ताज्याघडामोडी

फेब्रुवारीत 10 दिवस बॅंक राहणार बंद; आजच करून घ्या महत्वाची कामे

फेब्रुवारी महिन्यातील बँक सुट्ट्यांची यादी RBI ने जाहीर केली आहे. आबीआय च्या यादीनुसार फेब्रुवारी महिन्यात 10 दिवस बॅंक बंद राहणार आहे.यामुळे तुमचे काही महत्वाचे कामे असतील तर आजच करुन घ्या.अन्यथा तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो आणि तुमचे काम रखडण्याची शक्यता आहे. नविन वर्षात म्हणजेच जानेवारीत शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांसह 14 दिवस बँका बंद होत्या. […]

ताज्याघडामोडी

पतीच्या आत्महत्येवर संशय, दशक्रियेच्या दिवशी पत्नीच्या तोंडाला काळं फासत धिंड

जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील शिवरे गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. पतीच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त करणाऱ्या पत्नीची नातेवाईकांनी तोंडाला काळं फासून धिंड काढल्याचा प्रकार घडला आहे. संबंधित महिलेच्या नातेवाईकांनी पोलिसात तक्रार केल्यानंतर पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. शिवरे गावातील एका महिलेच्या पतीने आत्महत्या करत जीवन संपवलं. यावेळी त्याची पत्नी माहेरी होती. पत्नीने पतीची आत्महत्या नसून […]

ताज्याघडामोडी

पोलीस होऊन कुटुंबाची स्थिती सुधारायची होती, पण नियतीने घात केला अन् तरुणासोबत घडलं विपरीत

पोलीस भरतीसाठी सराव करणाऱ्या तरुणाचा रस्त्यावर धावतांना अपघाती मृत्यू झाला आहे. भडगाव तालुक्यातील कजगाव येथे सोमवारी सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. रोहित अशोक मराठे (वय १८) असे मयत तरुणाचे नाव आहे. रस्त्यावर धावण्याचा सराव करतांना अज्ञात वाहनाच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला आहे. कजगाव येथे रोहित अशोक मराठे हा कुटुंबियांसोबत वास्तव्यास आहे. रोहित […]

ताज्याघडामोडी

अदानी समूह मोठ्या अडचणीत; एलआयसी आणि भारतीय बँका बुडणार का?

अदानी समूहावर बँकांचं २ लाख कोटी रुपयांहून अधिकचं कर्ज हिंडनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर अदानी समूह अडचणीत आला आहे. शेअर बाजारात समूहाची जोरदार घसरण सुरू आहे. अदानी समूहाच्या सर्वच कंपन्यांच्या कामगिरीवर हिंडनबर्ग रिसर्चनं प्रसिद्ध केलेल्या अहवालाचा परिणाम झाला आहे. अदानी समूहाला कर्ज देणाऱ्या बँकांनीदेखील त्यांना देण्यात आलेल्या कर्जाचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. आवश्यकता भासल्यास अदानी समूहाला […]

ताज्याघडामोडी

पुण्यात पुर्ववैमन्यसातून दोन गटात तुफान राडा, बियरच्या बाटल्या फोडल्या, कोयते नाचवले

पुण्यात गेल्या काही दिवसांपासू कोयता गँगने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. त्यातच आता आणखी एका गँगचा भयानक व्हिडिओ समोर आला आहे. पुर्ववैमन्यसातून येरवड्यात दोन टोळक्यांनी लक्ष्मीनगर परिसरात राडा घातला. या टोळक्याने तुफान दगडफेक करत बियरच्या बाटल्या घरावर आणि रस्त्यावर फेकल्या. एवढंच नाही तर हातात तलवारी आणि कोयते नाचवत दहशत निर्मा केली. या टोळक्याने एकाच्या डोक्यात कोयत्याने […]

ताज्याघडामोडी

लेकीच्या लग्नाला यायचं हं! पत्रिका वाटायला निघाले बाबा, सोबत लेकालाही घेतलं; पण भलतंच घडलं

उत्तर प्रदेशच्या कन्नोजमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पिता पुत्राचा मृत्यू झाला आहे. लेकीच्या लग्नाच्या पत्रिका वाटण्यासाठी निघालेल्या वडिलांचा अपघातात शेवट झाला. बापलेकाच्या निधनाचं वृत्त समजताच कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला. तिर्वामधील नथापुरवा गावचे रहिवासी अवधेश दुबे यांची मुलगी कोमलचा १५ फेब्रुवारीला विवाह आहे. घरात लग्न असल्यानं अवधेश यांचा मुलगा […]

ताज्याघडामोडी

क्षणात पती आणि ३ मुलं पोरकी; भर रस्त्यात तरुणाने महिलेवर झाडली गोळी

देशात गुन्ह्यांच्या धक्कादायक घटना समोर येत असताना असाच एक भयंकर प्रकार दिल्लीच्या पश्चिम विहार परिसरात समोर आला आहे. इथे काही टवाळखोरांनी एका महिलेवर भर रस्त्यात गोळीबार केला. महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण तोपर्यंत डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पुढील तपास पूर्ण करत असल्याची माहिती आहे. मिळालेल्या […]

ताज्याघडामोडी

सर्वसामान्यांना शॉक देत विजेचे दर का वाढणार? महावितरणने दिलं स्पष्टीकरण

मागील चार आर्थिक वर्षांतील महसुली तूट आणि आगामी दोन आर्थिक वर्षातील अपेक्षित तूट, या सहा वर्षांच्या तुटीचा विचार करून आगामी दोन वर्षांत भरपाई करण्यासाठी वीजदरवाढीचा प्रस्ताव दाखल केला आहे, असे स्पष्टीकरण महावितरणकडून देण्यात आले आहे. शिवाय ही दरवाढ १४ व ११ टक्के इतकीच आहे, असे कंपनीचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांचे म्हणणे आहे. महावितरणने महसुली […]

ताज्याघडामोडी

आई, माझ्या निलला न्याय देजो…; विवाहितेने संपविले जीवन

जळगावातील शनिपेठ परिसरात राहणाऱ्या कोमल सुरेश देवरेचा २१ मार्च २०१६ ला नाशिक येथील अभिजीत राजेंद्र बेलगावकर याच्यासोबत विवाह झाला होता. जुनी महानगरपालिका, मेन रोड येथे सर्व कुटुंबीय एकत्र राहत होते. पावसाळ्यात घर गळत असल्याने सर्व कुटुंबीय हिरावाडी येथे राहावयास गेले. त्यांना निलराज हा मुलगा झाला. कोमलची सासू किरकोळ कारणावरून कोमल आणि तिची देरानी मीनाक्षी यांच्याशी […]

ताज्याघडामोडी

सह.शि.वसंतदादा काळे यांच्या 79 व्या जयंती निमित्त मोफत सर्व रोगनिदान व औषधपचार शिबिर

स्व.वसंतदादा काळे यांच्या जयंती व पुण्यतिथी निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन  सहकार शिरोमणी वसंतदादा काळे यांच्या 79 व्या जयंती निमित्त मोफत सर्व रोगनिदान व औषधपचार शिबिराचे आयोजन तालुक्यात दि.29/01/2023 ते 05/01/2023 या कालवधीत विभागवार पटवर्धनकुरोली, तुंगत, कासेगांव, तसेच भाळवणी कारखाना साईटवर केलेले आहे. त्या अनुषंगाने दि.29/01/2023 रोजी पटवर्धन कुरोली येथे सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे […]