ताज्याघडामोडी

टाटा स्टर्लिंग मोटरच्या कर्मचाऱ्यांना स्वेरीच्या एमबीए विभागातील प्राध्यापकांकडून मार्गदर्शन ‘मॅनेजमेंट डेव्हलपमेंट प्रोग्राम’ अंतर्गत कार्यशाळा संपन्न

पंढरपूर- ‘गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या एमबीए विभागातर्फे दि. २४ जून ते २९ जून २०२४ दरम्यान आठवडाभर पंढरपूर मधील केबीपी चौक येथे असणाऱ्या ‘टाटा स्टर्लिंग मोटर’ कंपनीच्या ब्रँच मधील कर्मचाऱ्यांसाठी मॅनेजमेंट डेव्हलपमेंट प्रोग्राम (एमडीपी) कार्यशाळा आयोजित केली होती. कामे तर सर्वच जण  करतात पण स्मार्ट वर्क करण्यासाठी तेथील कर्मचाऱ्यांना स्वेरीच्या […]

ताज्याघडामोडी

मंगळवेढा येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारत व निवासस्थान बांधकामास 99 कोटीचा निधी मंजूर

मंगळवेढा येथे तीस खाटाच्या ग्रामीण रुग्णालयाचे 100 खाटांचा उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करण्याच्या मागणीची शासनाने दखल घेऊन शंभर खाटांचा उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीसाठी व कर्मचारी निवासस्थान बांधकामासाठी 99 कोटी आठ लाख रुपयाचा अंदाजपत्रक व आराखड्यास शासनाने प्रशासकीय मान्यता दिली असून लवकरच हे काम सुरू होणार असल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली. मंगळवेढा शहर व तालुक्यातील रुग्णांची […]

ताज्याघडामोडी

डॉ. बी.पी.रोंगे, डॉ. प्रशांत पवार व प्रा.बी.डी. गायकवाड यांच्या पेटंटला भारत सरकार कडुन मान्यता स्वेरीच्या संशोधन विभागाची गरुड झेप

पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. प्रशांत  पवार व मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाअंतर्गत असलेल्या वर्कशॉपचे इन्चार्ज प्रा.भास्कर गायकवाड यांच्या पेटेंटला भारत सरकारकडून नुकतीच मान्यता मिळाली आहे. ‘अॅप्रटस फॉर मेजरिंग एलोगेनेशन ऑफ कन्वेर चेन अँड […]

ताज्याघडामोडी

बी.सी.ए. प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रियेला सुरूवात

  .सी.ए. प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रियेला सुरूवात   कासेगावच्या इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर अँड मॅनेजमेंट स्टडीज (आय.सी.एम.एस) मध्ये मोफत सुविधा उपलब्ध   पंढरपूरः ‘कासेगाव (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलित इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर अँड मॅनेजमेंट स्टडीज या महाविद्यालयामध्ये बी.सी.ए प्रथम वर्ष प्रवेशासाठी सीईटीच्या ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रियेला सुरूवात झालेली आहे. सदर ऑनलाईन […]

ताज्याघडामोडी

स्वेरीच्या डॉ. मोहन ठाकरे यांना केंद्रीय ऊर्जा विभागाकडून संशोधन पुरस्कार प्राप्त

पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. मोहन  पुरुषोत्तम ठाकरे यांना विद्युत अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये उत्कृष्ट संशोधनाबद्दल दिल्ली येथील केंद्रीय ऊर्जा मंत्रालया अंतर्गत असलेल्या विद्युत विभागाच्या वतीने प्रतिष्ठेचा संशोधन पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार ३८ व्या भारतीय अभियांत्रिकी संमेलनाच्या जबलपूर (मध्य प्रदेश) मधील हॉटेल रॉयल ऑर्बिट मध्ये झालेल्या पारितोषिक वितरण समारंभामध्ये […]

ताज्याघडामोडी

प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेशासाठीच्या ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रियेला मुदतवाढ स्वेरी पॉलिटेक्निकमध्ये मोफत सुविधा केंद्र

पंढरपूरः- ‘गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित डिप्लोमा इंजिनिअरिंग मध्ये प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेसाठी फॅसिलिटेशन सेंटर (एफ.सी.) क्र.- ६४३७ ला मान्यता मिळाली असून प्रथम वर्ष डिप्लोमा प्रवेशासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याच्या प्रक्रियेला आता मुदतवाढ मिळाली आहे. बुधवार दि. २९ मे, २०२४ पासून ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे, कागदपत्रे पडताळणी व अर्ज निश्चिती आदी प्रक्रिया सुरू झाली […]

ताज्याघडामोडी

जालन्यातील गावात झळकला बॅनर, ओबीसी वगळून राजकीय नेत्यांना गावबंदी

जालना : मराठा आरक्षणाच्या उपोषणाचं केंद्र बनलेल्या जालना जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून सामाजिक वातावरण बिघडल्याचं चित्र दिसून येत आहे. मराठा आरक्षणासाठी उपोषणाच्या माध्यमातून लढा देणाऱ्या मनोज जरांगे यांनी लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा उपोषण सुरू केलं, त्यावेळी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावातील ग्रामस्थांनी त्यांच्या उपोषणाला विरोध केला होता. मराठा आरक्षणाच्या उपोषणामुळे आणि मनोज जरांगेंमुळे गावातील जातीय सलोखा […]

ताज्याघडामोडी

स्वेरीच्या अवंतिका आसबे यांची ‘टेक्निमाँट प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीत निवड

मिळाले वार्षिक रु. ६.५ लाखांचे पॅकेज पंढरपूरः ‘टेक्निमाँट प्रायव्हेट लिमिटेड’ या बहुराष्ट्रीय कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या महाविद्यालयाच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विभागातील अवंतिका महेश आसबे यांची कॅम्पस ड्राईव्ह मधून निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.      मुंबई येथील ‘टेक्निमाँट प्रायव्हेट लिमिटेड’ या बहुराष्ट्रीय कंपनीच्या […]

ताज्याघडामोडी

स्वेरीच्या स्वराली जोशी यांची ‘इंटेलीपॅट’ या कंपनीत निवड

मिळाले वार्षिक रु. ७.२५ लाखांचे पॅकेज पंढरपूरः ‘इंटेलीपॅट’ या बहुराष्ट्रीय कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन  इंजिनिअरिंग या  विभागातील स्वराली श्रीरंग जोशी यांची कॅम्पस  प्लेसमेंटच्या माध्यमातून  निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.      बेंगलोर येथील ‘इंटेलीपॅट’ या बहुराष्ट्रीय कंपनीच्या समितीने या निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून […]

ताज्याघडामोडी

फॅबटेक टेक्निकल कॅम्पस मध्ये अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी

सांगोला :  जगाच्या इतिहासात महान कर्तृत्ववान आणि शौर्यवान स्त्रियाच्या यादीत असणाऱ्या, भारतातील अनेक प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार करून भारतीय संस्कृती जपणाऱ्या, प्रत्यक्ष युद्धभूमीवर कर्तृत्व दाखविणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी खंडेराव होळकर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन फॅबटेक टेक्निकल कॅम्पस चे  कार्यकारी संचालक मा.श्री दिनेश रुपनर व  कॅम्पस डायरेक्टर डॉ.संजय आदाटे यांच्या हस्ते करण्यात आले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी खंडेराव […]