ताज्याघडामोडी

अनिल देशमुखांना मोठा झटका, न्यायालयाने 6 नोव्हेंबरपर्यंत ED कोठडी सुनावल्याने दिवाळी कारागृहातच

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना रात्री ईडीने अटक केल्यानंतर आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने अनिल देशमुख यांना 6 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांची दिवाळी कारागृहातच होणार आहे. ईडीच्या वकिलांनी अनिल देशमुख यांची 14 दिवसांची कोठडी मिळावी अशी मागणी न्यायालयात केली होती. त्यानंतर दोन्ही बाजुंकडून झालेल्या युक्तीवादानंतर न्यायालयाने आपला […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

ऑनलाइन गेमच्या व्यसनाने तरुणाचा घेतला जीव, 10 लाख गमावल्यानंतर केली आत्महत्या

राजगडमधून एक दुखद घटना समोर आली आहे. येथे ऑनलाइन गेम च्या व्यसनामुळे एका तरुणाला जीव गमवावा लागला आहे. तरुणावर लाखोंचं कर्ज झालं होतं. यामुळे त्रस्त झालेल्या तरुणाने ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली. तरुणाचं लग्न झालं होतं आणि त्याला दोन मुलंही आहेत. ही घटना राजगडमधील पडोनिया गावातील आहे. येथे राहणारा विनोद दांगी याचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर […]

ताज्याघडामोडी

मोठी बातमी! अजित पवारांच्या चार मालमत्तांवर आयकर विभागाची जप्तीची कारवाई

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने अटक केल्यानंतर आता महाविकास आघाडी सरकारला दुसरा धक्का बसला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मालमत्तेवर आयकर विभागानं कारवाई सुरू केली असल्याची माहिती समोर येतेय. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार अजित पवारांशी संबंधित कोट्यावधींची संपत्तीवर जप्ती आणण्याचे आदेश दिले आहेत. मागील काही दिवसांपासून अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबीय हे […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

कोर्टीरोड परिसरात घरफोडी,सोन्या-चांदीचे दागिने,रोख रकमेसह टीव्ही लंपास

पंढरपूर शहर व शहरा लगतच्या उपनगरातून अगदी घरासमोर लावलेल्या दुचाकी चोरीस जाण्याचे प्रमाण वाढले आहे अशातच आता कोर्टी रोड वरील परिचारक नगर येथील बंद घराचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने सोन्या-चांदीचे दागिने,देवतांच्या चांदीच्या मूर्ती तसेच ५ हजार रोख रक्कम व घरातील सोनी कंपनीचा एलसीडी टीव्ही लंपास केला आहे. या बाबत पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात महेश बडवे यांनी दाखल केलेल्या […]

ताज्याघडामोडी

कोरोनाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करुन नियोजन करावे – प्रांताधिकारी गजानन गुरव

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर वारकरी व नागरिकांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने कार्तिकी यात्रेबाबत शासनाकडून निर्णय घेण्यात येईल. तथापि कार्तिक यात्रा भरविण्याबाबत शासनाकडून सूचना प्राप्त झाल्यास प्रशासनाने पुर्व तयारी म्हणून आवश्यक नियोजन करणे गरजेचे आहे. यासाठी  सर्व विभागने समन्वय राखून नियोजन करावे अशा सूचना प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिल्या.                कार्तिक वारी पुर्व नियोजनाबाबत नवीन भक्त निवास  पंढरपूर येथे […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

कर्ज घोटाळाप्रकरणी स्टेट बँकेच्या माजी अध्यक्षाला अटक

एका खासगी हॉटेलच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी एसबीआयचे माजी अध्यक्ष प्रतीप चौधरी यांना रविवारी जैसलमेर पोलिसांनी दिल्लीतील घरातून अटक केली. तर या प्रकरणातील अल्केमिस्ट एआरसी कंपनीचा आलोक धीर हा दुसरा आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. आलोक धीर, आरके कपूर, एसव्ही व्यंकटकृष्णन, ससी मेथाडिल, देवेंद्र जैन, तरुण आणि विजय किशोर सक्सेना यांच्याविरुद्ध जैसलमेरच्या मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने अटक वॉरंट […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

भंगार विक्रेत्यास सव्वालाख लाचेची मागणी

वडगाव मावळ तालुक्यातील साते ग्रामपंचातीच्या हद्दीत भंगार विक्रीच्या दुकानाविरोधात आलेल्या तक्रारीची दखल न घेता कारवाई टाळण्यासाठी सव्वालाख रुपये लाच मागणाऱ्या सरपंचास व एका ग्रामपंचायत सदस्याच्या विरोधात लाचलुचपत प्रतीबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. लाचलुचपत विभागाने या प्रकरणी ग्रामपंचात सदस्य कृषिनाथ आगळमे यास रंगेहाथ पकडले असून त्यास ३ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कस्टडी मिळाली आहे.तर सरपंच संतोष […]

ताज्याघडामोडी

‘सत्ताधारी आणि विरोधकांचं चांगलं चाललंय’, राजू शेट्टींची टीका

मुंबई क्रुझ ड्रग्ज प्रकरणावरुन महाविकास आघाडी सरकार आणि भाजपमध्ये कलगीतुरा रंगला आहे. ‘राज्यात राजकीय नेत्यांचे टोळीयुद्ध सुरू झालंय. यातून एकमेकांचे कपडे उतरविण्याचे काम सुरू आहे. जनताही यांची मजा घेतेय चाललंय ते चांगलं चाललंय’ असं म्हणत माजी खासदार राजू शेट्टींनी शेलक्या शब्दांत टीका केली. आज राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांनी थेट भाजपचे विरोधी पक्षनेते […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

अल्पवयीन मुलाचं लैंगिक शोषण, विशेष न्यायाधीश निलंबित

अल्पवयीन मुलाचं लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली एका विशेष न्यायाधीशाचं निलंबन करण्यात आलं आहे. या न्यायाधीशासह अन्य दोन कर्मचारीही निलंबित झाले आहेत. ही घटना जोधपूरमधील आहे. जितेंद्र गुलिया असं या न्यायाधीशाचं नाव असून तो दंडाधिकारी म्हणून काम करतो. पीडित मुलगा हा 14 वर्षांचा असून तो मथुरा गेट परिसरात राहतो. टेनिसपटू असलेला पीडित हा जोधपूरमधील एका क्लबमध्ये […]

ताज्याघडामोडी

आता बँकांना पैसे जमा करण्यासाठी आणि काढण्यासाठी शुल्क भरावे लागणार आहे.

ऑक्टोबर महिना रविवारी (३१ ऑक्टोबर) संपत आहे. सोमवारपासून नोव्हेंबर महिना सुरू होत आहे. १ तारखेपासून काही गोष्टींमध्ये बदल होणार असून त्याचा थेट परिणाम तुमच्या जीवनावर होणार आहे. या बदलांचा थेट परिणाम तुमच्या खिशावर आणि आयुष्यावर होईल. त्याबाबत थोडक्यात जाणून घेऊया. महिन्याच्या पहिल्याच दिवशी सिलिंडर किमान १०० रुपयांनी महागण्याची शक्यता आहे. १ नोव्हेंबरपासून बँकांमध्ये पैसे जमा […]