इलेक्ट्रीक वाहने खरेदी करण्यासाठी सरकारकडून प्रोत्साहन दिले जात आहे. पंरतू या इलेक्ट्रीक वाहनांमधील अनेक त्रुटीदेखील समोर येत आहेत. काही इलेक्ट्रीक दुचाकींना अचानक आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. तर खरेदी केल्यानंतर काही महिन्यातच बंद पडल्याने एकाने आपली चारचाकी इलेक्ट्रीक गाडी बॉम्बने उडवून दिल्याचा एक व्हिडओदेखील समोर आला होता. बीड जिल्ह्यातील परळी येथील इलेक्ट्रीक दुचाकी घेऊन वैतागलेल्या […]
ताज्याघडामोडी
इलेकट्रीक बाईकच्या बॅटरीचा चार्जिंग करताना स्फोट, पतीचा मृत्यू, पत्नी आणि दोन मुलांची प्रकृती चिंताजनक
पेट्रोल डिझेलला पर्याय म्हणून अनेकजण इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय निवडत आहेत. मात्र मागील काही दिवसांपासून इलेकट्रीक वाहनांना लागणाऱ्या आगीमुळे या वाहनांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आंध्र प्रदेशातील विजयवाडा शहरात शनिवारी पहाटे इलेक्ट्रिक बाइकच्या बॅटरीचा स्फोट होऊन एका 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे खळबळ माजली आहे. इलेक्ट्रिक बाईकच्या बॅटरीचा स्फोट झाल्यानंतर त्या घरातील बेडरूमला […]
माझा मृत्यू हेच तुझ्या लग्नाचे गिफ्ट, प्रेयसीला मेसेज करत तरुणाची आत्महत्या
छत्तीसगढमधील बालोड जिल्ह्यात एका तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली आहे. या तरुणीच्या प्रेयसीचे दुसऱ्या कुणासोबत तरी लग्न होत असल्याने तो निराश झाला होता. या नैराश्यातूनच त्याने आत्महत्या केली आहे. सागर ( नाव बदलले आहे) याचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र त्या तरुणीच्या घरच्यांचा त्यांच्या प्रेमाला विरोध होता. त्यांनी त्या तरुणीचे लग्न दुसऱ्यासोबत ठरवले होते. मुलीच्या […]
कर्तुत्वान नागरिक घडविण्याचे काम सिंहगड करत आहे
पंढरपूर सिंहगड मधील माजी विद्यार्थ्यांचे मत पंढरपूर: प्रतिनिधी महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाचा दिवस प्रत्येकाच्या आयुष्यातील सुंदर दिवस असतात. शिक्षण पुर्ण झाले तरी महाविद्यालयातील आणि सोबत्यांच्या आठवणी प्रत्येकाच्या मनात कायम लक्षात असतात. सिंहगड कॉलेज मधील २०१८-२०२१ च्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा रविवारी मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्यानिमित्त अनेक नवर्षानंतर हे माजी विद्यार्थी एकत्र आले आणि […]
शिवसेनेच्या मंत्र्यांच्या ‘पीए’वर गोळीबार, राजकीय कारण असल्याचा आरोप
जलसंधारण मंत्री शिवसेनेचे शंकरराव गडाख यांचे खासगी स्वीय्य सहायक राहुल राजळे यांच्यावर काल रात्री नेवासा तालुक्यात हल्ला झाला. दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर पाच गोळ्या झाडल्या. त्यातील दोन राजळे यांना लागल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हा हल्ला राजकीय कारणातून झाल्याचा संशय व्यक्त होत असून हल्लेखोर घोडेगाव (ता. नेवासा) परीसरातील असल्याचे सांगण्यात आले. विकास जनार्धन राजळे […]
…तर चौथा स्तंभ कोसळण्यास वेळ लागणार नाही
लातूरच्या उदगीर नगरीत ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली आहे. छत्रपती शाहू महाराज सभागृहात व डॉ. ना.य. डोळे व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या हस्ते सकाळी साहित्य संमेलनाचं उद्घाटन झालं. उद्घाटनापूर्वी सकाळी ८ वाजता छत्रपती शिवाजी चौकातून ग्रंथदिंडी काढण्यात आली होती. शरद पवार यांनी यावेळी बोलताना प्रोपागंडा साहित्य निर्मितीमुळे निरंकुशतेला निमंत्रण […]
बोनाफाईड, शाळा सोडल्याचा दाखला सात दिवसांत मिळणार
बोनाफाईड प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, वार्षिक निकालाची द्वितीय प्रत, विविध दाखल्यांवर मुख्याध्यापकांची स्वाक्षरी घेण्यासाठी यापुढे विद्यार्थी, पालकांना वारंवार शाळा-कनिष्ठ महाविद्यालयात खेटे मारण्याची गरज नाही. येत्या 1 मेपासून विद्यार्थी तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पुरविण्यात येणाऱ्या 105 हून अधिक सेवांसंदर्भात कार्यवाही करण्यासाठी शिक्षण आयुक्तालयाने ठराविक कालमर्यादा ठरवली आहे. शिक्षण आयुक्तालयामार्फत विविध लोकसेवांची हमी देणारे परिपत्रकच जारी करण्यात आले […]
पाच कोटी द्या, अन्यथा तुमच्याविरोधात बलात्काराची तक्रार करेन; धनंजय मुंडेंना महिलेची धमकी
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनजंय मुंडे यांच्याकडे एका महिलेने पाच कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली आहे. पैसे न दिल्यास तुमच्याविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल करेन आणि तुमची सोशल मीडियावर बदनामी करेन, अशी धमकीही या महिलेने धनजंय मुंडे यांना दिल्याची माहिती समोर आली आहे. धनंजय मुंडे यांनी संबंधित महिलेच्या विरोधात मुंबईच्या मलबार हिल पोलीस […]
प्रेयसीसाठी बायकोचा गळा चिरला, गर्लफ्रेंडसह 3 मुलांचा बाप अटकेत
बिहारच्या कैमूरमध्ये एका व्यक्तीने धारदार शस्त्राने पत्नीचा गळा चिरून पळ काढला. घडलेल्या प्रकाराबद्दल माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनाला पाठवून पुढील प्रकरणाचा तपास करण्यास सुरूवात केली.पोलिसांनी हत्येच्या अवघ्या 36 तासांमध्ये आरोपी व त्याच्या प्रेयसीला अटक करून गुन्ह्याची उकल करण्यात आली. आपल्या अवैध संबंधाना पत्नीचा विरोध असल्याकारणाने मी तिची हत्या केली, असे आरोपीने पोलिसांसमोर कबूल केले. मोहनिया […]
तारीख ठरली! राणा दाम्पत्य मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा पठण करणार
आमदार रवी राणा २३ एप्रिल रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर जाऊन हनुमान चालिसा पठण करणार आहेत. राणांसोबत ५०० हून अधिक कार्यकर्ते असणार आहेत. रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यांना आव्हान दिलं होतं की त्यांनी हनुमान चालिसेचं पठण करावं, नाहीतर आम्ही स्वतः येऊन मातोश्रीसमोर पठण करू. याबद्दल बोलताना रवी राणा म्हणाले की, हनुमान जयंतीच्या दिवशी […]











