ताज्याघडामोडी

श्री गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांचे निधन

श्री गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांचे वयाच्या 81 व्या वर्षी बुधवारी सायंकाळी पाच वाजता दु:खद निधन झाले. त्यांच्या निधनाने शेगावनगरीसह संपूर्ण विदर्भावर तसेच श्री भक्तांवर शोककळा पसरली आहे. गत तीन दिवसांपासून मल्टीऑर्गन फेल्यूअरमुळे शिवशंकरभाऊ पाटील यांची प्रकृती चिंताजनक झाली होती. त्यांच्या सांगण्यानुसार त्यांच्यावर घरीच वरिष्ठ डॉक्टरांच्या मार्गदर्शनात उपचार करण्यात आले. त्यांना […]

ताज्याघडामोडी

केंद्रीय कॅबिनेटमध्ये मराठा आरक्षण संदर्भात महत्वाचे विधेयक मंजूर -संभाजीराजे छत्रपती

राज्य आणि केंद्रात मराठा आरक्षणावरुन सातत्याने टोलवाटोलवी सुरु आहे. अशा परिस्थिती आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळात महत्वाच्या असलेल्या मराठा आरक्षणासंदर्भात प्रश्नावर चर्चा झाली. त्याबाबतचा महत्वाचा निर्णय आजच्या केंद्रीय मंत्रिमंडळ समितीने घेतला आहे. मागास प्रवर्ग ठरवून आरक्षण देण्याचे अधिकार राज्यांना देण्याबाबतचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रीमंडळ समितीने मंजूर केला. याबाबत आज केंद्रीय कायदा व न्याय मंत्री किरेन रिजीजू यांची […]

ताज्याघडामोडी

वाढदिवसानिमित्त अभिजीत पाटील यांनी दाखवली सामाजिक बांधिलकी पुण्याचे MPSC चे स्वप्नील लोणकर यांच्या कुटुंबियांना केली एक लाखांची मदत

वाढदिवसानिमित्त अभिजीत पाटील यांनी दाखवली सामाजिक बांधिलकी पुण्याचे MPSC चे स्वप्नील लोणकर यांच्या कुटुंबियांना केली एक लाखांची मदत पंढरपूर: धाराशिव साखर कारखाना युनिट १,२,३ चे चेअरमन व पंढरपूरचे युवा नेते अभिजीत आबा पाटील यांचा १ ऑगस्ट रोजी संपूर्ण जिल्हाभर विविध सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात आला. अभिजीत पाटील यांची सामाजिक कार्याची आवड व सामाजिक […]

ताज्याघडामोडी

बळीराजाचा महिला आघाडी जिल्हाध्यक्षपदी सौ जयश्रीताई संतोष बोरा यांची निवड…!!!

बळीराजाचा महिला आघाडी जिल्हाध्यक्षपदी सौ जयश्रीताई संतोष बोरा यांची निवड…!!! माढा तालुक्यातील पदाधिकारी बैठकीत बळीराजा शेतकरी संघटनेच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षपदी सौ.जयश्रीताई संतोष बोरा(बार्शी) यांची निवड करण्यात आली…. बळीराजा शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष नितीन बागल व जिल्हाध्यक्ष माऊली जवळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत निवड करण्यात आली…. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष नितीन बागल, सोलापूर जिल्हाध्यक्ष ‌ज्ञानेश्वर […]

ताज्याघडामोडी

काल रात्री नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची जिल्हा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी बैठक ,आज आदेश निघाला -शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे

अकलूज हे सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिदू राहिलेले शहर.या शहराच्या सर्वागीण विकासासाठी अकलूज-माळेवाडी साठी अकलूज नगर पालिकेची स्थापना करण्यात यावी ,या नातेपुते नगर पंचायत स्थापन स्थापन करण्यात यावी यासाठी गेल्या जवळपास ४३ दिवसापासून अकलूजकरांनी साखळी उपोषणाचा मार्ग अवलंबला होता.मात्र या बाबत शासनस्तरावर निर्णय होत नसल्याने मोठी अस्वस्थता निर्माण झाली होती.आज राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने अकलूज […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पत्नीचा छळ करणाऱ्या ‘त्या’ व्यवसायिका विरोधात पोलिसांची कारवाई

पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरातील उद्योजक नाना गायकवाड आणि त्यांचा मुलगा गणेश गायकवाड याच्यासह पाच जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पत्नीला शाररिक आणि मानसिक त्रास देणे, जमीन बळकावणे यासह इतर गुन्ह्यात आरोपी असलेला गणेश गायकवाड आणि त्याचे वडील नाना गायकवाड यांच्यासह त्यांच्या साथीदारांविरोधात पिंपरी चिंचवड पोलीस आयुकतालयाकडून मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. गायकवाड पिता-पुत्रांवर […]

ताज्याघडामोडी

नगर पालिका निवडणुका महत्वाच्या,पक्ष बळकट करा

आगामी जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका निवडणुका महत्त्वाच्या असून, या निवडणुकीसाठी पक्ष संघटना बळकट करा, असं आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलंय. बुथ कमिट्यांची बांधणी भक्कम करा आणि या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला घवघवीत यश मिळेल, यासाठी कामाला लागा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले. माजी राज्यमंत्री अशोक शिंदे यांचा कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये […]

ताज्याघडामोडी

zp चे स्पेशल स्कॉड अचानक भेटी देऊन करणार तपासणी

सोलापूर जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत शाखेमध्ये फेरफटका मारल्यास ग्रामसेवक कार्यालयीन वेळेत गावात येत नाही,ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांना अंधारात ठेवून कामकाज करतो,ग्रामस्थाच्या तक्रारीची दखल घेत नाही,आर्थिक गैरप्रकार करतो,तालुका पंचायत समितीच्या गटविकास अधिकऱ्याकडे तक्रार करूनही गटविकास अधिकारी दखल घेत नाही.१५ वित्त आयोगातून ग्रामस्थाना अथवा ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेऊन कामे काढली जात नाहीत अशा प्रकारच्या अनेक तक्रारी येथे करण्यात […]

ताज्याघडामोडी

बळीराजाचे माढा तहसील कार्यालयावर ऊस बिलसाठी हलगीनाद आंदोलन…!!!

बळीराजाचा माढा तहसील कार्यालयावर ऊस बिलसाठी हलगीनाद आंदोलन…!!! माढा तालुक्यातील श्री संत कुर्मदास सहकारी साखर कारखाना, श्री विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना, भैरवनाथ शुगर लिमिटेड आलेगाव, विठ्ठल शुगर मॅन्युफॅक्चरिंग म्हैसगाव, बबनरावजी शिंदे साखर कारखाना केवड,याकारखान्याने गेल्या गाळप हंगाम मध्ये झालेल्या उसाचे थकीत बिले दिलेली नाहीत. शेतकऱ्यांचे एफ.आर.पी.प्रमाणे कायद्यानुसार चौदा दिवसात देणे बंधनकारक असताना आपल्या तालुक्यातील […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

चायनीज सेंटरवर महिलेशी झालेली ओळख डाळींब व्यापाऱ्यास पडली महागात

मोहोळ तालुक्यातील पाटकूल येथील डाळींब व्यापाऱ्याची  मोहोळ येथील कोळेगाव चौकात चायनीज सेंटरमध्ये एका महिलेशी झालेली ओळख त्या व्यापाऱ्यास भलतीच महागात पडली असून ५० रुपयांवरून या महिलेशी ओळख झाली,मोबाईलवर संभाषण सुरु झाले आणि सदर महिला व तिच्या साथीदाराने त्या डाळींब व्यापाऱ्यास निम्म्या किमतीत सोने देण्याचे आमिष दाखवून करकंब येथील व्यवहारे वस्ती नजीकच्या रस्त्यावर बोलावून ती महिला आणि तिच्या […]