ताज्याघडामोडी

जैविक हत्यार म्हणून खतरनाक व्हायरसची निर्मिती? अजित डोवालांनी दिला धोक्याचा इशारा

पाकिस्तान आणि चीन भारताविरोधात नेहमीच कुरापती करत आलेत. मात्र आता या देशांकडून भारताला जैविक हल्ल्याचा धोका आहे. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी याबाबत एक मोठं वक्तव्य केलंय.  एकीकडे कोरोनाचं संकट आणि दुसरीकडे सीमेवर चीन, पाकिस्तानकडून सुरू असलेल्या कुरापती. त्यात आता एका नव्या संकटाची चाहूल लागलीय. येत्या काळात भारताला जैविक हल्ल्यांचा सामना करावा लागू […]

ताज्याघडामोडी

सदोष वीज बिलांची थकबाकी वसुली थांबवा,साखर कारखान्याच्या माध्यमातून वीजबिल वसुलीच्या निर्णयाचा फेरविचार करा

मा. ना. उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, तथा शिवसेना पक्षप्रमुख यांना सस्नेह जय महाराष्ट्र! मा. ना. नितीनजी राऊत साहेब ऊर्जामंत्री महाराष्ट्र राज्य यांना सविनय सादर . विषय :- १) महावितरणची शेतकर्यांकडील सदोष बिलांची थकबाकी वसुली मोहीम रद्द करणेबाबत २) माढा विधानसभा मतदारसंघातील शेतकर्यांची थकबाकी वसुली साखर कारखान्यातर्फे करण्याचा साखर आयुक्तांचा आदेश रद्द करण्याबाबत महोदय […]

ताज्याघडामोडी

रामदास आठवले म्हणाले, ‘पिक्चर अभी बाकी है कारण मी अजून पिक्चरमध्ये नाही’

एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे  यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक हे गेल्या अनेक दिवसांपासून गंभीर आरोप करत आहेत. या आरोपांनंतर वानखेडे कुटुंबीयांकडून सुद्धा पत्रकार परिषद घेत सर्व आरोप खोटे असल्याचं म्हटलं आहे. त्यातच आता समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर आणि वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची भेट […]

ताज्याघडामोडी

आर्थिक नैराश्येतून एकाच कुटुंबातील तिघांनी सामूहिक आत्महत्या

एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील तिघांनी सामूहिक आत्महत्या केली आहे. नवी मुंबईतील वाशी परिसरात ही दुर्दैवी घटना घडली आहे. कुटुंबातील आई, मुलगा आणि मुलीने सामूहिक आत्महत्या केली आहे. प्राथमिक माहितीनुसार, कुटुंबातील तिघांनीही आर्थिक नैराश्येतून हे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत. […]

ताज्याघडामोडी

केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी यांच्या ताफ्यावर अंड्यांचा मारा

लखीमपूरमध्ये केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा याने गाडी घातली होती. त्यात चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला होता. त्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी ओडीशा येथे काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांच्या ताफ्यावर अंड्याचा मारा केला. तसेच त्यांना काळे झेंडे दाखवले. अजय मिश्रा हे एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी रविवारी ओडीशाची […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थ्याची आत्महत्या; धक्कादायक घटना

कोल्हापूर जिल्ह्याच्या हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथील एका दहावीच्या विद्यार्थ्याने आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे. आई आणि भाऊ कामाला गेल्यानंतर, घरी कोणी नसताना तरुणाने घरातील लोखंडी अँगलला गळफास घेत आत्महत्या केली आहे. तरुणाच्या आत्महत्येची घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

तोच रस्ता,तोच परिसर !

घेरडी तालुका सांगोला येथील रहिवाशी  रावसाहेब गणपती बुरुंगले वय- 62 हे सार्वजनिक बांधकाम खात्यात मैलमजूर म्हणून सेवा बजावून निवृत्त झाले आहेत.दि.29/10/2021रोजी मी माझे पेंन्शनचे कामासाठी ते बांधकाम विभाग पंढरपुर येथे आले होते.   दुपारी 02/00चे सुमारास ते येथील आपले काम उरकून टाकळीकडे जाणारे रोडलगत, राधेश हाँटेलचे जवळ ,पाठीमागुन तोंडाला चित्याचा रुमाल बांधलेला ,पांढरा शर्ट व […]

ताज्याघडामोडी

सिईओ दिलीप स्वामींची चार किमी पायी चालत चंद्रभागा परिक्रमा 

पंढरपूर – सोलापूर जिल्हा परिषदेचे सिईओ दिलीप स्वामी यांनी पायी चालत चार किमी अंतराची चंद्रभागा परिक्रमा केली. कधी पायी चालत तर काही आंतर बोटीने प्रवास करीत त्यांनी गुरसाळे गावातील पाणी चंद्रभागा नदीत जिथे जिथे सांडपाणी मिसळते त्या भागाची पाहणी केली.  चंद्रभागेचे प्रदूषण रोखण्याची सर्वांची जबाबदारी- सिईओ स्वामी  “नमामी चंद्रभागा” मध्ये ग्रामस्थांचा सहभाग हवा. चंद्रभागेचे प्रदूषण […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी

गडचिरोलीचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी नक्षलवाद्यांनी दिली आहे. सात दिवसांपूर्वी धमकीचं पत्र एकनाथ शिंदे यांना पाठवण्यात आलं असून अधिका-यांच्या जीवालाही धोका आहे. यासंबधीची तक्रार ठाण्यातील पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आली आल्याची माहिती ‘झी 24 तास’ला गृहमंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली आहे. नक्षवाद्यांकडून शिंदे यांना धमकीचे पत्र मंत्री एकनाथ शिंदे […]

ताज्याघडामोडी

Facebook च नाव बदललं; मध्यरात्री मार्क झुकरबर्गने केली मोठी घोषणा

सोशल मीडिया प्लेटफॉर्म फेसबुक च्या होल्डिंग कंपनीचं नाव बदललं आहे. आता ही कंपनी ‘मेटा’ या नावाने ओळखली जाईल. गेल्या काही दिवसांपासून फेसबुक री-ब्रांडिंग करणार असल्याचं वृत्त समोर येत होतं.   कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क जुकरबर्गने गुरुवारी कंपनीच्या कार्यक्रमात याची घोषणा केली. जुकरबर्गने गुरुवारी फेसबुकच्या वार्षिक कार्यक्रमात याची घोषणा केली. भारतीय वेळेनुसार मध्यरात्री ही घोषणा […]