ताज्याघडामोडी

श्री विठ्ठल आण्णा-भाऊ शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार जाहीर

 युवराज पाटील, गणेश पाटील आणि ॲड. दीपक पवार यांच्या श्री विठ्ठल अण्णाभाऊ शेतकरी विकास पॅनलचे सर्वच्या सर्व २१ उमेदवार जाहीर झाले असल्याची माहिती युवराज पाटील यांनी दिली आहे. श्री विठ्ठल कारखान्याची निवडणूक आता तिरंगी होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत या पॅनलची लढत भालके काळे महाडिक गटाच्या श्री विठ्ठल शेतकरी विकास पॅनल आणि […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी डाॅ. कैलाश करांडे यांची निवड

रोटरी क्लब पंढरपूर अध्यक्ष पदाचा कार्यकाल हा ३० जुन रोजी संपणार आहेत. २०२२-२३ या कालावधीत रोटरी क्लब च्या नुतन अध्यक्ष व संचालकांच्या पदग्रहण समारंभ हा कार्यक्रम रविवार २६ जुन रोजी सिंहगड कॉलेज मध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला. रोटरी क्लब ऑफ पंढरपुरच्या अध्यक्षपदी डाॅ. कैलाश जगन्नाथ करांडे यांची निवड झाली असून, त्यांच्या अध्यक्षपदाचा व नवीन कार्यकारिणीचा […]

ताज्याघडामोडी

राज्य निवडणूक आयोगाने काँग्रेसचे आक्षेप फेटाळले

भाजपच्या दोन आमदारांवर काँग्रेसकडून आक्षेप नोंदवण्यात आला होता. काँग्रेसच्या आक्षेपावर राज्य निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे. राज्य निवडणूक आयोगाने काँग्रेसचे आक्षेप फेटाळले आहेत. दरम्यान, राज्यात झिडकारल्यावर काँग्रेसने केंद्रीय आयोगाकडे तक्रार केली आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडले. सर्वपक्षीय आमदारांनी विधानपरिषद निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला आहे. अशातच, काँग्रेसने भाजपच्या दोन आमदारांवर आक्षेप नोंदवला. भाजपचे आमदार […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर सिंहगड मध्ये “एंजल इन्व्हेस्टमेंट / व्ही.सी फंडींग अपॉर्च्युनिटी फॉर अर्ली स्टेज इंटरप्रन्युअर ” याविषयावर व्याख्यान संपन्न

कोर्टी (ता.पंढरपूर) येथील येथील एस.के.एन.सिहंगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी एंजल इन्व्हेस्टमेंट / व्ही.सी फंडींग अपॉर्च्युनिटी फॉर अर्ली स्टेज इंटरप्रन्युअर याविषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. हे व्याख्यान इन्स्टिट्यूट इनोव्हेशन कौन्सिल (आय आय.सी) व इंटरप्रन्युअर डेव्हलपमेंट सेल (ई.डी.सी) सेल यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आले होते हे व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती प्राचार्य […]

ताज्याघडामोडी

पंढरपुरात घडलाय असाही योगायोग !

जुळ्या बहिणींनी मिळवले दहावीच्या परीक्षेत समान गुण आणि प्रथम क्रमांक  राज्य माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल शुक्रवार दिनांक १७ रोजी दुपारी जाहीर झाला.या परीक्षेत नेहमी प्रमाणे मुलांपेक्षा मुलींनीच आघाडी घेतली असल्याचे दिसून आले असून शाळा तिथे केंद्र या संकल्पनेतुन या परीक्षा पार पडल्या होत्या.या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर पंढरपूरच्या शैक्षणिक वर्तुळात प्रथमच एक एक आश्चर्य कारक घटना घडली असल्याचे […]

ताज्याघडामोडी

कर्मयोगीच्या विद्यार्थिनीची टीसीएस मध्ये निवड

टाटा कन्सलटंसी सर्विसेस या नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीने घेतलेल्या मुलाखातीमधून श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी अभियांत्रिकी महाविद्यालयातील अंजली कुनाळे या विद्यार्थिनीची निवड करण्यात आली आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी दिली. टाटा कन्सलटंसी सर्विसेस या कंपनीने घेतलेल्या अंतिम निवड फेरीतून कम्प्युटर सायन्स अँड इंजीनीरिंग विभागातील तिसर्‍या वर्षात शिकत असणार्‍या अंजली कुनाळे या […]

ताज्याघडामोडी

सिंहगडच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागात पालक मेळावा

कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागात शिक्षण घेत असलेल्या द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांचा प्रगतीचा आढावा जाणून घेण्यासाठी गुरुवार दि. १६ जून २०२२ रोजी पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. हा पालक मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली. इलेक्ट्रॉनिक्स अँड […]

ताज्याघडामोडी

पंढरीत हजारोंच्या उपस्थितीत साजरा होणार आंतरराष्ट्रीय योगदिन !

आयुष मंत्रालय ,पांडुरंग सह.साखरा कारखाना,भारतीय रेल व पतंजली योग समितीचे आयोजन ! 21 जून रोजी पंढरपूर येथील रेल्वे मैदानात 8 वा आंतरराष्ट्रीय योगदिन हा भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव म्हणून साजरा करण्यासाठी हजारोंच्या संखेने विद्यार्थी ,शिक्षक ,सर्व आध्यात्मिक प्रभुती,विविध संस्थांचे पदाधिकारी,आधिकारी व नागरीक उपस्थित राहणार असून आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या या महोत्सवात सर्वांनी सहभागी होण्याचे अवाहन मा.आ.श्री.प्रशांत परिचारक,पतंजली योग […]

ताज्याघडामोडी

मोबाईलवर गेम खेळण्यावरून भावासोबत झाला वाद, बहिणीने घेतला गळफास

मुलं मोबाईल गेमच्या आहारी गेल्यामुळे मुलांचे भविष्य धोक्यात येत असल्याच्या तक्रारी पालक करतात. रात्रंदिवस मोबाईल गेम खेळणारी मुले आजारी पडत असून त्यांच्या वागण्यातून चिडचिडेपणा दिसून येत आहे. हेच मोबाईलचे व्यसन आता जीवघेणे देखील ठरत असल्याचे दिसून येत आहे. उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात मोबाईल गेम खेळण्यावरून भावंडांमध्ये झालेल्या भांडणात 10 वर्षांच्या बहिणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची […]

ताज्याघडामोडी

कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेची याहीवर्षी १०० % निकालाची परंपरा कायम

शैक्षणिक वर्ष २०२१-२२  मध्ये घेण्यात आलेल्या १० वी एस.एस.सी. परीक्षेचा निकाल आज दिनांक १७.०६.२०२२ रोजी जाहीर झाला. पंढरपूर तालुक्यातील कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेचा सालाबादप्रमाणे याहीवर्षी १०० % निकालाची परंपरा कायम राखत इ.१० वी चा निकाल १०० %  लावून प्रशालेने उत्तुंग यश मिळविले. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मागे एक शिक्षक आणि शिक्षक हेच पालक हि प्रणाली वापरल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास […]