सहकार शिरोमणीच्या सभासदांना गुढीपाडवा सणासाठी प्रत्येकी २५ किलो साखर वाटप. कारखाना साईट व पंढरपूर येथील साखर विक्री केंद्राचे शुभारंभ पंढरपूर – सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या वतीने गुढीपाडवा सणासाठी सवलतीच्या दरात देण्यात येणाऱ्या साखर विक्री केंद्राचा शुभारंभ कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक पी.डी. घोगरे यांचे हस्ते कारखाना कार्यस्थळावर :८>- – करण्यात आल तसेच […]
ताज्याघडामोडी
पत्रकारांच्या लसीकरणाबाबत तातडीने निर्णय घ्या
करोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात होणारी वाढ लक्षात घेता राज्य सरकारने राज्यात कठोर निर्बंधांची घोषणा केली आहे. दुसरीकडे जास्तीत जास्त प्रमाणात लसीकरण व्हावं यासाठीदेखील राज्य सरकार प्रयत्न करत आहेत. सध्या ४५ आणि त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या सर्वांना करोना लस देण्याची परवानगी देण्यात आली आहे. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री […]
पक्षाने टाकलेली जबाबदारी आपल्याला सर्मथपणे पार पाडायची आहे-उमेश परिचारक
युटोपियन शुगरचे चेअरमन व पांडुरंग परिवाराचे नेते उमेश परिचारक यांनी पंढरपूर -मंगळवेढा मतदार संघातील भाजपा व मित्रपक्षाचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या विजयासाठी जोरदार मोर्चेबांधणीस सुरुवात केली असून या मतदार संघात समाविष्ट असलेल्या काही गावातील सर्मथक पदाधीकारी व कार्यकर्ते यांची बैठक घेऊन ते मार्गदर्शन व सूचना करताना दिसून येत आहेत.पक्षाने आपल्यावर टाकलेली जबाबदारी सर्मथपणे पार पाडण्यासाठी दक्ष […]
शेतकऱ्यांची ऊस बिले,कामगारांचे पगार थकविणाऱ्या चेअरमनवर अंकुश ठेवण्यासाठी मला विधानसभेत पाठवा -शैला गोडसे
पंढरपूर.. मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूकीतील प्रचार सभा मंगळवेढा तालुक्यातील मुंडेवाडी,रहाटेवाडी, ताम दर्डी गावीआपल्या प्रचार सभेत बोलताना सौ.शैलाताई गोडसे यांनी आपले मनोगत व्यक्त करीत असताना त्या पुढे म्हणाल्या पंढरपूर म़ंगळवेढा मतदारसंघात दोन साखर कारखाने असून प्रत्येक साखर कारखान्याचा चेअरमन हा सभासदांच्या जीवावर स्वःताला.आमदार समजू लागतो.ऊस उत्पादक शेतकरी बांधवाचे ऊसाचे बील थकवणारे,कामगारांचे वेतन बुडवणाऱ्या या साखर कारखान्याच्या चेअरमनांवर […]
महाविकास आघाडी सरकारच्या सत्ताकाळात सर्वसामान्य जनतेला वेठीस धरण्याचा उद्योग – आ.प्रशांत परिचारक
२५२ पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्ष, रिपाई आठवले गट,रयत क्रांती संघटना, रासप पक्षाचे अधिकृत उमेदवार मा.श्री.”समाधान महादेव आवताडे” यांच्या प्रचारार्थ मरवडे येथे आमदार श्री प्रशांतराव परिचारक यांच्या सभेचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना आमदार प्रशांत परिचारक यांनी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून या राज्यातील सर्वसामान्य जनतेला वाऱ्यावर सोडून देत केवळ तिन्ही पक्षाचे […]
राज्यात लॉकडाऊन नाही; जाणून घ्या 30 एप्रिलपर्यंत कसे असतील नियम
मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन लागू करण्याच्या हालचाली सुरू होत्या. पण आज झालेल्या बैठकीत 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन नसल्याचा पण कठोर निर्बध लावण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. महाराष्ट्रात कठोर निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. ३० एप्रिलपर्यंत कठोर निर्बंध लागू होणार आहेत . – उद्या रात्री ८ पासून कडक निर्बंध– 30 एप्रिलपर्यंत […]
बारामती-इंदापूरच्या सिंचन योजनेसाठी 5 हजार कोटींची तरतूद तर मग मंगळवेढ्याच्या 35 गावांना तरतूद का नाही?-आ.प्रशांत परिचारक
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत यंदा 35 गावच्या पाणी प्रश्न पुन्हा प्रचाराचा मुद्दा झाला आहे, भारतीय जनता पक्ष, रिपाई आठवले गट,रयत क्रांती संघटना, रासप पक्षाचे अधिकृत उमेदवार समाधान महादेव आवताडे यांच्या प्रचारार्थ निंबोणी या गावी विराट सभा झाली, आमदार प्रशांत परिचारक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य केले, परिचारक कुटुंबावर कायम आरोप होत आलाय, त्यामुळे आम्ही ठरवले यंदा […]
भगिरथ भारत भालके यांचा प्रचाराचा रांझणी, ता.पंढरपूर येथून शुभारंभ
भगिरथ भारत भालके यांचा प्रचाराचा रांझणी, ता.पंढरपूर येथून शुभारंभ पंढरपूर ः 04- मतदार संघातील मंगळवेढा तालुक्यातील 35 गावच्या पाणी प्रश्न हा अंतिम टप्यात असल्याचे राज्याचे जलसंपदा मंत्री मा.ना.श्री जयंतरावजी पाटील यांनी रांझणी, ता.पंढरपूर येथील प्रचार शुभारंभ प्रसंगी सांगितले. श्रीक्षेत्र रांझणी, ता.पंढरपूर येथील श्री शंभू […]
अभिजित पाटील यांच्या प्रयत्नांमुळे मिळणार तालुक्यातील शेतकऱ्यांना दोन दिवसात पाणी
पंढरपूर प्रतिनिधी:- उजनी कालव्यातून पाणी सोडण्याचे नियोजन वास्तविक १मार्च पासून आवश्यक होते. परंतू सल्लागार बैठक न झाल्याने वीस दिवस उशीरा म्हणजेच २०मार्च पासून पाणी सोडण्यास सुरुवात झाली.मात्र सध्या उन्हाळा मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने व पिके पाण्याअभावी जळून जात असल्याने पिकांना तातडीने पाणी पुरविणे गरजेचे बनले आहे.परंतू सध्या चालू असलेल्या कालव्याच्या पाण्याचा दाब कमी असल्याने टेल […]
सरकारचं ठरलं ! राज्यात आता कोणत्याही क्षणी होऊ शकतं ‘लॉकडाऊन’
मुंबई : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून हजारोंच्या संख्येने रुग्ण वाढत आहेत. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला शुक्रवारी संपूर्ण राज्यात लॉकडाऊनचा लागू करण्याबाबतचा इशारा दिला होता. परंतु, रुग्णवाढ अशीच झपाट्याने वाढत राहिली तर डॉक्टर आणि नर्सेस कुठून उपलब्ध करायचे असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशा स्थितीत लॉकडाऊन पर्याय नसला तरी करोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन […]