ताज्याघडामोडी

गावातल्या तरुणाचा धक्का लागला, डोक्यात तिडीक, कुटुंबाने पोराचा जीवच घेतला

जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात एक हत्येची धक्कादायक घटना घडली आहे. तालुक्यातल्या विरवाडे गावातील एका तरुणाचा त्याच्याच गावातील तरुणाला धक्का लागला. या वादातून मुलासह त्याच्या कुटुंबातील पाच जणांनी तरुणाच्या घरी जाऊन चाकूने भोसकून तरुणाची हत्या केल्याची घटना २ मार्च रोजी रात्री घडली. या प्रकरणी शुक्रवारी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन एका महिलेसह पाच जणांना […]

ताज्याघडामोडी

बारावीचा गणिताचा पेपर कसा फुटला, १२ हजारांना विक्री, पोलिसांनी डिलीट केलेला व्हॉट्सॲप ग्रूप शोधला

बारावीच्या पेपर फुटी प्रकरणात दिवसेंदिवस नवनवीन माहिती समोर येताना दिसत आहे. आतापर्यंतच्या तपासावरुन एका मोठ्या रॅकेटंतर्गत गणिताचा पेपर फोडण्यात आल्याचे दिसत आहे. बुलडाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा पोलिस ठाणे हद्दीतील राजेगाव येथील यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय व भास्करराव शिंगणे कला महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्राबाहेरून पेपर सुरू होण्याआधी अर्धा तास अगोदर गणिताच्या पेपरची दोन पाने व्हाटसअपवर व्हायरल झाली होती. […]

ताज्याघडामोडी

एक काळी टोपीवाला होता.., उद्धव ठाकरे यांचा कोश्यारी यांच्यावर हल्लाबोल

उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर सडकून टीका केली आहे. तसेच यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. कोश्यारी यांनी राज्यपाल असताना अनेकदा सावित्रीबाई आणि महात्म फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त विधानं केली होती. हा दोरा धरुन उद्धव ठाकरे यांनी घणाघात केला. उद्धव ठाकरे हे खेडमधील […]

ताज्याघडामोडी

वाहन चालकांना मोठा धक्का! महामार्गावरील टोल टॅक्सच्या दरात वाढ, जाणून घ्या नवे दर

राष्ट्रीय महामार्ग आणि द्रुतगती मार्गांवरून प्रवास करणार्‍या वाहन चालकांना पुढील महिन्यापासून अधिक पैसे मोजावे लागतील. कारण भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कडून 1 एप्रिलपासून टोलचे दर वाढवले ​​जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियम, 2008 नुसार, शुल्क दर दरवर्षी 1 एप्रिलपासून सुधारित केले जातील. विशिष्ट टोल मुद्द्यांवर वेळोवेळी आवश्यकतेनुसार धोरणात्मक निर्णय घेतले जात आहेत.रस्ते वाहतूक मंत्रालय […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

वकिलानं पत्नीला ११ वर्षे खोलीत डांबलं; कुटुंबासोबतचा संपर्क तोडला; अखेर…

आंध्र प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एक महिला लग्नानंतर जवळपास ११ वर्षे एका खोलीत होती. तिच्या सासरच्यांनी तिला एका खोलीत बंद करून ठेवलं होतं. ३५ वर्षीय महिलेची अखेर सुटका झाली आहे. १ मार्चला पोलिसांनी तिला बंद खोलीतून बाहेर आणलं. वकील पती आणि सासरच्या लोकांनी महिलेला एखाद्या कैद्याप्रमाणे ठेवलं होतं. सुप्रिया असं महिलेचं नाव […]

ताज्याघडामोडी

शेतकऱ्यांच्या वाढणार चिंता, हवामान खात्याने दिला अवकाळी पावसाचा इशारा

वातावरणात गेल्या महिन्यांपासून अनेक बदल पाहायला मिळत आहेत. फेब्रुवारी महिन्यात कडक उन्हाच्या झळा बसत होत्या तर मार्च महिन्यात तुरळक पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. राज्यातील काही जिल्ह्यातच तुरळक पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. अवकाळी पावसाचा फटका पिकांनी बसणार आहे. महाराष्ट्र पूर्वेकडून […]

ताज्याघडामोडी

आम्हाला वंशज असल्याचे पुरावा मागता आणि आता भाजपत आम्हाला मान नाही म्हणता.. लाज वाटू द्या जरा, उदयनराजे खवळले

विकृत स्वभावामुळे ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांकडून राजघराण्यावर वारंवार टीका केली जाते. ही विकृती वाढत चालली आहे. राजघराण्यावर बोलताना मोजून मापून समजून घेऊन वक्तव्य केलं पाहिजे. मी त्यांना ओळखत नाही आणि त्यांना महत्त्वही देत नाही. आमच्या घराण्यामुळे तुमचा पक्ष उभा, जरातरी लाज बाळगा, अशा शब्दात राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी संजय राऊत यांच्यावर हल्ला चढवला. […]

ताज्याघडामोडी

कसब्यातील निकालानंतर शरद पवारांचं मोठं भाकीत; आगामी निवडणुकांवर बोलले…

‘भाजपला कसब्यात केवळ दोन ठिकाणी अधिक मतं मिळाली. नाही तर कसब्यात सरसकट मतं रवींद्र धंगेकरांना मिळाली आहेत. हा एक बदल आहे. आणि हा बदल पुण्यात होतोय. याचा अर्थ नागरिकांना बदल हवा आहे, यातून हे स्पष्ट होऊ लागलं आहे. याचा परिणाम येणाऱ्या निवडणुकीत होईल’, असं भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. बारामती येथील […]

ताज्याघडामोडी

माहेरहून ४५ लाख आणि ५० तोळे सोनं आण, विवाहितेचा छळ; अखेर अश्लील व्हिडीओ दाखवत नवऱ्यानेच…

पत्नीने माहेरहून ४५ लाख रुपये आणि ५० तोळे सोने आणावे, या मागणीसाठी विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करण्यात आल्याची घटना नाशिकमध्ये उघडकीस आली आहे. एवढेच नव्हे तर पत्नीने मागणी पूर्ण न केल्यामुळे पतीने तिच्या अंगावरील सुमारे ३० तोळे सोने काढून घेतले. तसेच तिला पॉर्न साईटवरील अश्लील व्हिडिओ दाखवत अनैसर्गिक कृत्य केले आहे. या प्रकरणी पीडितेने […]

ताज्याघडामोडी

“मी साक्षीला आहे, महाविकास आघाडीचं सरकार बनवण्यासाठी एकनाथ शिंदेंनी…”, शशिकांत शिंदेंचं विधान

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानावर विरोधी पक्षाने बहिष्कार टाकल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बरं झालं देशद्रोह्यांबरोबचं चहापान टळलं, असं म्हणत टीका केली. यावर विरोधी पक्षाने मुख्यमंत्री आम्हाला देशद्रोही म्हणाले, असा आरोप करत त्यांच्यावर हक्कभंग आणण्याची मागणी केली.त्यावर बुधवारी ( २ मार्च ) मुख्यमंत्र्यांनी विधानपरिषदेत खुलासा केला. विरोधी पक्षाला नव्हे तर, नबाव मलिकांना देशद्रोही संबोधल्याचं मुख्यमंत्र्यानी सांगितलं. यावरून […]