ताज्याघडामोडी

टीईटी प्रमाणपत्र तपासणीसाठी त्रयस्थ समिती नेमा; मराठी शाळा संस्थाचालक संघाची मागणी

नेमणुका मिळालेल्या शिक्षकांच्या टीईटी प्रमाणपत्रांची पडताळणी पारदर्शक व विश्वासार्ह व्हायची असेल तर शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱयांमार्फत तपासणी न करता त्यासाठी तटस्थ समिती नेमा, अशी मागणी मराठी शाळा संस्थाचालक संघाने केली आहे. गेल्या 13 फेब्रुवारी 2013 नंतर सेवेत रुजू झालेल्या राज्यातील सर्व प्राथमिक-माध्यमिक शिक्षकांच्या शिक्षक टीईटी पात्रता परीक्षा प्रमाणपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याचे […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

भाजपा नगरसेविकेच्या नवऱ्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट; पोलिसांकडून अटक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल नवी मुंबईत एका भाजप पदाधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. संदीप म्हात्रे असं या भाजप कार्यकर्त्याचं नाव आहे. मुख्यमंत्र्यांवर टीका करणारी पोस्ट त्याने सोशल मीडियावर केली होती. तसेच ती पोस्ट व्हायरल करण्याचादेखील प्रयत्न केला होता. या आक्षेपार्ह पोस्टमुळे काही शिवसैनिकांनी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. कोपरखैरणे पोलिसांनी […]

ताज्याघडामोडी

वैद्यकीय कोट्यात OBC आरक्षणाला सुप्रीम कोर्टाची मंजुरी; आर्थिक दुर्बल घटकांसाठी १० टक्के आरक्षणालाही मान्यता

वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत (नीट-पीजी) ओबीसींना २७ टक्के आणि आर्थिकदृष्टया मागास घटकाला १० टक्के आरक्षण लागू करण्याविरोधातील याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. वैद्यकीय कोट्यात ओबीसी आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने मंजुरी दिली आहे. तसंच आर्थिक दुर्बल घटकांसाठी १० टक्के आरक्षणालाही सुप्रीम कोर्टाने हिरवा कंदील दाखवला आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने नीट-पीजी समुपदेशन प्रक्रिया रखडली असल्याने ही […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

भाजप महिला नेत्यासोबत घृणास्पद कृत्य, अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची दिली धमकी

उत्तर प्रदेशातील कानपुरमध्ये एका महिला भाजप नेत्याचा अश्लील व्हिडीओ शूट करून तिच्याकडून पैसे वसूल करण्याचा प्रकार समोर आला आहे. ही पीडिता भाजप महिला मोर्चाची पदाधिकारी आहे. महिला नेत्याने आपल्याच एका नातेवाईकावर हा धक्कादायक आरोप केला आहे. नशेचं औषध देऊन बलात्कार आणि ब्लॅक मेल केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस […]

ताज्याघडामोडी

राज्यातील कोरोनाच्या रुग्ण संख्येत मोठी वाढ, गेल्या 24 तासात 36 हजार नव्या रुग्णांची नोंद, 13 जणांचा मृत्यू

राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. राज्यात आज एकाच दिवसात 36,265 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 13 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 8,907 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 65 लाख 33 हजार 154 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण […]

ताज्याघडामोडी

रश्मी ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह ट्विट करणारा पोलिसांच्या ताब्यात

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आणि सामनाच्या संपादक रश्मी ठाकरे यांच्या बद्दल ट्विटरवर आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भाजप पदाधिकारी जितेन गजारीया यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलिसांकडून गजारिया यांचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जितेन गजारीया हे भाजपचे पदाधिकारी आहेत. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याविरोधात […]

ताज्याघडामोडी

6 हजार ग्रामपंचायतींमध्ये उभारणार स्वयंचलित हवामान केंद्रे – कृषिमंत्री दादाजी भुसे

तापमान, वाऱ्याची दिशा आणि वेग, सापेक्ष आर्द्रता, पर्जन्यमान यांची अद्ययावत माहिती मिळण्यासाठी सध्या मंडळस्तरावर काही ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. ही केंद्रे आता ग्रामपंचायतस्तरावर बसविण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात राज्यातील 6 हजार ग्रामपंचायतीमध्ये ही केंद्रे उभारण्यात येणार आहेत. यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या. प्रत्येक ग्रामपंचायतस्तरावर स्वयंचलित […]

ताज्याघडामोडी

सावधान ! आता फक्त हॉर्न वाजवल्याने 4000 रुपयांचे चालान कापले जाणार

वाहने चालवताना प्रत्येकालाच शिस्तीचे पालन करावे लागते. त्यामुळे वाहनाने रस्त्यावर प्रवास करताना वाहतूक नियमांचे पालन करणे गरजेचे असते. या नियमांचे पालन केल्याने तुमचा प्रवास सुरक्षित आणि त्यातून तुम्हांलाच काही फायदे होऊ शकतात. त्याचप्रमाणे रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थितरित्या आणि कोणत्याही व्यत्ययाशिवाय सुरु राहण्यासाठी वाहतुकीचे काही नियम करण्यात आले आहेत. याशिवाय जर नियमांचे पालन केलात तर, वाहतूक पोलिसांकडून […]

ताज्याघडामोडी

भोसे येथे महाविद्यालयीन तरुणाची आत्महत्या

  भोसे येथील महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेला तरुण रोहित विलास आडगळे वय वर्षे ,१९ याचा आईसोबत किरकोळ कारणावरून वाद झाला होता.रागाच्या भरात त्याने राहत्या घरामध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली असून या घटनेमुळे भोसे गावात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. रोहित आडगळे हा  महाविद्यालयांमध्ये  बीएससीच्या तिसऱ्या वर्षांमध्ये शिकत होता. एक हुशार विद्यार्थी म्हणून त्याची […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पंढरपूरात खाजगी सावकाराने घर लिहून घेत केली बेदम मारहाण

तिघांविरोधात गुन्हा दाखल पंढरपूर शहर हे भूवैकुंठ म्हणून ओळखले जात असले तरी या शहरात वावरणाऱ्या सामान्य कष्टकरी माणसाला हे शहर खरेच भूवैकुंठ वाटते का ? असा प्रश्न कायम उपस्थित होत आला तो केवळ या शहरात राजकीय झूल पांघरून होत आलेल्या गुंडगिरीमुळे आणि राजकारणाशी संबंधित असलेल्या अवैध धंदेवाले कार्यकतें यांच्यामुळे.या शहरातील बेकायदा आणि जुलमी सावकारीच्या अनेक […]