ताज्याघडामोडी

..अन् गृहमंत्र्यांनीच घातली काॅलेजच्या प्रवेशद्वारावर गस्त, पोलिसांनी १६ तरुणांना घेतलं ताब्यात

सातारा शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मुलींच्या छेडछाडीचे आणि वादावादीचे प्रकार घडत असल्याने गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी बुधवारी दुपारी अचानक काॅलेजच्या प्रवेशद्वाराजवळ पोलिसांसोबत गस्त घातली. त्यावेळी महाविद्यालय परिसरात विनाकारण रेंगाळणाऱ्या १६ युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. अचानक गृहमंत्रीच काॅलेज परिसरात आल्याने महाविद्यालयीन युवकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. सातारा शहरामध्ये काॅलेजच्या प्रवेशद्वाराजवळ गेल्या काही दिवसांपूर्वी तुंबळ हाणामारी […]

ताज्याघडामोडी

भाजपाच्या 24 नेत्यांना केंद्र सरकारकडून VIP सुरक्षा; ‘या’ नेत्यांचा समावेश

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाच राज्यांमध्ये कडोकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच, निवडणुकीतील धोका लक्षात घेता केंद्र सरकारने जवळपास 24 भाजपा नेत्यांना व्हीआयपी सुरक्षा पुरवली आहे. हे नेते पंजाब आणि उत्तर प्रदेशातील आहेत. आता त्यांच्या सुरक्षेत सीआरपीएफ (CRPF) आणि सीआयएसएफचे (CISF) जवान तैनात करण्यात आले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या नेत्यांना निवडणुकीपर्यंत ही सुरक्षा देण्यात […]

ताज्याघडामोडी

खा.संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पाठवले पत्र

प्रति, १) मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन २) मा. उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन महोदय, ५ मे २०२१ रोजी मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर मराठा समाजाचे शैक्षणिक व सामाजिक नुकसान टाळण्यासाठी राज्य शासनाकडे समाजाच्या वतीने आम्ही काही मागण्या केल्या होत्या. १७ जून २०२१ रोजी आपल्या उपस्थितीत मुंबई येथे झालेल्या बैठकीत आपण या सर्व मागण्या मान्य केल्या होत्या. मात्र आज […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

कर्ज वसुलीसाठी फायनान्स कंपनीचं घृणास्पद कृत्य; अश्लील फोटो व्हायरल होताच तरुणानं संपवलं जीवन

पुण्यातील सिंहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील एका तरुणाला अवघ्या आठ हजार रुपयांच्या कर्जासाठी आत्महत्या करावी लागली आहे. कर्ज देणाऱ्या फायनान्स कंपनीने कर्जाची वसूली करण्यासाठी घृणास्पद मार्ग अवलंबला आहे. अश्लील फोटो व्हायरल झाल्यानंतर पीडित कर्जदार तरुणानं आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

शिर्डीतील साईबाबा मंदिर दहशतवाद्यांच्या रडारवर; पाकिस्तान कनेक्शन आलं समोर, तिघे जेरबंद

दोन वर्षांपूर्वी 14 फेब्रुवारी रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा याठिकाणी आतंकवाद्यांनी मोठा घातपात घडवला होता. यामध्ये अनेक भारतीय सैनिक मृत्यूमुखी पडले होते. या घटनेनंतर बरोबर दोन वर्षांनी महाराष्ट्रातील शिर्डी येथील साईबाबा मंदिरात बॉम्बस्फोट घडवण्याचा दहशतवाद्यांचा बेत असल्याची खळबळजनक माहिती ATS च्या तपासात समोर आली आहे. गुजरात एटीएसने दुबईहून आलेल्या तीन जणांना अटक केली असून त्यांनी […]

ताज्याघडामोडी

राजू शेट्टी करणार महावितरणसमोर उपोषण

महाराष्ट्रासह कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिवसाही वीज मिळावी यासाठी स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी 22 तारखेला महावितरण कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे. या मागणींसह शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी राजू शेट्टी यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे. त्यांनी यावेळी सांगितले की, शेतकऱ्यांना दिवस शेतीसाठी वीज मिळत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज मिळावी, त्यांना 50 हजारचं कर्ज […]

ताज्याघडामोडी

महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी भाजपचे मोठे षडयंत्र

https://fb.watch/bbjR5jhXGf/ भाजपचे काही प्रमुख लोक २० दिवसांपूर्वी मला दिल्लीत भेटले होते. यावेळी त्यांनी मला तुम्ही महाविकासआघाडी सरकारच्या प्रवाहातून बाहेर पडा, असे सांगिले. आम्ही कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रातील सरकार पाडणार आहोत. आमची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. महाविकासआघाडी सरकार पाडण्यासाठी आम्ही एकतर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट आणू किंवा काही आमदार फोडू. त्यामुळे तुम्ही महाविकासआघाडी सरकार वाचवण्याच्या फंदात पडू […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

प्रेयसीवर चाकूने सपासप वार केले, नंतर मुलानेच केली आत्महत्या

प्रेयसीवर चाकूने वार करून प्रियकराने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही थरारक घटना भिवापूर परिसरात ‘व्हॅलेंटाइन डे’च्या दिवशी उघडकीस आली. या घटनेने पोलिस व रहिवाशांमध्ये खळबळ उडाली आहे. चरण (वय ५५), असे मृताचे; तर स्वर्णिमा (वय ३७, दोघांचीही नावे बदललेली), असे जखमीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चरण हा शेती करीत असून तो स्वर्णिमावर एकतर्फी […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

आईला शिवी दिल्याचा राग, 21 वर्षीय तरुणाची हत्या, वर्गमित्राला अटक

आईला शिवी दिल्याच्या रागातून तरुणाने आपल्या शालेय मित्राची हत्या केली. मुंबईतील अंधेरी पूर्व भागात हा धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती आहे. खून प्रकरणी 22 वर्षीय तरुणाला रविवारी अटक करण्यात आली. रागाच्या भरात त्याने मित्राची हत्या केल्याचा आरोप आहे. या घटनेत 21 वर्षीय तरुणाला प्राण गमवावे लागले. महिन्याचा पगार झाल्यामुळे आरोपीने मित्राला पार्टीसाठी बोलावलं होतं. यावेळी दोघं […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

शिवसेना खासदार राजेंद्र गावितांना एक वर्षाचा तुरुंगवास, पावणे दोन कोटीचा दंड

महाविकास आघाडी सरकारमधील शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना एका प्रकरणात न्यायालयाने शिक्षा ठोठावल्यानंतर आता शिवसेनेचा नेता अडचणीत सापडला आहे. कोर्टाने एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनवली आहे. पालघरमधील शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांना एक वर्षाचा तुरुंगवास आणि एक कोटी 75 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. चेक बाऊन्स केस प्रकरणात पालघर कोर्टाने हा निर्णय दिला […]