चहा दिला नाही, म्हणून नागपूरच्या एका डॉक्टरानं अर्ध्यावरच शस्त्रक्रिया सोडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नागपूर जिल्हा परिषदेच्या खात इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. दरम्यान, घडलेला प्रकार धक्कादायक असल्यानं या घटनेनंतर सर्व स्तरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश प्रशासनानं दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. खात इथल्या प्राथमिक […]
ताज्याघडामोडी
बीडच्या जाळपोळीशी देणंघेणं नाही, मराठ्यांच्या मुलांना अडकवण्यासाठी ओबीसी नेत्यांचं षडयंत्र: मनोज जरांगे पाटील
बीड जिल्ह्यात मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान झालेल्या जाळपोळीशी आमचा काहीही संबंध नाही. मराठा समाजातील सामान्य मुलांना अडकवण्यासाठी ओबीसी नेत्यांनी हे षडयंत्र रचले आहे. सरकारमधील नेत्यांनी याकडे लक्ष द्यावे, अन्यथा गाठ आमच्याशी आहे. मराठा समाजातील नेत्यांनी हे षडयंत्र हाणून पाडले पाहिजे. हा प्रकार थांबला नाही तर आम्हाला पूर्वीच्या भूमिकेत यावं लागेल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी […]
दोन दिवसांपासून खोली बंद; घरमालकाला संशय, पोलिसांना पाचारण; दरवाजा उघडताच सगळेच हादरले
लोहगाव परिसरातील एका बंद घरात पती-पत्नीचे मृतदेह आढळून आले आहेत. पतीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत तर पत्नीचा बेडवर झोपलेल्या अवस्थेत मृतदेह आहे. दरम्यान हा प्रकार खूनाचा आहे की आत्महत्येचा, हे मात्र शवविच्छेदन अहवालानंतरच समोर येईल असे पोलिसांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, किरण महादेव बोबडे (२३), आरती किरण बोबडे (२०, दोघे राहणार रा. वडगाव शिंदे रोड,लोहगाव ) अशी […]
तक्रार मागे घे, नाहीतर ते कुटुंबाला संपवतील; आधी वडिलांची हत्या, नंतर मुलाला धमकी
काही महिन्यापूर्वी संतोष सरकटे यांची हत्या झाली होती. या प्रकरणी त्यांचा मुलगा सागर सरकटे याने तक्रार नोंदवली होती. मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत या प्रकरणी नितीन पाटील आणि विजय पाटील या दोघांना बेड्या ठोकल्या होत्या. गुरूवारी रात्री १० वाजता सागर हा कल्याण शीळ रोडवरून दुचाकीने जात असताना दोन अनोळखी इसम दुचाकीवर आले. त्यांनी सागर याची […]
लेकीचा जन्म होऊन 22 दिवसच झाले अन् जन्मदात्यांनीच आई-बापांनी दिला बळी, मनसुन्न करणारं कारण!
जग विज्ञानाच्या क्षेत्रात मोठी प्रगती करत असताना, दुसरीकडे अंधश्रद्धा, तांत्रिक, मांत्रिकांवर विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या कमी नाही. यातून काही वेळा फसवणूक, हत्येसारखे गंभीर गुन्हे घडल्याचं समोर आलं आहे. उत्तर प्रदेशात गोंडा इथे अशाच प्रकारची लाजिरवाणी घटना घडली आहे. एका मांत्रिकाच्या नादी लागून आई-वडिलांनी त्यांच्या लहान मुलीचा अंधश्रद्धेपोटी बळी दिल्याचं समोर आलं आहे. आपल्याला मुलगा व्हावा या […]
भाजीवरून बायकोसोबत वाद; आईच्या मध्यस्थीने मुलगा संतापला, अन् नको ते करून बसला
मोर्शी मुलगा आणि सुनेच्या भांडणात आई मध्यस्थी करायला गेली. त्यावेळी मुलाने रागाच्या भरात आईच्याच छातीत लोखंडी सळाख भोसकून तिची हत्या केली. ही धक्कादायक घटना शहरातील गाडगेनगर परिसरात घडली. या प्रकरणी आरोपी मुलास अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सीताकौर रमेशसिंग बावरी (५०) रा. गाडगेनगर असे मृतक तर नरसिंग रमेशसिंग बावरी (३५) रा. गाडगेनगर असे आरोपीचे […]
उजनी प्रकल्पातून दिनांक 4 नोव्हेंबर 2023 पासून पाणी सोडण्याचा निर्णय
उजनी प्रकल्पातून रब्बीचे आवर्तन व पिण्याचे पाण्याचे फेब्रुवारी 2024 पर्यंतचे नियोजन सोलापूर लाभक्षेत्र विकास प्राधिकरण अंतर्गत उजनी प्रकल्पात दिनांक 2 नोव्हेंबर 2023 अखेर 29.33 उपयुक्त पाणीसाठा तर 63.66 मृत पाणीसाठा असा एकूण 92.99 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. या उपलब्ध पाणी साठ्यातून रब्बीचे व पिण्याच्या पाण्याचे दोन आवर्तन माहे फेब्रुवारी 2024 अखेरपर्यंत पुरेसा राहील या पद्धतीने […]
2 चुलत भावाचं एकाच महिलेवर आला जीव, दोघेही भिडले अन् नको ते घडलं
प्रेमप्रकरणांमुळे हत्या झाल्याची अनेक प्रकरणं अलीकडे घडतात. नागपुरातही लिव्ह इन पार्टनरमुळे एकाची हत्या करण्यात आली आहे. दोन चुलत भावांचं एक महिलेमुळे भांडण झालं आणि दोघांपैकी एकाला जीव गमवावा लागला. आरोपीने चुलत भावावर सात वार करून त्याचा खून केला. दोघेही चुलत भाऊ 35 वर्षांच्या एका महिलेच्या प्रेमात पडल्याने ही घटना घडली. 47 वर्षीय आरोपी राजेश चौहान […]
‘आता 2,000 रुपयांच्या नोटा पोस्टाने RBI कार्यालयात पाठवता येणार’
2,000 रुपयांच्या नोटा आता पोस्टद्वारे रिझर्व्ह बँकेच्या विशिष्ट प्रादेशिक कार्यालयांना पाठवता येणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया( RBI) लोकांना त्यांच्या बँक खात्यात रु.2,000 च्या नोटा जमा करण्यासाठी TLR (ट्रिपल लॉक रिसेप्टॅकल) फॉर्मही देणार असल्याचे वृत्त ‘पीटीआय’ने दिले आहे. यासंदर्भात माहिती देताना ‘आरबीआय’चे प्रादेशिक संचालक रोहित पी दास यांनी सांगितले की, आम्ही ग्राहकांना 2,000 रुपयांच्या नोटा […]
पाच दिवस डांबून ठेवत RPF जवानाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार
प्रियकरासोबत लग्न करण्याची इच्छा मनात घेऊन अल्पवयीन मुलीनं घर सोडलं. आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी तिने त्याच्यासोबत छत्तीसगडहून पुणे गाठलं. पण आरपीएफ जवानाने त्या अल्पवयीन मुलीला पाच डांबून ठेवत तिच्यावर अत्याचार केला. पीडितेच्या वडिलांनी तिची सुटका केल्यानंतर हा प्रकार समोर आलाय. दरम्यान याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी जवानाविरुद्धात गुन्हा दाखल केलाय. पीडित मुलगी दहावीमध्ये शिकते. ती आणि तिचं […]