गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

माहिती अधिकाराचा अर्ज करून १० लाखाच्या खंडणीची मागणी

पंढरपुरातील बोगस बांधकाम कामगार नोंदणीची यलगुंडे चौकशी करणार ? सोलापूरचे जिल्हयाचे सहाय्यक कामगार आयुक्त म्हणून काम करणारे निलेश यलगुंडे हे पदभार स्वीकारल्यापासून सातत्याने टीकेचे धनी ठरले आहेत.कोरोनाच्या काळात सोलापूर जिल्ह्यातील खाजगी कामगार व नोंदणीकृत बांधकाम कामगार याना शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळण्याबाबत सह.कामगार आयुक्त कार्यालय हे उदासीन भूमिका निभावत आहे व सह.कामगार आयुक्त म्हणून कार्यरत […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

मोलकरणीने चक्क तिजोरीच पळवली; ज्येष्ठ दाम्पत्याच्या घरी 25 लाखाची चोरी

घरकाम करणाऱ्या महिलेने तीसऱ्याच दिवशी सोन्याचे दागिणे, रोकड, विदेशी चलन असलेली 23 लाख 53 हजाराची डिजीटल तिजोरी घेऊन पळ काढला. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 27 ते 30 जुलै या कालावधीत बोराडेनगर वानवडी परिसरातील एका सोसायटीत घडली आहे. मोलकरणीला डिजिटल तिजोरी उघडता न आल्याने तीने तिजोरीच घेऊन पळ काढला […]

ताज्याघडामोडी

कर्मयोगी विद्यानिकेतन सेमी इंग्लिश स्कुल पंढरपूर येथे “इन्व्हेस्टीचर सेरेमनी” उत्साहात साजरी

कर्मयोगी विद्यानिकेतन सेमी इंग्लिश स्कुल पंढरपूर येथे “इन्व्हेस्टीचर सेरेमनी” उत्साहात साजरी श्री पांडुरंग प्रतिष्ठान पंढरपूर संचलित कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेमध्ये शुक्रवार दि.०६.०८.२०२१ रोजी “इन्व्हेस्टीचर सेरेमनी” उत्साहात साजरी करण्यात आली. गेली ४ वर्षे कर्मयोगी विद्यानिकेतन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव व प्रोत्साहन देण्याकरीता निरंतर कार्यरत आहे याचे हे एक ज्वलंत उदाहरण आहे. सध्याच्या या कोरोना कालावधीत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेत […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर परिसरातील गुंठामंत्री शासनाच्या आदेशामुळे टेन्शनमध्ये,ले आउट शिवाय गुंठेवारी दस्त नोंदणीची चौकशी होणार ?

२० गुंठे किंवा त्या पेक्षा कमी शेती क्षेत्र असेल तर अशा क्षेत्रातील जागेची गुंठेवारी पद्धतीने विक्री करण्यास राज्य शासनाने काही वर्षांपूवी मनाई केली होती.आता या बाबत शासनाने पुन्हा दिलेल्या निर्देशानुसार नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र यांनी गत महिन्यात गुंठेवारी व २ एकर पेक्षा कमी क्षेत्र असलेल्या शेतजमिनीच्या खरेदी विक्री चा दस्त नोंदविण्याबाबत पुन्हा नव्याने […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

क्ररतेचा कळस ; दारू पिण्यापासून अडवले

जालनाः जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील लोणी येथे पोटच्या मुलानं जन्मदात्या आईची हत्या केल्याचा धक्कादायक घटना घडली आहे. तर, सातऱ्यातही किरकोळ कारणावरुन स्वतःच्याच आईचा खून केल्याची घटना घडली आहे. दारू पिण्यासाठी पैसै शिल्लक नसल्यानं घरातील गहू, तांदूळ विकायचे आणि दारू प्यायची यासाठी सखाराम शिंदे हा तरूण सकाळी गहू तांदूळ घेऊन निघाला होता. तेवढ्यातच आईने गहू- तांदूळ नेऊ नकोस […]

ताज्याघडामोडी

महाराष्ट्रातील सर्व शाळा लवकरच सुरु होणार

कोरोना महामारीच्या संकटामुळे जवळपास गेल्या दीड वर्षापासून सर्व शाळा, महाविद्यालये बंद आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्यामुळे सर्व स्तरातून चिंता व्यक्त केली जात आहे. विद्यार्थ्यांच्या शाळा केव्हा सुरु होणार, हा प्रश्न पालकांना पडला आहे. अशातच आता लवकरच महाराष्ट्रातील सर्व शाळा सुरु होण्याची चिन्हे दिसत आहेत. राज्य सरकारांना कोरोनामुळे शाळांना लागलेली कुलूपे खोलण्याचा अधिकार आहे. […]

ताज्याघडामोडी

पोलीस निरीक्षकाच्या निलंबनासाठी आरपीआयची निदर्शने पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांची तडकाफडकी बदली.

पंढरपूर / प्रतिनिधी पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रशांत भस्मे व पोलीस कर्मचारी गणेश काळे यांचे निलंबन करा.या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने पंढरपूर तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांचे निलंबन करा तसेच त्यांच्या मालमत्तेची चौकशी करा. अशी मागणी करण्यात आली. आंदोलनादरम्यान ‘सारेच पोलीस चांगले असतात भस्मे-काळे सारखे […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर नगरपरिषदेने प्रस्तावित केलेल्या बुद्धविहार उभारणीस अंतरराष्ट्रीय निधी उपलब्ध करून देणार: राजरत्न आंबेडकर

पंढरपूर नगरपरिषदेने प्रस्तावित केलेल्या बुद्धविहार उभारणीस अंतरराष्ट्रीय निधी उपलब्ध करून देणार: राजरत्न आंबेडकर जगातील आदर्श अश्या भारतीय राज्यघटनेत अंतर्भूत असलेल्या नीतीनियमांचा प्रचार आणि प्रसार लोकशिक्षणातून करण्यासाठी पर्यायाने प्रबुद्ध समाज निर्मितीसाठी बोधिसत्व पांडुरंगाच्या पंढरी नगरीच्या सांस्कृतिक वैभवात तथा पर्यावरणीय सौंदर्यात अधिक भर घालणारे अत्याधुनिक बुद्धविहार पंढरपूरातील  यमाई तलाव परिसरातील शासन मालकीच्या जमिनीपैकी दक्षिण पश्चिम कोपऱ्यातील दहा […]

ताज्याघडामोडी

पंढरपूरसह पाच तालुक्यातील निर्बंधाबाबत लोकप्रतिनिधींशी चर्चेअंती निर्णय

माहितीसोलापूर, दि.6: जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या कमी होत आहे, ही दिलासादायक बाब आहे. मात्र पंढरपूर, माळशिरस, सांगोला, माढा आणि करमाळा तालुक्यात रूग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. यातून जिल्ह्यातील इतर तालुक्यात संसर्ग होऊ नये, यासाठी पाच तालुक्यातील कडक निर्बंधाबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथे दिली. नियोजन भवन […]

ताज्याघडामोडी

लक्ष्मण ढोबळेंनी राजकीय अस्तित्वाचा शोध घ्यावा नितीन नागणे यांची प्रा.ढोबळेंवर खरमरीत टीका

लक्ष्मण ढोबळेंनी राजकीय अस्तित्वाचा शोध घ्यावा नितीन नागणे यांची प्रा.ढोबळेंवर खरमरीत टीका पंढरपूर – राजकीय अस्तित्व संपलेल्या प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे साहेब यांच्यावर बिनबुडाचे आरोप केले असून फुकटची प्रसिध्दी मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्न लक्ष्मण ढोबळे यांनी केला असून शिंदे साहेबांवर टीका करणे म्हणजे सुर्यावर थुंकण्यासारखे असून बिनबुडाचे आरोप करू नयेत अन्यथा […]