

ताज्याघडामोडी

नोटांचं बंडल आणि स्वतःलाच श्रद्धांजली, व्हॉट्सअप स्टेटस ठेवत तरुणाचं मध्यरात्री टोकाचं पाऊल

व्हॉट्सअपला स्टेटसला स्वतःला श्रद्धांजली वाहत एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सांगलीच्या वाळवा या ठिकाणी हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे. योगेश फाळके (वय २४) असं या तरुणाचं नाव आहे. मात्र, आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. वाळव्याच्या बाराबिगा वसाहतीमध्ये राहणारा योगेश फाळके हा फळ विक्रीचा व्यवसाय करत होता. […]

ताज्याघडामोडी

ज्या मित्राच्या घरी जेवला, त्याचाच जीव घेतला, मजामस्तीत एक गोष्ट ठरली दोस्तीत कुस्तीचं कारण

ज्या मित्राच्या घरी जेवला, त्याचीच हत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. अवघ्या काही दिवसात पोलिसांनी हत्येचा छडा लावत आरोपीला अटक केली. मोबाईलवरुन वाद झाल्यामुळे हत्या केल्याचा आरोप आहे.लाईनमनने आपल्या घरी जेवणासाठी मित्राला बोलावले, दोघांनी सोबत जेवण केले. दरम्यान मस्करी सुरु असताना लाईनमनने मित्राचा मोबाईल घेतला. तो देण्यास नकार देताच पाहुणा म्हणून आलेल्या मित्राने डोक्यात प्रहार […]

ताज्याघडामोडी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना धमकी, राज्याच्या राजकारणात खळबळ

राज्याच्या राजकारणातून सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना खंडणीच्या मागणीसाठी धमकी मिळाली आहे.नितीन गडकरी यांच्या नागपूरमधील कार्यालयात हे कॉल आल्याची माहिती आहे. या बातमीनंतर राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. यापूर्वीही गडकरी यांच्या कार्यालयात धमकीचा कॉल आला होता. मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूरमधील कार्यालयात हे धमकीचे कॉल […]

ताज्याघडामोडी

चोरांकडून घरात घुसून चोरी, १२ तासांनी सोनं अन् पैसे ठेवले परत; कारण ऐकून अवाक् व्हाल

बीड शहरातील धांडे नगर भागातील लता हरिहर काळे (वय ६५) हे त्यांच्या पतीसह आपल्या निवासस्थानी राहतात. तीन दिवसांपूर्वी त्यांच्या घरात चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या चोरीत आठ तोळे सोनं आणि १६ हजार रुपये लंपास झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर त्यांनी तात्काळ बीड शहर पोलीस स्टेशनमध्ये चोरी झाल्याची तक्रार दिली होती. मात्र, ही चोरी […]

ताज्याघडामोडी

बाबा फोन उचलत नाहीयेत रे, मुलाचा मित्राला फोन, घरी जाऊन पाहिलं तर आक्रित घडलेलं

अमरावती न्यू राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयात कार्यरत एका प्राध्यापकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना अमरावतीतील गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीतील वृंदावन कॉलनी येथे उघडकीस आली आहे. प्राध्यापकाच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्रा. डॉ. मनीष मोतीसिंह बैस (वय ५२ वर्ष) असे मृत […]

ताज्याघडामोडी

‘उद्यापासून कामावर हजर व्हा’ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्याची घोषणा केली आहे. त्यांची सरकारसोबतची चर्चा यशस्वी झाली आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपकऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत आज चर्चा केली. या चर्चेमध्ये तोडगा निघाला असून उद्यापासून संप मागे घेण्याचा निर्णय संपकऱ्यांनी घेतला आहे. तीन महिन्यांमध्ये सरकार मागण्या पूर्ण करेल, त्यामुळे उद्यापासून संप मागे घेत आहोत असं संपकऱ्यांच्या वतीने […]