लोकप्रतिनिधींनो आणि त्यांच्या कट्टर समर्थकांनो ”नो पॉलिटिक्स प्लिज” ! आ.भालके -आ.परिचारक यांनी आता जनतेच्या समस्या सोडविण्याची ईर्षा करावी गेल्या ५४ दिवसापासून पंढरपूरचे अर्थचक्र थांबले असताना,पंढरपूर शहर तालुक्यतील जनता कोरोनाच्या भीतीने आणि उदरनिर्वाहाच्या चिंतेने चिंतातुर होऊन वावरताना दिसून आली आहे. या शहर तालुक्यातील याच सर्वसामान्य नागिरकांनी व्यक्त केलेल्या भावना,चिंता,संताप आणि भीती अजून आमच्या कानात घोंगावत आहे.तर […]
ताज्याघडामोडी
परप्रांतीय मजुरांसाठी पंढरपूरातून विशेष श्रमिक एक्सप्रेस रेल्वे गाडी सोडा
परप्रांतीय मजुरांसाठी पंढरपूरातून विशेष श्रमिक एक्सप्रेस रेल्वे गाडी सोडा शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना साकडे खा.विनायक राऊत यांच्या माध्यमातून पाठपुरावा केंद्र सरकारने लॉकडाउनची घोषणा केल्यानंतर रेल्वे व इतर वाहनाद्वारे प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती.गेल्या ४५ दिवसापासून अनेक परप्रांतीय मजूर पंढरपुर शहर व तालुक्यात अडकून पडलेले होते.या सर्व ११३२ मजुरांसाठी पंढरपुरातील विशेष निवारा […]
लोकडाऊनच्या काळात रोपळे येथील व्यक्तीने ”खरेदी” केली दोन लाखाची ”टोपी” !
लोकडाऊनच्या काळात रोपळे येथील व्यक्तीने ”खरेदी” केली दोन लाखाची ”टोपी” ! पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल एकीकडे सामान्य कष्टकरी लॉकडाऊनमुळे हतबल झाले असून रोजची हातातोंडाची गाठ पडली तरी दिवस सुखाचा गेला अशी भावना त्यांच्यात निर्माण झाली आहे.जवळ शिल्लक असलेली जमा पुंजी अतिशय काटकसरीने वापरून प्रपंच केला जात आहे मात्र असे असतानाही जगाच्या बाजारात […]
फेसबुकवर अकाउंटच्या माध्यमातून ऑनलाईन दारू विक्रीचा फंडा
फेसबुकवर अकाउंटच्या माध्यमातून ऑनलाईन दारू विक्रीचा फंडा फसवणूक करण्यासाठी गोसावी वाईन शॉपच्या फोटोचा गैरवापर ! या गंभीर प्रकरणाची दखल घेत कठोर कारवाई करणार- एम.एम.जगताप (निरीक्षक उत्पादन शुल्क विभाग) कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य शासनाने २१ मार्च पासूनच राज्यातील वाईनशॉप आणि परमिट रूम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.मात्र तरीही कुठे चोरून तर कुठे अगदी उघडपणे देशी-वीदेशी दारूची दुप्पट तिप्पट दराने विक्री होत असल्याची चर्चा सर्वसामान्य जनतेत होत होती […]
क्वाटरचा डबल रेट तरीही मिळतेय डुप्लिकेट !
क्वाटरचा डबल रेट तरीही मिळतेय डुप्लिकेट ! अवैध दारू विक्रेत्यांचा रग्गड नफ्यासाठी लोकांच्या जीवाशी खेळ उत्पादन शुल्क विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद मोदी यांनी देशात लॉकडाऊन घोषित केला आणि देशासह केवळ जीवनावश्यक किरणा वस्तू व कृषी संबंधित वस्तूची दुकाने वगळता सारे काही व्यवसाय बंद झाले.याच कारणामुळे वाईन शॉप आणि परमिट रूमही बंद झाल्याने महाराष्ट्राला […]
पंढरीत अकबरअली नगर परिसरात गोवा,विमल गुटखा व सुगंधी तंबाखूचा मोठा साठा जप्त
पंढरीत अकबरअली नगर परिसरात गोवा,विमल गुटखा व सुगंधी तंबाखूचा मोठा साठा जप्त सद्दाम तांबोळी विरोधात गुन्हा दाखल कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण शहरात जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व व्यवसाय बंद असताना पंढरपूर शहरात मात्र व्यसनी लोकांची तलफ भागविण्याचे काम काही मंडळी अगदी चोखपणे करीत असल्याचे दिसून येते.जिल्हाधिकारी सोलापूर यांनी २० मार्च पासूनच जिल्ह्यातील सर्व पानपट्टी बंद ठेवावेत असे आदेश काढले मात्र गुटखा व […]
तुंगतच्या बंद टोलनाक्यावर थांबून अवैध दारू विक्री
तुंगतच्या बंद टोलनाक्यावर थांबून अवैध दारू विक्री पेनूरच्या धनाजी चव्हाण विरोधात पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात संचार बंदीचा अंमल सुरु असताना व जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य सर्व व्यवसाय बंद असताना पंढरपूर तालुक्यात माञ अनेक ठिकाणी देशी,विदेशी तसेच हातभट्टीच्या दारूची विक्री मोठ्या प्रमाणात सुरु असल्याचे पंढरपूर पोलीस उपविभागा अंतर्गत असलेल्या पोलीस […]
सरकोली येथे अवैध वाळू उपशावर कारवाईसाठी गेलेल्या पोलीस नाईक ताटे यांना दमदाटी
सरकोली येथे अवैध वाळू उपशावर कारवाईसाठी गेलेल्या पोलीस नाईक ताटे यांना दमदाटी पंढरपूर तालुका पोलिसांच्या कारवाईत ट्रॅक्टरसह तीन वाहने ताब्यात सरकोलीचे तलाठी व मंडल अधिकारी यांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह पंढरपूर तालुक्यातील सरकोली हे अवैध वाळू उपशामुळे पुन्हा एकदा प्रकाश झोतात आले असून आठच दिवसापूर्वी या ठिकाणी झालेल्या पोलीस कारवाईत टिपर व वाळू उपसा करण्यासाठी लागणाऱ्या यारीसह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात […]
सरकोली येथे अवैध वाळू उपशावर कारवाईसाठी गेलेल्या पोलीस नाईक ताटे यांना दमदाटी
सरकोली येथे अवैध वाळू उपशावर कारवाईसाठी गेलेल्या पोलीस नाईक ताटे यांना दमदाटी तालुका पोलिसांच्या कारवाईत ट्रॅक्टरसह तीन वाहने ताब्यात सरकोलीचे तलाठी व मंडल अधिकारी यांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह पंढरपूर तालुक्यातील सरकोली हे अवैध वाळू उपशामुळे पुन्हा एकदा प्रकाश झोतात आले असून आठच दिवसापूर्वी या ठिकाणी झालेल्या पोलीस कारवाईत टिपर व वाळू उपसा करण्यासाठी लागणाऱ्या यारीसह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात […]
पोलीस तर कारवाई करीत आहेत मग आ. भालके यांचा इशारा कुणासाठी ?
पोलीस तर कारवाई करीत आहेत मग आ. भालके यांचा इशारा कुणासाठी ? महसूल व उत्पादन शुल्क विभाग दखल घेणार ? पंढरपूर- मंगळवेढा मतदार संघाचे आमदार भारत भालके यांनी आज एका स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना पंढरपूर तालुक्यातील संचार बंदीच्या काळातही अवैध वाळू उपसा व अवैध दारू विक्री सुरूच असल्याने नाराजी व्यक्त केली असून एकीकडे बहुतांश सामान्य नागिरक शासनाचा […]