ताज्याघडामोडी

कसब्यातील निकालानंतर शरद पवारांचं मोठं भाकीत; आगामी निवडणुकांवर बोलले…

‘भाजपला कसब्यात केवळ दोन ठिकाणी अधिक मतं मिळाली. नाही तर कसब्यात सरसकट मतं रवींद्र धंगेकरांना मिळाली आहेत. हा एक बदल आहे. आणि हा बदल पुण्यात होतोय. याचा अर्थ नागरिकांना बदल हवा आहे, यातून हे स्पष्ट होऊ लागलं आहे. याचा परिणाम येणाऱ्या निवडणुकीत होईल’, असं भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. बारामती येथील […]

ताज्याघडामोडी

माहेरहून ४५ लाख आणि ५० तोळे सोनं आण, विवाहितेचा छळ; अखेर अश्लील व्हिडीओ दाखवत नवऱ्यानेच…

पत्नीने माहेरहून ४५ लाख रुपये आणि ५० तोळे सोने आणावे, या मागणीसाठी विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करण्यात आल्याची घटना नाशिकमध्ये उघडकीस आली आहे. एवढेच नव्हे तर पत्नीने मागणी पूर्ण न केल्यामुळे पतीने तिच्या अंगावरील सुमारे ३० तोळे सोने काढून घेतले. तसेच तिला पॉर्न साईटवरील अश्लील व्हिडिओ दाखवत अनैसर्गिक कृत्य केले आहे. या प्रकरणी पीडितेने […]

ताज्याघडामोडी

“मी साक्षीला आहे, महाविकास आघाडीचं सरकार बनवण्यासाठी एकनाथ शिंदेंनी…”, शशिकांत शिंदेंचं विधान

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानावर विरोधी पक्षाने बहिष्कार टाकल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बरं झालं देशद्रोह्यांबरोबचं चहापान टळलं, असं म्हणत टीका केली. यावर विरोधी पक्षाने मुख्यमंत्री आम्हाला देशद्रोही म्हणाले, असा आरोप करत त्यांच्यावर हक्कभंग आणण्याची मागणी केली.त्यावर बुधवारी ( २ मार्च ) मुख्यमंत्र्यांनी विधानपरिषदेत खुलासा केला. विरोधी पक्षाला नव्हे तर, नबाव मलिकांना देशद्रोही संबोधल्याचं मुख्यमंत्र्यानी सांगितलं. यावरून […]

ताज्याघडामोडी

व्यायाम करताना ब्रेक घेतला, श्वास घेण्यास त्रास; बॉडीबिल्डरचा अंत, ब्रेडचा तुकडा ठरला कारण

तमिळनाडूमध्ये २१ वर्षांच्या बॉडीबिल्डरचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घशात ब्रेड अडकल्यानं बॉडीबिल्डरनं जीव गमावला आहे. व्यायाम करतेवेळी त्यानं नाश्त्यात ब्रेड खाल्ला होता. ब्रेडचा तुकडा घशात अडकल्यानं त्याचा मृत्यू झाला. एम. हरिहरन असं बॉडीबिल्डरचं नाव आहे. तो सलेमच्या पेरिया कोलापट्टी भागाचा रहिवासी आहे. कुड्डालोर जिल्ह्यातील वादालूरमध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय बॉडीबिल्डींग स्पर्धेसाठी तो सराव करत होता. ७० वर्षांखालील […]

ताज्याघडामोडी

व्हेंटिलेटर नसल्यानं दुसऱ्या रुग्णालयात नेत होते; वाटेत ऍम्बुलन्स बंद; सेनेच्या माजी आमदाराचं निधन

शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत देसाई यांचं निधन झालं आहे. त्यांना उपचारासाठी एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात नेत असताना रुग्णवाहिका बंद पडली. त्यादरम्यान त्यांना वेळेत उपचारासाठी रुग्णालयात नेता न आल्याने त्यांचं निधन झालं आहे. डोंबिवलीत त्यांचं निधन झालं आहे. डोंबिवलीतील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, रुग्णालयात व्हेंटिलेटर नसल्याने त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात […]

ताज्याघडामोडी

बाबा, अजय बघा काहीतरी टोचून घेतोय, लेकीचा कॉल; नवऱ्यापाठोपाठ बायकोनेही स्वतःला संपवलं

डीजीसीए अधिकारी अजय पाल सिंग आणि त्यांची पत्नी मोनिका यांनी काही तासांच्या कालावधीत एकामागून एक आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र या हसत्या खेळत्या दाम्पत्याला टोकाचं पाऊल उचलण्यास कुठल्या गोष्टीने प्रवृत्त केले याबद्दल त्यांचे कुटुंबीय अंधारात आहेत. दोघांचा गेल्या वर्षीच विवाह झाला होता. मोनिकाच्या कुटुंबीयांना गुरुवारी तिचा फोन आला होता. मोनिकाचा भाऊ सौरभने सांगितले, […]

ताज्याघडामोडी

मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर टोळक्याचा स्टम्प आणि रॉडने हल्ला

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संदीप देशपांडे शुक्रवारी पहाटे मॉर्निंग वॉकसाठी गेले असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. संदीप देशपांडे यांना रॉड आणि स्टम्पच्या साहाय्याने मारहाण करण्यात आली. यामध्ये संदीप देशपांडे यांना किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी तातडीने हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या हाताला […]

ताज्याघडामोडी

“निवडून येणारे उमेदवार दिले तर मविआ राज्याच्या निवडणुकीतही जिंकेल” -अजित पवार

परिस्थिती थोडी खुशी थोडी गम अशी आहे. आम्ही मविआ म्हणून या निवडणुकीला सामोरे गेलो. भाजपाचा उमेदवार कसबा पेठेत सातत्याने निवडून येत होता. आधी गिरीश बापट आणि मुक्ता टिळक यांनी हा मतदारसंघ राखला होता. यावेळी भाजपाच्या विरोधात रवींद्र धंगेकर हा अत्यंत योग्य उमेदवार आम्ही दिला होता. तिथेच आम्ही अर्धी लढाई जिंकलो होतो असं विरोधी पक्षनेते अजित […]

ताज्याघडामोडी

शाळा सुटली, जेवण केलं, पोहण्यासाठी तलावावर; गाळात रुतून दोन चिमुकल्यांचा करुण अंत

ग्रामीण भागामध्ये विशेषत: गाव खेड्यानजीक पाझर तलाव हे लहानपणापासूनच तिथल्या गावकऱ्यांना काही नवीन नसतात. आजही प्रामुख्याने सातपुड्यासारख्या कुशीत म्हणा किंवा गावाजवळ जाणाऱ्या नद्या या ग्रामीण भागात असतातच. सकाळची शाळा करून घरी परतल्यानंतर १० वर्षीय चिमुकल्यांनी जेवण केलं. त्यानंतर पोहण्याचा मोह झाल्याने दोघेही गाव शिवारातील तलावावर गेले. मात्र, खोल पाण्यात उतरल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही […]

ताज्याघडामोडी

बी.ए.प्रथम वर्षात नापास, १९ वर्षीय विद्यार्थिनीचा टोकाचा निर्णय; शेतात जाऊन…

सध्याच्या युगात शैक्षणिक क्षेत्रात मोठी स्पर्धा झाली आहे. एकीकडे वाढलेली बेरोजगारी आणि त्यावर मात करण्यासाठी सुरू असलेली धडपड दिसून येते. मानसिक तणावाखाली असलेला तरुण/तरुणी हाती अपयश येत असल्यामुळे नैराश्यात जात आहेत. त्याचबरोबर कुणाला जर मानसिक त्रास सहन झाला नाही तर ते टोकाचं पाऊल उचलून जीवन संपवल्याच्या देखील धक्कादायक घटना महाराष्ट्रात घडल्या आहेत. अशीच एक धक्कादायक […]