ताज्याघडामोडी

कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेत एक दिवसीय पर्यावरण संवर्धन आणि दुर्मिळ सपुष्प वृक्षांचे बीजारोपण माहिती व संवर्धन शिबिर संपन्न

पंढरपूर येथील श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी विद्यानिकेतन येथे श्री जयचमराजा अर्स एज्युकेशन ट्रस्ट, म्हैसूरचे विश्वस्त श्री डी एन श्रीकांत राज यांचे पर्यावरण विषयक दुर्मिळ प्रजातीय वृक्ष संवर्धनाकरिता विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय शिबिर घेण्यात आले. ||वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षीही सुस्वरे| आळवीती|| येणे सुखरूचे एकांताचा वास| नाही गुणदोष|अंगी येत|| ह्या तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे विद्यार्थ्यांच्या मनात पर्यावरणाचे […]

ताज्याघडामोडी

बायकोच्या भीतीने महिन्याभरापासून झाडावर मुक्काम; खाली उतरवण्यासाठी गावातील महिलांची पोलिसांत धाव

उत्तर प्रदेशातील मऊ जिल्ह्यातील कोपागंज भागातील बसरथपूर गावात राहणारा एक व्यक्ती सध्या त्याच्या परिसरातच नाही तर आसपासच्या जिल्ह्यातही चर्चेत आहे. रामप्रवेश नावाचा व्यक्ती गेल्या एक महिन्यापासून 100 फूट उंच झाडावर राहत आहे. त्याला कोणी समजवायला गेले की तो झाडावर ठेवलेल्या विटा आणि दगडांनी हल्ला करतो आणि लोक पळून जातात. मग राम प्रवेश कधीतरी हळू हळू […]

ताज्याघडामोडी

स्वेरी इंजिनिअरिंगचे हर्षवर्धन रोंगे यांना पीएच.डी.प्राप्त

 डॉ. हर्षवर्धन भीमराव रोंगे यांनी आय.आय.टी मुंबई या आंतरराष्ट्रीय पातळीवर नामांकित असलेल्या संस्थेमधून नुकतीच पीएच.डी. प्राप्त केली आहे. त्यांना आय.आय.टी. मुंबईच्या ६० व्या दीक्षांत समारंभामध्ये ही  पीएच.डी प्रदान करण्यात आली. त्यांचे आंतरराष्ट्रीय जर्नल्समधून अनेक शोधनिबंध देखील प्रकाशित झाले आहेत.          स्वेरी संस्थेचे विश्वस्त व स्वाईप संस्थेचे विश्वस्त व उपाध्यक्ष तसेच जलसंपदा विभागातील […]

ताज्याघडामोडी

राज्याच्या राजकारणातील मोठी घडामोड, शिवसेनेची संभाजी ब्रिगेडशी युती

एकीकडे शिवसेनेतील मोठा गट फोडून एकनाथ शिंदेंनी भाजपासोबत सरकार स्थापन केलं असताना दुसरीकडे राज्याच्या राजकारणात एक मोठी घडामोड समोर आली आहे. संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेनं हातमिळवणी केली असून इथून पुढे हे दोन्ही पक्ष एकत्र काम करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. दोन्ही पक्षांनी संयुक्तपणे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेत […]

ताज्याघडामोडी

युरिया लिंकींग करणार्‍यांवर तात्काळ कारवाई करा – स्वाभिमानी”ची कृषीमंत्र्यांकडे मागणी

मुंबई –  राज्यभरात रासायनिक खते व बी- बियाणे यांची टंचाई होते आहे, यामुळे शेतकरी सध्या हवालदिल आहे याच प्रश्नाबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे राज्य प्रवक्ते रणजित बागल यांनी कृषीमंत्र्यांची भेट घेतली आहे,  या भेटीत राज्यातील शेतकर्‍यांना खत दुकानदारांकडून वेळेवर युरिया मिळत नाही,युरिया कमी प्रमाणात दिला जातो,युरिया घ्यायचा असेल तर सोबतच इतर खते बळजबरीने त्यांना […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर सिंहगड मध्ये ” यशस्वी उद्योजक कसे व्हावे ” याविषयावर व्याख्यान संपन्न

कोर्टी (ता.पंढरपूर) येथील येथील एस.के.एन.सिहंगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी यशस्वी उद्योजक कसे व्हावे याविषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. हे व्याख्यान इंटरप्रन्युअर डेव्हलपमेंट सेल (ई.डी.सी) सेल यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते हे व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली. पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या साठी यशस्वी उद्योजक […]

ताज्याघडामोडी

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी केलं पोलीस भरती रॅकेट उद्धव्स्त

टी शर्टचा वापर खुबीने वापर  पिंपरी चिंचवड पोलिसांच्या युनिट 4 ने केलेल्या एका महत्वपूर्ण कामगिरीत राज्यभरात पोलीस भरती प्रक्रियेत गैरप्रकार प्रकरणी 6 रॅकेट उद्धवस्त केलीत. त्यामध्ये 56 आरोपींना आता पर्यंत अटक करण्यात आलीय. एकूण 121 आरोपी असल्याचं आतापर्यंत समोर आलंय. विशेष म्हणजे त्यातील 31 जण पोलिस म्हणून रुजू होण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. नोव्हेंबर 2021 […]

ताज्याघडामोडी

अजित पवार यांच्या कोरोना काळाती कामाचे कॅगच्या अहवालामध्ये कौतुक

३१ मार्च रोजी संपलेल्या राज्याच्या लेकापरीक्षा अहवाल आज विधीमंडळात सादर करण्यात आला. या अहवाल अनेक बाबींवर प्रकाश टाकण्यात आला आहे. 2020 21 दरम्यान राज्यातील 90 कार्यरत सार्वजनिक उपक्रमांपैकी 43 सार्वजनिक उपक्रमांनी 2043 कोटी रुपये नफा कमवला आणि 29 सार्वजनिक उपक्रमांचे पंधराशे पंच्याऐंशी कोटींची नुकसान झाले. CAG Report 11 सार्वजनिक उपक्रमांनी नफा कमवला नाही किंवा त्यांना […]

ताज्याघडामोडी

राज्यात ‘या’ जिल्ह्यामध्ये कोसळणार मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा

सध्या पावसाळा ऋतू सुरू त्यावेळी घराबाहेर पडताना छत्री किंवा रेनकोट सोबत घेऊन जात जा. कधी पाऊस पडेल काही सांगता येत नाही. अशातच आज महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस कोसळणार आहे, याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. हवामान खात्याच्या येलो अलर्ट- राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाची उघडझाप असणार असल्याचं हवामान खात्याने सांगितलं आहे. त्याचप्रमाणे पुढच्या 24 तासांमध्ये […]

ताज्याघडामोडी

राज्यात लवकरच ७ हजार पोलिसांची मेगा भरती

राज्यात लवकरच ७ हजार पोलिसांची मेगा भरती होणार आहे. अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हि माहिती आज विधानसभेत दिली आहे. तसेच राज्यातील गृह विभागाला भरती करण्याचे आदेशही दिले आहेत. असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यातील विविध शहरांमध्ये पोलीस विभागात मनुष्य […]