सांगलीत कवठेमहांकाळ तालुक्यात ग्रामपंचायत सदस्याची हत्या होऊन दोन दिवस उलटले नाहीत, तोच तालुक्यात आणखी एक खुनी हल्ला झाला आहे. पिंपळवाडीचे माजी सरपंच रमेश खोत यांचा भाचा अमर उर्फ संतोष जयराम आटपाडकर याला दोघा अज्ञात हल्लेखोरांनी भोसकले आहे. कवठेमहांकाळ शहरातील धुळगाव रस्त्यावरील मुख्य चौकात ही घटना घडली. अमर जयराम आटपाडकर याच्या छातीवर, पोटावर, डोक्यात तसेच शरीरावर इतर […]
ताज्याघडामोडी
सगळ्या महत्त्वाच्या केसेस वाझेंकडेच का सोपवल्या जातात ?
मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर टीका होत असलेल्या एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझेंवर आता मनसेने सवाल उपस्थित केला आहे. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सचिन वाझेंकडे सर्वच महत्त्वाच्या केसेस कशा दिल्या जात आहेत? असा सवाल मनसेचे फायरब्रॅण्ड नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. त्यामुळे आधीच भाजपच्या रडारवर असलेले वाझे आता मनसेच्याही निशाण्यावर आल्याचं बोललं जात आहे. मनसेचे फायरब्रॅण्ड […]
अनुभव आणि आत्मविश्वास यावर उद्योग अवलंबून – संचालिका सौ. प्रतिभा डोरले स्वेरीत ‘वूमन इंटरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रॅम’ चे उदघाटन
अनुभव आणि आत्मविश्वास यावर उद्योग अवलंबून – संचालिका सौ. प्रतिभा डोरले स्वेरीत ‘वूमन इंटरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रॅम’ चे उदघाटन पंढरपूर- ‘कोणत्याही उद्योगधंद्यामध्ये ‘सूक्ष्म निरीक्षण’ आणि ‘व्यापक दृष्टिकोन’ असला पाहिजे कारण या महत्वाच्या गोष्टींवरच उद्योगाचे यश अवलंबून आहे. यासाठी कोणताही उद्योग स्वीकारताना त्याचा सूक्ष्म अभ्यास करावा लागतो. उद्योग धंदे करताना महिलांना अनंत अडचणी येतात तरी त्यावर यशस्वीरीत्या मात करण्याची जबाबदारी […]
कोरोना काळात हॉस्पटिलनी रुग्णांना आकारलेल्या बिलांचे ऑडिट करण्याची विधानसभेत मागणी
करोनाकाळात मुंबईपासून गावापर्यंत बेडसाठी दरनिश्चिती केली. एका साध्या बेडला चार हजार रुपये, ऑक्सिजन बेडला साडेसात हजार रुपये आणि व्हेंटीलेटर बेडला साडेनऊ हजार रुपये अशा प्रकारची दरनिश्चिती केली गेली. त्याचा काय आधार होता हे आजपर्यंत समजले नसल्याचे त्यांनी सांगितले. काही डॉक्टरानी चांगले काम केले; परंतु ग्रामीण भागामध्ये काही मंडळींनी लूटण्याचा कार्यक्रम केला आणि चार हजार, साडेसात हजार […]
माझे पती आत्महत्या करूच शकत नाही; मृत्यूची सखोल चौकशी व्हावी
प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील अँटिलीया निवासस्थानासमोर सापडलेल्या स्कॉर्पिओचा मालक मनसुख हिरण यांचा मृतदेह मुंब्रा येथील रेतीबंदर खाडीत आज आढळून आला. याप्रकरणी मनसुख यांची पत्नी विमल यांनी मी आणि माझा परिवार असा याबाबत विचार करू शकत नाही. आठ दिवसांपूर्वी गाडी हरवली होती. पोलिसांना माझे पती पूर्ण सहकार्य करत होते असे सांगितले. मात्र माझ्या […]
मंगळवेढा नगरीत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा देऊ:- अभिजीत पाटील* (छत्रपतींचा मावळा म्हणून हा पुतळा देण्यास मी तयार आहे, नव्हे तर हे मी माझे कर्तव्यच मानतो)
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. आपण राहतो त्या ठिकाणी आपल्याला प्रेरणा देणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा असावा अशी इच्छा मंगळवेढ्यातील शिवभक्तांची आहे. मंगळवेढा व परिसरात डिसेंबर १६६५ साली छत्रपती शिवाजी महाराज येथे २५ दिवस वास्तव्य होते. ही येथील नागरिकांसाठी अभिमानाची बाब आहे. त्यामुळे येथे पुतळा असायला हवा या विचारातून श्री.अभिजीत पाटील यांनी […]
पूर,अतिवृष्टी बाधितांना पंढरपूर तहसील कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या समन्वयाच्या अभावाचा फटका ?
२२ कोटींच्या मदतीचे वाटप रखडले ऑक्टोबर २०२० मध्ये पंढरपूर तालुक्यातील जनतेला अतिवृष्टी आणि महापुराचा दुहेरी फटका बसला होता.यामध्ये पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्याच्या हजारो हेक्टर क्षेत्रातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.तर नदीकाठच्या पंढरपूर शहरासह अनेक गावांना पुराचा मोठा फटका सहन करावा लागला होता.आधीच कोरोनामुळे मोठे नुकसान सहन केलेल्या शेतकरी वर्गाचे कंबरडे मोडले होते तर पंढरपूर शहरातील व नदीकाठावरील अनेक घरे व्यवसाय पाण्याखाली […]
धक्कादायक, पोलीस कर्मचारीच निघाला बनावट क्रीडा प्रमाणपत्र घोटाळ्यातला आरोपी!
नागपूर, 05 मार्च : बनावट क्रीडा प्रमाणपत्र प्रकरणी नागपूरच्या मानकापूर पोलिसांनी महाराष्ट्र आईस हॉकी संघटनेच्या सचिवाला अटक केली. प्रशांत चव्हाण असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. धक्कादायक म्हणजे, तो ठाणे शहर मुख्यालयात पोलिसात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होता. या प्रकरणाच्या तपासादरम्यान प्रशांत चव्हाणनं नागपूर विभागात तीन जणांना आईस हॉकी राष्ट्रीय स्पर्धेचं बनावट क्रीडा प्रमाणपत्र दिलं असल्याचं […]
अखेर साखर कारखाना कामगारांना न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा
महाराष्ट्रातील कृषी आधारित सर्वात मोठा उद्योग म्हणून सहकारी व खाजगी साखर कारखानदारीचा ओळख आहे.मात्र राज्यातील बहुतांश साखर कारखाने हे राजकीय नेत्यांच्या अधिपत्याखाली असल्याने या कारखान्यातील कामगाराना आपल्या वेतन सुधारणा,विविध मागण्या आणि कामगार कायद्याप्रमाणे मिळणारे विविध लाभ या पासून वंचित रहावे लागत असल्याचे,विलंब होत असल्याचे तसेच नाकारले जात असल्याचे वेळोवेळी दिसून आले मात्र राजकीय पाठबळ आणि बेकारीची भीती यामुळे साखर कारखाना […]
पोलीस कर्मचाऱ्याच्या लैंगिक छळास कंटाळून महिलेने चिट्ठी लिहून घेतला गळफास
महाराष्ट्र पोलीस हा राज्यातील कायदा व न्यायप्रेमी लोकांसाठी सदैव अभिमानाची बाब ठरली आहे पण काही हप्तेबाज,नशेबाज,वसुली बहाद्दर आणि दोन नंबर व्यवसायिकाचे पाठराखण करून महाराष्ट्र पोलिसांच्या गौरवशाली परंपरेला काळिमा फासणारेही काही महाभाग असल्याचे वेळोवेळी उघड झाले आहे आणि अशा महाभागांच्या मुसक्या आवळ ण्याचे काम देखील कर्तव्यदक्ष पोलीस करीत असल्याचे दिसून आले आहे. उस्मानाबाद येथील एका ३२ वर्षीय महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली […]