पंढरपूर येथील आपटे उपलप प्रशालेने रिड टू मी सॉप्टवेअर आणि अँड्रॉईड ॲपचा वापर करून प्रभावी काम केल्याने महाराष्ट्र शासन व इंग्लिश हेल्पर या सामाजिक संस्थेच्या वतीने प्रशालेचा स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्रक देऊन सन्मान केला. यावेळेस प्रशालेचे मुख्याध्यापक श्री जयंत हरिदास व पर्यवेक्षक श्री दत्तात्रय धारूरकर सर यांचा विशेष सन्मान केला .इंग्रजी विषय शिक्षक श्री अनिल जाधव […]
ताज्याघडामोडी
सिंहगड मध्ये इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्स असोशिएशन जागरूकता याविषयावर व्याख्यान संपन्न
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींगविभाग, इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग विभाग आणि कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागात शिक्षण घेत असलेल्या द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांसाठी मंगळवार दि. २२ नोव्हेंबर २०२२ रोजी इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्स या विषयावर असोशिएशन संबंधित असणाऱ्या संधी, शिष्यवृती इ. ची माहिती देण्यायाठी सत्र आयोजन […]
राज्य सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्ताराचा अखेर मुहूर्त ठरला, नव्या चेहऱ्यांना संधी
महाराष्ट्राच्या राजकारणातील एक सर्वात मोठी बातमी समोर आलीय. भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी केलेल्या एका विधानामुळे शिंदे-फडणवीस सरकार कोसळून राज्यात मध्यावधी निवडणुका लागतात की काय? अशा चर्चांना उधाण आलं असताना एक महत्त्वाची बातमी समोर आलीय. राज्यात सत्तांतर होऊन जवळपास चार महिने होत आले तरी नव्या सरकारचं दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार झालेलं नाही. त्यामुळे विरोधकांकडूनही […]
मराठा महासंघाचे नेते प्रसाद कोंडे-देशमुख यांच्यावर साताऱ्यात गोळीबार
आखिल भारतीय मराठा महासंघ महाराष्ट्र राज्य युवकचे उपाध्यक्ष प्रसाद कोंडे – देशमुख यांच्यावर भादे गावच्या हद्दीत मोर्वे – वाघोशी रोडवर गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. दोन अज्ञात तरुणांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. मात्र, सुदैवाने प्रदिप कोंडे-देशमुख यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. यावेळी प्रसाद कोंडे यांच्या सुरक्षारक्षकाने बचावासाठी हवेत गोळीबार केला. या घटनेमुळे सातारा जिल्ह्यात एकच […]
फॅबटेक पॉलिटेक्निकचा कॅस्पियन पेंट्स अँड केमिकल्स या कंपनी बरोबर सामंजस्य करार
सांगोला (प्रतिनिधी) : बारामती एमआयडीसी मधील अल्पावधीतच पेंट क्षेत्रात आपले विशिष्ट स्थान निर्माण करणाऱ्या कॅस्पियन पेंट्स अँड केमिकल्स बारामती या नामांकीत कंपनी सोबत फॅबटेक पॉलिटेक्निक कॉलेजने सामंजस्य करार केल्याची माहिती संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर श्री संजय आदाटे यांनी दिली. अशा प्रकारे सामंजस्य करार केल्यामुळे विद्यार्थ्यांना नविन तंत्रज्ञान शिकण्यास मदत मिळणार आहे. तसेच इंडस्ट्रियल व्हिजिट ,एक्सपर्ट लेक्चर साठी कंपनीकडून सहकार्य मिळणार असून विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रात झेप घेता यावी यासाठी एक प्रकारचे प्रोत्साहन मिळणार असल्याचे पॉलीटेक्निक चे प्राचार्य प्रा.शरद पवार यांनी सांगितले. या वेळी कंपनीचे डायरेक्टर अरुण खारतोडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मुद्रा लोन व स्टार्टअप योजनेतून नवउद्योजक बनण्यासाठी मार्गदर्शन केले व शैक्षणिक प्रगतीसाठी सहका करण्याचे आश्वासन दिले . या सामंजस्य करारावेळी कॅम्पस डायरेक्टर संजय अदाटे , मेकॅनिकल चे विभाग प्रमुख प्रा . दत्तात्य नरळे , अकॅडेमिक कोऑर्डिनेटर प्रा. तानाजी बुरुंगले व प्रा. श्रीकांत बुरुंगले उपस्थित होते.
लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा काँग्रेस आमदारावर आरोप; गुन्हा दाखल
धार (मध्य प्रदेश) : एका विवाहित महिलेने (38 वर्षे) काँग्रेस आमदार उमंग सिंघार यांच्यावर धार येथील नौगाव पोलीस स्टेशन परिसरात विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेनुसार, पोलिसांनी या प्रकरणी आयपीसी कलम ३७६ (बलात्कार), ३७७ (अनैसर्गिक गुन्हा) आणि ४९८ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या […]
‘अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारची सूट’, देवेंद्र फडणवीस यांचं महावितरणाला महत्त्वाच्या सूचना
शिंदे-फडणवीस सरकारने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतलाय. कृषीपंपाचं बील भरलं नाही म्हणून महावितरणाकडून वीज कनेक्शन कापलं जातं. पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणाला महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांकडून सध्याचे बीलं घ्या, इतर वसूली नंतर घ्या. त्यांचं लगेच वीज कनेक्शन कापू नका, अशी सूचना देवेंद्र फडणवीस यांनी केलीय. त्यामुळे शेतकऱ्यांना निश्चितच दिलासा मिळणार आहे. देवेंद्र […]
विद्यार्थिनीचा लग्नास नकार, तरुणाचा तरुणीसह स्वत:ला पेटवण्याचा प्रयत्न
औरंगाबाद येथील शासकीय विज्ञान संस्थेत संशोधन करणाऱ्या एका विद्यार्थिनीवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरू आहे. प्रेम प्रकरणातून ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनी प्रयोगशाळेत असताना विद्यार्थी दुचाकीवर आला. त्याने ती प्रयोगशाळेत तिच्या मार्गदर्शक महिला प्राध्यापकांशी संवाद […]
मृत प्रेयसीसोबत बांधली लगीनगाठ; कुटुंब, नातेवाईक सारेच गहिवरले
श्रद्धा वालकरच्या निर्घृण हत्येनं पूर्ण देश हादरला. श्रद्धाचा प्रियकर अमीन पुनावालानं तिची अतिशय निर्घृणपणे हत्या केली. तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले. ते फ्रीजमध्ये ठेवले. त्यानंतर एक-एक करून सगळे तुकडे दररोज रात्री घरातून बाहेर पडून जवळच असलल्या जंगलात फेकले. आपल्यावर प्रेम करत असलेल्या तरुणीला आफताबनं निर्दयीपणे संपवलं. तर दुसरीकडे आसाममध्ये राहणाऱ्या बिटूपन तामुली नावाच्या तरुणाची प्रेमकथा […]
कोळी महादेव,कोळी मल्हार,कोळी ढोर आणि टोकरे कोळी जमातीवरील अन्याय दूर करा
अधिसंख्य पदामुळे सेवानिवृत्ती नंतरच्या लाभावरील अन्याय दूर करा आदिवासी कोळी जमात सामाजिक संस्थेकडून ना.सुरेश खाडेंना निवेदन महाराष्ट्रातील विस्तारीत क्षेत्रातील कोळी महादेव, कोळी मल्हार, कोळी ढोर आणि टोकरे कोळी जमातीवर होत असलेल्या अन्याय दुर करण्यासाठी अनुसुचीत जमातीचे वैधता प्रमाणपत्र नाकारल्यामुळे व महाराष्ट्र शासनाचे निर्देशानुसार विशेष मागास प्रवर्गात स्थांनातरीत करण्यात आले असून त्यांना सर्वोच्य न्यायालयाने दिलेल्या जगदीश बहीरा […]











