ताज्याघडामोडी

आता १०० ऐवजी ‘हा’ असणार पोलीस नियत्रंण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक

औरंगाबाद : महाराष्ट्रभर आता पोलीस नियंत्रण कक्षाचा संपर्क क्रमांक बदलणार असल्याची माहित सूत्रांनी दिली आहे. येत्या काही काळात ११२ हा क्रमांक पोलीस नियंत्रण कक्षाचा असल्याचे समजत आहे.१०० ऐवजी ११२ हा क्रमांक संपूर्ण महारष्ट्रासाठी असेल. औरंगाबाद शहरात २० व्हॅन आणि ८० मोटारसायकल यात समाविष्ट होणार आहेत.वयोवृद्ध नागरिक, पीडित महिला, टवाळखोर तसेच कौटुंबिक वाद यावर कारवाही करण्यासाठी हा […]

ताज्याघडामोडी

ओबीसी चळवळीचे ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांनीच  धक्कादायक खुलासा

 स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्याने राज्यात यासंबंधीच्या निकालावरून मोठं संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. काही राजकीय नेत्यांनुसार हा निर्णय फक्त 5 जिल्ह्यात अतिरिक्त ओबीसी आरक्षणाला लागू आहे तर काहींनुसार हा निर्णय संपूर्ण महाराष्ट्र राज्याला लागू आहे. मात्र प्रत्यक्षात या निकालाने देशभरातल्या ओबीसी आरक्षणाला स्थगिती मिळाली आहे. ओबीसी चळवळीचे ज्येष्ठ विचारवंत […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

अखेर सोलापूर जिल्ह्यातील ‘त्या’ शिक्षका विरोधात गुन्हा दाखल

शिक्षणाचा श्री गणेशा करताना गुरुब्रम्हा गुरुविष्णु म्हणून केली जाते.माता पित्याच्या बरोबरीने गुरुचे स्थान मानले जाते पण केवळ नोकरी करून बक्कळ पैसे मिळवायचे,कुठल्या तरी साखळी गुंतवणूक योजनेचे एजंट व्हायचे असले उद्योग करण्याबरोबरच बीभत्स वर्तन करणाऱ्या काही प्रवृत्तीही या पेशात शिरल्या असल्याचे राज्यात वेळोवेळी घडलेल्या घटनांमुळे स्पष्ट झाले आहे.त्यामुळे अशा घटनांचे वृत्त कानावर पडताच संतप्त प्रतिकिया व्यक्त […]

ताज्याघडामोडी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गाडीचा ताफा अडवला; पोलिसांनी आरोग्य कर्मचाऱ्यांवर केला लाठीचार्ज

बीड : बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात तब्बल 2 तसा 30मिनिटे बैठक झाली ही बैठक संपल्यानंतर गाड्याचा ताफा अडवला. शेकडोच्या संख्येने जमा झाले होते आरोग्य कर्मचारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आपल्या मागण्याचे निवेदन देण्यासठी शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते गोळा झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक सुरु असताना, […]

ताज्याघडामोडी

लस घेतल्यास ऍडमिट व्हायची शक्यता होते 80 टक्क्यांनी कमी

नवी दिल्ली : नीती आयोगाचे सदस्य डॉ. वीके पॉल यांनी म्हटलंय की, स्टडीमधून असं समजलंय की, लस घेतल्यानंतर एखाद्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची शक्यता जवळपास 75 ते 80 टक्क्यांनी कमी होते. पुढे त्यांनी म्हटलंय की, अशा व्यक्तींना ऑक्सिजनची गरज भासण्याची शक्यता देखील 8 टक्क्यांनी कमी होते. तर लसीकरण झालेल्या व्यक्तीवर आयसीयूमध्ये भरती व्हायची जोखिम देखील फक्त […]

ताज्याघडामोडी

भारतीयांना आणखी एक लस मिळणार, झायडस कॅडिला आपत्कालीन वापरासाठी 7 ते 8 दिवसांत अर्ज करणार

नवी दिल्ली: भारतातील आघाडीची औषध कंपनी झायडस कॅडिलाच्या (Zydus Cadila ) कोरोनाच्या लसीवरील चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. झायडस कॅडिलाच्यावतीनं केंद्र सरकारला येत्या 7 ते 8 दिवसांमध्ये लसीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी देण्यासाठी अर्ज करणार असल्याचं सांगितलं आहे. झायडस कॅडिलाच्या वतीनं झायकोव-डी (ZyCov-D) लसीची निर्मिती करण्यात आली आहे. डीएनएवर आधारित कोरोना लस झायडस कॅडिलानं डीएनए आधारित कोरोना […]

ताज्याघडामोडी

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस  पक्षाने पंढरपुरात साकारली भव्य रांगोळी पालकमंत्र्यांनी केले उद्‌घाटन ;

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस  पक्षाने पंढरपुरात साकारली भव्य रांगोळी पालकमंत्र्यांनी केले उद्‌घाटन ; पंढरपूर -राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या 22 व्या वर्धापन दिनानिमित्त  प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सूचना केल्याप्रमाणे हा वर्धापन दिन दि. 10 जून ते 20 जून असा माणूसकीच्या नात्याने आरोग्य दिंडी सप्ताह म्हणून साजरा करण्यात यावा म्हणून राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्यावतीने ही महाभव्यदिव्य रांगोळी […]

ताज्याघडामोडी

कोरोना लसीचे दोन्ही डोस घेऊनही महाराष्ट्राचे माजी आरोग्य मंत्री कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई : राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे करोना प्रतिबंधक कोविशिल्ड लसीचे दोन डोस त्यांनी घेतले होते मात्र तरीही त्यांना करोनाची लागण झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. डॉ. दीपक सावंत यांनी, पॉझिटिव्ह झाल्यानंतर ते अंधेरी पूर्व येथील क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले आहेत. दरम्यान गेल्या […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

काळा बाजार : रेशनिंगचे धान्य खरेदी व विक्री करणाऱ्या तिघांना पाठलाग करून पकडले

सातारा | रेशनिंगचे धान्य काळ्या बाजाराने खरेदी करणाऱ्या सातारा तालुक्यातील चिंचणी येथील व्यापाऱ्याला मेढा पोलिसांनी पाठलाग करत पकडले. व्यापाऱ्यांकडून सहा लाख तेराशे रुपयांच्या धान्यासह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, स्वस्त धान्य दुकानदार दिलीप दिनकर महामुलकर (रा.करंदोशी, ता. जावळी) व माल विकत घेणारे विपुल महादेव केंजळे व नितीन सूर्यकांत गोळे (रा. चिंचणी, […]

ताज्याघडामोडी

फेरफार नोंदीसाठी महिला वकिलास १० हजार लाचेची मागणी 

वारसाची नोंद करून सातबारा उतारा देण्यासाठी दहा हजाराच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती आठ हजाराची लाच खासगी व्यक्ती मार्फत घेतल्याप्रकरणी तलाठ्यासह दोघांना लाचलुपत विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. राजेश उत्तम गायकवाड (वय40, तलाठी सजा पळसदेव) आणि खासगी व्यक्ती संग्राम नथु भगत (वय.40) अशी दोघांची नावे आहेत. याप्रकरणी, कोथरुड पोलिस ठाण्यात दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. […]