गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

तरुणांनी तलवारीने कापला ‘केक’, पोलिसांनी दिली कोठडीची ‘भेट’

 तलवारीने केक कापत थाटात वाढदिवस साजरा करणं दोन तरुणांना चांगलंच महागात पडलं आहे. आजकाल बंदूक, तलवार किंवा अन्य शस्त्र हातात घेऊन फोटो काढले जातात. हे फोटो सोशल मिडियावर टाकत भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. अशीच काहीशी घटना उल्हासनगरमध्ये समोर आली आहे. तरुणांनी तलवारीने केक कापत वाढदिवस साजरा केल्याचा प्रकार बुधवारी रात्री घडला. यानंतर पोलिसांनी […]

ताज्याघडामोडी

SBIकडून ग्राहकांना अलर्ट; 16 जुलैला बँकिंग सेवा काही तासांसाठी बंद

 देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या ग्राहकांना सतर्क करण्यासाठी बँकेने एक ट्विट केले आहे. ज्यामध्ये त्यांनी अशी माहिती दिली आहे की, उद्या म्हणजे 16 जुलै रोजी बँकेच्या काही विशेष सेवा 2 तास 30 मिनिटांसाठी बंद ठेवल्या जाणार आहेत. यावेळी ग्राहकांना या सेवा वापरता येणार नाहीत. मात्र ग्राहकांना डिजिटल पेमेंटमध्ये कोणतीही […]

ताज्याघडामोडी

पांडुरंगाच्या महापुजेसाठी येण्याआधी मुख्यमंत्री साहेबांनी ‘या’ मागण्यांची पुर्तता करावी ….अन्यथा आषाढी एकादशी दिवशी गनिमी काव्याने आंदोलन करणार-गणेश अंकुशराव

गेल्या कित्येक वर्षांपासून भुवैकुंठ पंढरी नगरीतील अनेक प्रश्‍न प्रलंबीत आहेत. राज्यात वेगवेगळ्या पक्षांचे सरकार आले आणि गेले परंतु अद्यापही पांडुरंगाच्या नगरीत वास्तव्य करणारे नागरिक विविध सोयी-सुविधांपासुन वंचित आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे साहेब यांनी या आषाढी यात्रेनिमित्त श्रीविठ्ठल-रुक्मिणी मातेची महापुजा करण्यासाठी पंढरपूरला येण्यापूर्वी येथील एमआयडीसी, महाद्वार वेसची पुनर्बांधणी, चंद्रभागेची प्रदुषणमुक्ती, आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांचे चंद्रभागेतील […]

ताज्याघडामोडी

मोठी बातमी! RBI ने रद्द केला महाराष्ट्रातील या बँकेचा परवाना, ग्राहकांना काढता येणार नाहीत पैसे

 रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) महाराष्ट्रातील डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचा बँकिंग परवाना रद्द केला आहे. आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार ही कारवाई बँकेच्या बिकट वित्तिय परिस्थितीमुळे करण्यात आली आहे. परवाना रद्द करण्याबरोबरच बँकेमध्ये रक्कम जमा करणे आणि पेमेंट करण्यावर देखील निर्बंध आणण्यात आले आहेत. ग्राहकांना काढता येणार नाहीत पैसे बँकेचा परवानाच रद्द झाल्याने […]

ताज्याघडामोडी

आज दहावीचा निकाल लागणार?, स्वतः शालेय शिक्षण मंत्रालयानं दिली मोठी माहिती

 आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. आज दहावीचा निकाल लागणार नाही आहे. शालेय शिक्षण मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. याआधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ या आठवड्याच्या अखेरीस महाराष्ट्र एसएससीचा निकाल 2021 च्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर करेल, असं वृत्त समोर आलं होतं. कालपासून सोशल मीडियावर आज दहावी निकाल लागणार असल्याची […]

ताज्याघडामोडी

राष्ट्रवादीचे दोन गट आमने सामने भिडले

पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची आगामी निवडणुकीच्या  पार्शवभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस मधील दोन गट आमने सामने आले असून पालघर  जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील भुसारा आणि निलेश सांबरे गटात मोठा मोठा राडा झाला असून यावेळी जिल्हा परिषदेच्या महिला सदस्या मंदा घरट यांना दालनाबाहेर खेचून काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच त्यांना धक्काबुक्कीही करण्यात आली आहे.   […]

ताज्याघडामोडी

इनरव्हील क्लब, पंढरपूरच्या नूतन अधाक्षापदी सौ.उज्वला उमेश विरधे यांची निवड

विविध सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारी विश्वव्यापी इनरव्हील क्लब ऑफ पंढरपूरच्या नूतन पदाधिकारी यांचा पदग्रहण सोहळा पंढरपूर येथील कर्मयोगी सभागृह येथे नुकताच पार पडला. यामध्ये पुढील वर्षासाठी अध्यक्ष म्हणून प्राध्यापिका सौ.उज्वला उमेश विरधे यांनी पदभार स्वीकारला. त्यांचा सत्कार सौ.सीमाताई प्रशांत परिचारक व पिडीसी नगीना बोहरी यांचे हस्ते संपन्न झाला. जागतिक महिला सबलीकरण हे जागतिक इनरव्हील […]

ताज्याघडामोडी

महाराष्ट्रावरचं मोठं संकट टळलं, राजेश टोपेंनी दिली दिलासादायक बातमी!

 कोरोनाच्या लाटेतून महाराष्ट्र पुन्हा एकदा कुठे सावरत आहे. त्यातच मागील महिन्यात कोरोना व्हायरसच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटनं थैमान घातले होते. पण आता राज्यात कुठे ही डेल्टा प्लसचा नवा रुग्ण आढळलेला नाही’ अशी दिलासादायक माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. त्यामुळे राज्यावर समोरील मोठे संकट तुर्तास टळले आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती वर्तवली जात […]

ताज्याघडामोडी

राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्याचा प्रश्नच नाही, वृत्त निराधार: शरद पवार

 राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना राष्ट्रपती करण्यासाठी यूपीएमध्ये हालचाली सुरू असल्याचं वृत्त होतं. स्वत: राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी याबाबतची मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केल्याचंही सांगितलं जात होतं. मात्र, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी हे वृत्त फेटाळून लावलं आहे. राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्याचा प्रश्नच येत नाही. हे वृत्त निराधार आहे, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

साडेतीन हजाराची लाच स्वीकारताना सरकारी वकीलास अटक

राजगुरुनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयातील सरकारी वकील देवेंद्र मधुकर सोन्निस (वय ५७ रा. पुणे) यांना साडेतीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना पुणे लाचलुचपत विभागाच्या पोलिसांनी रंगेहात पकडून अटक केली. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. राजगुरूनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात २ महिन्यापासून सरकारी वकील म्हणून देवेंद्र मधुकर सोन्निस हे काम पाहत […]