वाळू चोरांची आता गय नाही,थेट पुण्याहून आलेले पथक करणार कारवाई ? पोलीस,महसूल आणि आरटीओ विभागाने घेतली दखल महसूलच्या स्थानिक बेजबाबदार कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करणार ? सोलापूर जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून पर्यावरणाच्या ऱ्हासाचे कारण पुढे करत पर्यावरण विभागाने घेतलेल्या आक्षेपानंतर वाळू घाटांच्या लिलावाची प्रक्रिया ठप्प झाली आहे.मात्र जिल्ह्यातील नदीकाठच्या गावालगत असलेल्या नदीच्या पात्रातून वाळू घाटांचे लिलाव पूर्वीप्रमाणे […]
ताज्याघडामोडी
शरद पवारांशी दोन मिनिटांची भेट अन् कल्याण काळेंचा प्रश्न निकाली ?
शरद पवारांशी दोन मिनिटांची भेट अन् कल्याण काळेंचा प्रश्न निकाली ? सहकार शिरोमणी कारखान्यास शासनाकडून थकहमी मंजूर भीमा सहकारी साखर कारखान्यास देखील मिळाला मोठा दिलासा राज्य शासनाने आज राज्यतील आणखी ३२ सहकारी साखर कारखानांची थकहमी मंजूर केली असून यामध्ये कल्याणराव काळे यांच्या सहकार शिरोमणी साखर कारखान्यास १४ कोटी ५२ लाख तर भीमा सहकारी साखर कारखान्यास २० कोटी २२ लाख थकहमी […]
हाथरस हत्याकांड प्रकरणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)पंढरपूर शहर व तालुक्याच्या वतीने तहसीलदार वाघमारे यांना निवेदन
हाथरस हत्याकांड प्रकरणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने तहसीलदार वाघमारे यांना निवेदन पंढरपूर येथे हाथरस हत्याकांड प्रकरणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)पंढरपूर शहर व तालुक्याच्या वतीने तहसीलदार वाघमारे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी आप्पासाहेब जाधव, बाळासाहेब कसबे, जितेंद्र बनसोडे, रिपाई शहर अध्यक्ष संतोष पवार, कुमार भोसले, दयानंद बाबर, कैलास कांबळे, संतोष सर्वगोड, समाधान लोंखडे, […]
पंढरपूर तालुक्यात निराधार योजनेची 34 प्रकरणे मंजूर
पंढरपूर तालुक्यात निराधार योजनेची 34 प्रकरणे मंजूर पंढरपूर.दि.07: संजय गांधी निराधार योजना समितीच्या बैठकीत तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेचे 28 तर श्रावणबाळ योजनेचे 6 प्रकरणे असे एकूण 34 प्रकणे मंजूर करण्यात आली असल्याची माहिती तहसिलदार वैशाली वाघमारे यांनी दिली. निराधारांचे जीवन सुसह्य करण्यासासाठी त्यांना शासनाकडून विविध योजनांच्या माध्यमातून मासिक अर्थसहाय्य देण्यात येते. […]
पंढरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून विक्रम कदम यांनी पदभार स्वीकारला
पंढरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून विक्रम कदम यांनी पदभार स्वीकारला पंढरपूर भयमुक्त होण्याची वाटचाल सुरूच रहावी हीच अपेक्षा ! साऱ्या जगाचा नियंता,कष्टकर्यांचे दैवत म्हणून कमरेवर हात ठेवून विठुराया या नगरीत उभा असताना राजा पंढरीचा’म्हणून मिरवणार्या गुंडाचा आणि कष्टकरी प्रापंचिक लोकांना त्रास देवून,वेठीस धरून आपला कारभार हाकणार्या व राजकीय वरदहस्त प्राप्त करीत राजकारणाच्या माध्यमातून पदे मिळवीत […]
श्री विठ्ठल मंदिरे समितीने तर्फे माफक दरात आरोग्य तपासणी व उपचार केंद्र सुरु करावे
श्री विठ्ठल मंदिरे समितीने तर्फे माफक दरात आरोग्य तपासणी व उपचार केंद्र सुरु करावे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी मार्च, 2020 पासून आपल्या देशामध्ये कोरोना या महाभयंकर रोगाने धुमाकूळ घातलेला आहे. हा रोग आता ग्रामीण भागातील घराघरापर्यंत पोहोचलेला आहे. गेल्या सहा महिन्यापासून देशामध्ये डॉक्टर कमी असल्यामुळे सर्व जनता बेजार झालेली आहे. त्यात पावसाचा अतिरेक झाल्या मुळे शेतातील […]
वेगवेगळ्या पक्षात असलो तरी आम्ही विठ्ठल परिवारात आहोत,चांगलं फाडून वाईट बघण्याचा कोणी प्रयत्न करू नये- आ भालके
वेगवेगळ्या पक्षात असलो तरी आम्ही विठ्ठल परिवारात आहोत,चांगलं फाडून वाईट बघण्याचा कोणी प्रयत्न करू नये- आ भालके राष्ट्रवादीचे नेते खा.शरद पवार हे गतसप्ताहात सात्वनपर भेटीसाठी पंढरपूर दौऱ्यावर आले होते.त्यावेळी या दौऱ्यात सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांना आ. भालकेच्या घरी खा. शरद पवार यांच्या भेटीसाठी प्रवेश मिळाला नाही याची जोरदार चर्चा रंगली होती. मात्र या घटनेबाबत आ. भालके यांनी […]
कल्याणरावांची ‘मजबुरी’ कामगारांनी लक्षात घेतली राज्यकर्ते लक्षात घेणार ?
कल्याणरावांची ‘मजबुरी’ कामगारांनी लक्षात घेतली राज्यकर्ते लक्षात घेणार ? कामगारांनी निवेदनाद्वारे व्यक्त केला संपूर्ण पाठींबा विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने १९७९ मंध्ये आपला पहिला गळीत हंगाम घेतला तेव्हा या तालुक्यात एकही साखर कारखाना नव्हता कि उजनीचे कालवे,उपफाटे तालुक्यात पोहोचले होते.ज्या काही उसाच्या लागणी होत होत्या त्या केवळ आणि केवळ नदीकाठच्या गावात आणि बक्कळ पाणी असलेल्या विहीर […]
शिवसेनेच्या पंढरपूर शहर उपप्रमुखपदी तानाजी मोरे यांची निवड
शिवसेनेच्या पंढरपूर शहर उपप्रमुखपदी तानाजी मोरे यांची निवड शिवसेनेचे जिल्हा समन्वयक शिवाजी सावंत यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान शिवसेनेच्या पंढरपूर शहर उपप्रमुख पदी पंढरीतील धडाडीचे क्रियाशील शिवसैनिक तानाजी मोरे यांची निवड करण्यात आली. शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख डॉ. प्रा.आ. तानाजीराव सावंत सर यांच्या आदेशानुसार नुकतेच त्यांना […]
एफआरपीची थकीत रक्कम न दिल्यास ‘विठ्ठल’चा बॉयलर प्रदीपन समारंभ हाणून पाडणार
एफआरपीची थकीत रक्कम न दिल्यास ‘विठ्ठल’चा बॉयलर प्रदीपन समारंभ हाणून पाडणार जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख यांचा इशारा विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने गेल्या दोन वर्षापूर्वी ची प्रलंबित ऊसाची बिले कायदा पायदळी तुडवुन अद्याप शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केली नाहीत. तरी येत्या 8 तारखेला विठठ्ल कारखान्याचा अग्नीप्रदिपन कार्यक्रम होणार आहे तो होऊ देणार नसल्याचे प्रभाकर देशमुख यांनी […]