ताज्याघडामोडी

सात बारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी २० हजारांची लाच

acb च्या कारवाईत मंडल अधिकाऱ्यासह दोघेजण ताब्यात   सात बारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी २० हजारांची लाच घेणाऱ्या वडगाव मावळातील मंडल अधिकारी महिलेसह दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले. या प्रकरणी मंडल अधिकारी संगीता राजेंद्र शेरकर (वय ५४) आणि संभाजी लोहोर यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एकाने […]

ताज्याघडामोडी

मार्चपासून प्रतियुनिट 75 ते 1.30 पैसे वीज दरवाढ शक्य, हरकती नोंदवून विराेध करण्याचे आवाहन

राज्य शासनाच्या महावितरण कंपनीने राज्य नियामक आयोगाकडे वीज दरवाढीची मागणी करणारी याचिका दाखल केली आहे. या याचिकेची महसूल विभागनिहाय जाहीर सुनावणी होईल. त्यानंतर मार्चमध्ये नवीन दर लागू होतील. ही दरवाढ दरमहा ७५ पैसे ते १.३० रुपये प्रतियुनिट असू शकते, असा दावा वीज संघटनांनी केला. बहुवर्षीय दरनिश्चिती विनियमानुसार तिसऱ्या वर्षी नोव्हेंबरअखेर आयोगासमोर फेरआढावा याचिका दाखल करून […]

ताज्याघडामोडी

निवडणुकीसाठी काय पण, अर्ज भरण्यापूर्वीच उमेदवाराला पळवले आणि….

राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. राज्य निवडणूक आयोगानं ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 मध्ये मुदत संपणाऱ्या राज्यातील सुमारे 7751 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार उमेदवारांचा अर्ज दाखल करण्याची मुदत 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबरपर्यंत होती. तर अर्ज मागे घेण्याची तारीख 7 डिसेंबर आहे. अर्ज दाखल करण्याची गडबड सुरु असतानाच सांगलीत […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

एकतर्फी प्रेमात विवाहितेचा भेटण्यास नकार, प्रियकराने घरी पाठवली रुग्णवाहिका

एका वेड्या प्रियकराचे असे कृत्य समोर आले आहे, ज्यामुळे त्याला आता तुरूंगाची हवा खाण्याची वेळ आली आहे. खरंतर, तरुणाचे एका विवाहित महिलेवर प्रेम होते. जेव्हा महिलेने त्याचा प्रस्ताव नाकारला तेव्हा तो तिला मिळवण्यासाठी विचित्र प्रकार करू लागला. त्याने महिलेला मला भेटायला सांगितले. महिलेने नकार दिल्यावर त्या वेड्या तरुणाने कांशीराम हॉस्पिटलमधून अॅम्ब्युलन्स तिच्या घरी पाठवली. तेही […]

ताज्याघडामोडी

न्यायालयाच्या गेटवरच तरुणीने गळफास घेऊन संपवलं आयुष्य

साखरपुड्यानंतर नवरदेवाने दिला होता लग्नास नकार चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथील न्यायालयाच्या नव्या इमारतीच्या गेटवरच एका तरुणीने गळफास घेऊन आयुष्य संपवलं. मंगळवारी सकाळच्या वेळेस ही घटना उघडकीस आल्याने सदर परिसरात एकच खळबळ माजली.  पौर्णिमा मिलिंद लाडे ( 27 ) असं मृतक तरुणीचं नाव असून, ती गडचिरोली जिल्ह्यातील कोरेगाव (चोप) गावची मूळ निवासी असल्याचं सांगण्यात येत आहे. […]

ताज्याघडामोडी

आयटी इंजिनिअर पत्नी पगाराचे पैसे देत नव्हती

अभियंता पतीने केला चाकूने सपासप वार करून खून आयटी इंजिनिअर पत्नी पगाराचे पैसे देत नसल्याने तसेच पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन अभियंता पतीने चाकूने वार करून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना हडपसर भागात घडली. याप्रकरणी पतीस हडपसर पोलिसांनी अटक केली. गर्भवती राहिल्यानंतर सात महिने माहेरी राहून संबंधित पत्नी रविवारी रात्रीच सासरी पतीकडे आली होती. त्यानंतर सोमवारी […]

ताज्याघडामोडी

दिव्यांग कल्याण निधीसाठीच्या आंदोलनात बहिणीपाठोपाठ दिव्यांग भावाचाही मृत्यू

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वार्षिक अर्थसंकल्पातून पाच टक्के निधी दिव्यांंगांच्या विकासासाठी खर्च करण्याचे कायदेशीर बंधन असतानाही त्याची अंमलबजावणी होत नाही म्हणून बार्शी तालुक्यातील चिखर्डे गावात स्मशानभूमीत सुरू असलेल्या चक्री उपोषणात कुटुंबीयांसह सहभागी झालेल्या एका दहा वर्षाच्या दिव्यांग मुलाचा अचानकपणे मृत्यू झाला. तीन महिन्यांपूर्वी याच प्रश्नावर झालेल्या आंदोलनादरम्यान त्याच्या बहिणीचाही मृत्यू झाला होता. परंतु प्रशासनाला दिव्यांग विकास […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

श्रद्धापेक्षा भयंकर प्रकरण; ड्रममध्ये आढळले अनेक तुकडे; दार तोडताच मालकाची दातखीळ बसली

श्रद्धा वालकर हत्या प्रकरण देशभरात चर्चेचा विषय ठरत असताना देशातील अनेक भागांमधून अशाच प्रकारच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणममध्ये एका बंद असलेल्या खोलीत एक ड्रम आढळून आला. त्यात एका महिलेच्या मृतदेहाचे अनेक तुकडे सापडले. हा मृतदेह वर्षभराहून अधिक कालावधीपासून तिथे पडून असावा असा संशय पोलिसांना आहे. घरात वास्तव्यास असलेल्यांनी अनेक महिने भाडं […]

ताज्याघडामोडी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाविरोधात महाविकास आघाडीचा 17 डिसेंबरला मोर्चा

महाराष्ट्र- कर्नाटक वाद, शिवाजी महाराजांबद्दल होणारी वक्तव्यं, राज्याबाहेर जाणारे उद्योग अशा विविध विषयांच्या पार्श्वभूमीवर आज (5 डिसेंबर) महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संजय राऊत, आदित्य ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला.यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, महाराष्ट्रात फुटीची बीजं […]

ताज्याघडामोडी

लेकीचं लग्न १० दिवसांवर; दागिने घेऊन प्रियकरासोबत पळून गेली मुलीची आई

उत्तराखंडच्या हरिद्वार जिल्ह्यातील मंगलौरमध्ये एक अजब घटना घडली आहे. मुलीचं लग्न १० दिवसांवर आलं असताना तिची आई प्रियकरासोबत पळून गेली. मुलीच्या लग्नासाठी तयार करण्यात आलेले दागिने घेऊन आई पसार झाली. कुटुंबियांनी तक्रार केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. मंगलौर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी ३८ वर्षीय महिला रमा (नाव बदलण्यात आलंय) तिचा प्रियकर राहुलसोबत (नाव बदलण्यात आलंय) […]