ताज्याघडामोडी

ठाकरे सरकारने मंजूर केलेल्या प्रकल्पांना स्थगिती, शिंदेंचा आदेश घटनाबाह्य, हायकोर्टाचं गंभीर निरीक्षण

राज्यात सत्तापालट झाल्यानंतर आधीच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर झालेले प्रकल्प व विकासकामे यांना स्थगिती देण्याचा एकनाथ शिंदे सरकारचा आदेश घटनाबाह्य असल्याचे गंभीर निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी नोंदवले. ‘आधीच्या सरकारने ज्या प्रकल्प व विकासकामांना छाननीअंती रीतसर मंजुरी दिली आणि नंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनात रीतसर निधीही मंजूर झाला; शिवाय राज्यपालांची मंजुरीही मिळाली, अशा कामांना नंतर सत्तेत […]

ताज्याघडामोडी

चेअरमन अभिजीत पाटील यांच्या मागणीची उपमुख्यमंत्र्यांकडून दखल

जिल्हाधिकारी कार्यालयास तात्काळ अहवाल पाठविण्याची सूचना पंढरपूर उपनगरातील महत्वाचा प्रश्नांची लवकरच होणार सोडवणूक पंढरपूर/प्रतिनीधी पंढरपूर शहरातील उपनगरामध्ये राहणाऱ्या नागरिकाच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागील काही दिवसांपुर्वी पत्र दिले होते. त्या पत्राची तात्काळ दखल घेतली आहे. त्याबाबत सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयास याबाबतचा अहवाल तातडीने पाठविण्यास […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

गवतातून दुर्गंधी यायला लागली; शोध घेताच संशयित गोणी सापडली, उघडताच नागरिकांना बसला धक्का

नाशिक: शहरातील दिंडोरी रोडवर असलेल्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाजवळील रस्त्याच्या लगत एका गोणीत महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून या घटनेचा तपास करत आहेत. महिलेचा मृतदेह आढळून आल्याने अनेक तर्क – वितर्क लावले जात आहेत. मात्र पोलिसांकडून हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला […]

ताज्याघडामोडी

बायको माहेरी गेल्याने पती संतापला; सासरी जाऊन सासू, मेव्हण्याला संपवलं, नंतर उचललं धक्कादायक पाऊल

पत्नी माहेरी निघून गेल्याचा संताप अनावर झाल्याने सासू आणि मेव्हण्याला पेट्रोल टाकून जिवंत पेटविले. नंतर स्वत:ही जाळून घेत आत्महत्या केली. या घटनेत तिघांचा मृत्यू झाला. काळजाचा थरकाप उडविणारी ही घटना वरुड तालुक्यातील वंडली येथे सोमवारी पहाटे घडली. मिळालेल्या माहितीनुसार, सासू लता सुरेश भोंडे (४७), मेव्हणा प्रणय सुरेश भोंडे (२२) आणि जावई आशिष ठाकरे असे या […]

ताज्याघडामोडी

बाप दारू पिऊन घरी आला; चिमुकलीला पाहताच पारा चढला, अन् केलं धक्कादायक कृत्य

ऐन गणेश उत्सवाच्या काळात वडील आणि मुलीच्या नात्याला काळीमा लागणारी घटना डोंबिवलीत घडली आहे. डोंबिवलीजवळ असलेल्या मानपाडा गावात रविवारी संध्याकाळी एका दारुड्या बापाने स्वतःच्या घरात आपल्या १० वर्षाच्या विशेष मुलीची गळा दाबून हत्या केली आहे. या प्रकारानंतर मारेकरी पिता पत्नी काम करत असलेल्या ठिकाणी गेला आणि तेथे मुलगी मयत झाल्याची माहिती देऊन तेथून तो फरार […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

आधी मुलीचा आवाज काढला; नंतर तरुणाला भेटायला गेला, अन् घडलं भयानक कृत्य

मुलीच्या नावाने इन्स्टाग्रामवर अकाउंट चालविणाऱ्याशी मैत्री करीत वेळोवेळी पैसे देणे नाशिकच्या तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. मुलीच्या आवाजात तरुणाशी फोनवरून संवाद साधण्यासह मुलीच्या भावाच्या नात्याने प्रत्यक्ष भेट घेत संशयिताने दोन लाख रुपयांचा गंडा घातला आहे. गंभीर म्हणजे, महाराष्ट्रात हा सायबर गुन्हा घडला असून, म्हसरूळ पोलिसांनी संशयिताची ओळख पटविली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मखमलाबाद परिसरातील अमोल बाळासाहेब […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

झोपेत बायको अन् पोटच्या लेकावर जीवघेणा हल्ला, नंतर बापाने उचललं टोकाचं पाऊल

बीड जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. आपल्या पोटच्या मुलावर आणि बायकोवर कुऱ्हाडीने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना पहाटेच्या सुमारास घडली. दरम्यान, या घटनेत मुलगा गंभीर तर बायको किरकोळ जखमी झाली आहे. धक्कादायक घटनेनंतर बापाने राहत्या घरीच आत्महत्या केल्याची घटना पहाटे घडली आहे. या घटनेनंतर मुलाला आणि बायकोला अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ […]

ताज्याघडामोडी

गणपतीसाठी डेकोरेशन केलं, अचानक शॉर्ट सर्किट अन् सारं सपलं, तरुण झोपेतच होरपळला

गणपतीचा उत्साह प्रत्येक गावागावात मोठ्या उत्साहात सुरू आहे. प्रत्येकाने आपल्याला घरात आपल्याला परीने डेकोरेशन करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातच खेड तालुक्यातील खरपुडी बुद्रुक येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरातच शॉर्ट सर्किट झाल्याने झोपेतच तरुणाचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण खेड तालुका हादरला आहे. वैभव जगन्नाथ गरुड ( वय […]

ताज्याघडामोडी

राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय; 23 जिल्ह्यांना यलो अलर्ट

गणेश चतुर्थीपासून राज्यात सक्रीय झालेला पाऊस अनेक भागांत बरसत आहे. नागपूरला काल पावसाने अक्षरश: झोडपून काढलं. नागपूरसह पुणे, अहमदनगर, जळगाव आणि बीडमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.मॉन्सूनसाठी पोषक स्थिती निर्माण झाल्याने सर्वत्र पाऊस पडत आहे. आज विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर उर्वरित भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने […]

ताज्याघडामोडी

RBI ची मोठी कारवाई! ‘या’ बँकेचा परवाना रद्द तर 4 बँकांना ठोठावला लाखोंचा दंड

देशातील बँकांवर नियंत्रण ठेवणारी सर्वात मोठी बँक आरबीआय ने पुन्हा एकदा मोठी कारवाई करत केरळमधील अनंतशयनम को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बँकेचा परवाना रद्द केला आहे. अनंतशयनम को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडला 19 डिसेंबर 1987 रोजी परवाना देण्यात आला होता, जो RBI ने रद्द केला आहे. सेंट्रल बँकेने बँकिंग नियमन कायदा 1949 मधील कलम 56 आणि कलम 36A (2) […]