अहमदनगरच्या कोपरगाव येथून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. तेथे एका विवाही तरूणीची तिच्या काकानेच हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. माहेरी आलेली ही तरूणी घराबाहेर एका मुलाशी बोलत होती, हे पाहून काका संतापला आणि त्याच भरात त्याने हे कृत्य केल्याचमे समजते. याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीसांनी आरोपी काकाला ताब्यात घेत अटक केली आहे. बुधवारी मध्यरात्रीच्या […]
ताज्याघडामोडी
शिक्षक पित्याचा ३ वर्षीय मुलीवर अत्याचार, डॉक्टर-डॉक्टर खेळू म्हणत कृत्य केलं
डॉक्टर-डॉक्टर खेळू असे म्हणत पोटच्या तीन वर्षाच्या चिमुकलीवर पेशाने शिक्षक असलेल्या बापाने अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून शिक्षक असलेल्या बापाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी बेगमपुरा पोलिसांनी नराधम बापाला बेड्या ठोकल्या. मिळालेल्या माहितीनुसार, चाऊस कॉलनीतील ३५ वर्षीय ला अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी हा अभियंता […]
पंढरीत लिंकरोडवर गतीरोधक बसवा – यशवंत डोंबाळी
पंढरपूर शहरातील कराड – पुणे लिंकरोडवर बेफामपणे जड व अवजड वाहने तसेच चारचाकी , दुचाकी वाहने वेगाने चालवतात . वास्तविक हा लिंकरोड उपनगरांजवळून जातो , तसेच शाळा काॕलेजेसला जाणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींची सतत वर्दळ लिंकरोडवरून असते , जेष्ठ नागरीक ही पहाटे लिंकरोडवर फिरावयास असतात , तसेच उपनगरातील नागरीकांना शहरात जाण्यासाठी लिंकरोड हाच एकमेव रहदारीचा रस्ता आहे […]
मंगळवेढा तालुक्याचा दुष्काळी यादीत समावेश करण्यासाठी आमदार अवताडे मुख्यमंत्र्याच्या भेटीला
दुष्काळी यादीत तालुक्याचा समावेश होणार.. मुख्यमंत्र्याचे आश्वासन मंगळवेढा प्रतिनिधी ट्रिगर च्या आधारे निकष लावून नुकतीच दुष्काळी तालुक्यांची यादी जाहीर झाली आहे या यादीमधून सात ऑक्टोबर 2017 च्या शासन निर्णयातील निकषानुसार मंगळवेढा तालुक्याचे नाव वगळल्याचे दिसून येत आहे तरी मंगळवेढा तालुका हा आवर्षण प्रवण तालुका आहे मोठ्या प्रमाणावर पावसाचा खंड पडल्याने हंगाम वाया गेला आहे 50% […]
सून-मामीनं मिळून २० दिवसांत अख्खं कुटुंब संपवलं
अहेरी तालुक्यातील माहागाव या गावी एकाच कुटुंबातील लागोपाठ पाच जणांच्या गूढ मृत्यूने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. या मृत्यूसत्राचा उलघडा करण्यात अखेर पोलिसांना यश आले असून सून आणि मामीला पाच जणांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. सासरच्या छळाला कंटाळून सुनेने तर संपत्तीच्या वादातून मामीने मिळून हा कट रचल्याचं समोर आलं आहे. या दोघींनी अन्न आणि पाण्यातून […]
फ्लॅट दाखवण्याच्या बहाण्याने बोलवून जावयाची हत्या, मग मुलीलाही संपवलं
मुंबईतून ऑनर किलिंगचं मोठं आणि धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. यात एका मुस्लीम कुटुंबाने स्वतःच्या मुलीची आणि हिंदू जावयाची हत्या केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी 6 जणांना अटक केली आहे. आरोपी गोरा खानने त्याचा मुलगा आणि साथीदारांसोबत मिळून आपली मुलगी गुलनाज खान आणि तिचा हिंदू पती करण चंद्र यांची हत्या केल्याचा आरोप आहे. या घटनेनं […]
न्यु सातारा बी.सी.ए. मध्ये विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना पंढरपुर विभाग आढावा बैठक संपन्न
प्रतिनिधी:- न्यु सातारा समूह ,मुंबई संचालित न्यु सातारा कॉलेज ऑफ बी.सी.ए कोर्टी-पंढरपूर मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग तर्फे पंढरपूर विभाग आढावा बैठक घेण्यात आली. सदर बैठक करिता मा.प्रा.डॉ.राजेंद्र वडजे संचालक राष्ट्रीय सेवा योजना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर […]
मध्यरात्री गर्लफ्रेण्डला भेटायला गेला, सकाळी थेट मृतदेह आढळला, तरुणासोबत नेमकं काय घडलं?
प्रेमप्रकरणातून एका तरुणाची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. प्रियकर मध्यरात्री प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला होता, अशी माहिती आहे. त्यानंतर प्रेयसीच्या घरच्यांनी त्याला बेदम मारहाण केली. यानंतर त्याचा मृतदेह झाडाला लटकवण्यात आलं. बिहारमधील कैमूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी प्रेयसीला ताब्यात घेतले. तर प्रेयसीचे कुटुंबीय फरार झाले आहेत. प्रेमप्रकरणाचे हे प्रकरण भभुआ […]
मोठ्या उत्साहाने कामावर आला, पण कामाचा पहिलाच दिवस ठरला अखेरचा, कुटुंबाचा आधार गेला
कामाच्या पहिल्याच दिवशी जळगाव एमआयडीसीत प्लास्टिक कंपनीत विजेचा धक्का (शॉक) लागून एका तरुण परप्रांतीय कामगाराचा मृत्यू झाला आहे. या घटनेत जळगाव जिल्ह्यातील अन्य एक तरुण देखील भाजला जावून गंभीर जखमी झाला आहे. आज सोमवारी (दि.१६) सकाळी ही घटना घडली आहे. राहुल दरबार राठोड (२२, मध्यप्रदेश, ह.मु. जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर जीवन गजानन […]
घरच्यांना फोन, पत्नी बेपत्ता, मग ती रस्त्यावर विवस्त्र अवस्थेत आढळली, भयंकर घटनेचा उलगडा
पतीने आपल्या पत्नीवर हल्ला करुन तिला जखमी केलं त्यानंतर तिचा मृत्यू झाला आहे, असं समजून तिला रस्त्यावर फेकून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नव्याने स्थापन झालेल्या अनुपगढ जिल्ह्यातील रायसिंगनगर पोलिस स्टेशन परिसरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे. पीडित महिला पशुधन सहाय्यक म्हणून काम करते. पतीसोबत काही कारणावरून वाद झाला होता. […]