ताज्याघडामोडी

‘केजीएफ 2’ पाहताना चित्रपटगृहातच तरुणाचा मृत्यू, हत्येचा संशय, पोलिसांचा तपास सुरू

‘केजीएफ 2’ हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. आता प्रशांत नील दिग्दर्शित ‘केजीएफ 2’ हा सिनेमा पाहताना सिनेमागृहात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. आंध्र प्रदेशमध्ये ही घटना घडली आहे. सध्या पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा तपास घेत आहेत. सिनेमा पाहताना तरुणाला मारली गोळी सिनेमागृहात तरुणाला गोळी मारल्याची घटना याआधीदेखील […]

ताज्याघडामोडी

सरपंच व सदस्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास आणखी मुदतवाढ

राज्यातील 14 हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुका माहे जानेवारी 2021 मध्ये पार पाडण्यात आल्या आहेत. यात राखीव प्रवर्गातील ग्रामपंचायत सरंपच आणि ग्रामपंचायत सदस्य यांना विशेष बाब म्हणून जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात पुनश्च एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. सबब जात वैधता प्रमाणपत्र 17 जानेवारी 2023 पर्यंत सादर करण्याबाबतची घोषणा ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी […]

ताज्याघडामोडी

सरकारने ड्रायव्हिंग लायसन्सच्या नियमात केले बदल; आता RTOच्या माराव्या लागणार नाहीत फेऱ्या

जर तुम्ही तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. केंद्र सरकारने ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याच्या नियमात बदल केले आहेत. नव्या नियमांचा फायदा सर्वसामान्यांना नक्की मिळणार आहे. या नियमांच्या अंमलबजावणीनंतर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स (DL) मिळवण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (RTO) मध्ये फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. केंद्र सरकारने बनवलेले ड्रायव्हिंग लायसन्सचे नवे नियम पूर्वीपेक्षा […]

ताज्याघडामोडी

WhatsApp फाईल शेअरींगची साईज अन् ग्रुप मेंबर्सची मर्यादा वाढली

प्रत्येकजण दिवसभरातून किमान तासभर तरी वेळ यावर घालवतो. मेसेज करणे, कामाचे मेसेज करणे, फोटो, व्हिडिओ, डॉक्युमेंट शेअर करणे अशा अनेक गोष्टी यामाध्यमातून करता येतात. मात्र WhatsApp वापरणाऱ्या प्रत्येकाला दोन अडचणी नक्की येतात. त्यामध्ये सर्वात महत्वाची म्हणजे कुठलीही मोठी व्हिडिओ फाईल शेअर करताना येणारी साईजची मर्यादा आणि दुसरी म्हणजे ग्रुप सदस्यांची मर्यादा. मात्र आता WhatsApp ने […]

ताज्याघडामोडी

खुशखबर! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना थकबाकीची रक्कम मिळणार जूनमध्ये

राज्य सरकारी कर्मचारी, अधिकारी आणि सेवानिवृत्तीधारकांना सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या तिसऱ्या हप्त्याची रक्कम जूनच्या पगारात रोखीने मिळेल अथवा भविष्य निर्वाह निधीच्या योजनेत जमा होणार आहे. मात्र, निवृत्त कर्मचाऱ्यांना ही थकबाकी भविष्य निर्वाह निधीमध्ये रोखीने देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने सोमवारी घेतला. वित्त विभागाच्या या निर्णयाचा लाभ राज्यातील सुमारे १६ लाख सरकारी कर्मचारी, अधिकारी आणि सात […]

ताज्याघडामोडी

चहा पाणी न दिल्याने प्रहारच्या जिल्हाध्यक्षचा महासभेत घुसून गोंधळ, पोलिसांनी घेतले ताब्यात

मीरा भाईंदर महानगरपालिकेची महासभा सुरु होती. यावेळी प्रेक्षक गॅलरीमध्ये पाणी व चहा न मिळाल्यामुळे थेट महासभा सुरू असताना सभागृहात प्रवेश करून प्रहार संघटनेच्या जिल्हाअध्यक्ष श्रीनिवास निकम यांनी गोंधळ घातला. महापौर व आयुक्तांच्या आदेशानुसार त्या जिल्हाअध्यक्षाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र जोपर्यंत संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल होत नाही, तो पर्यंत सभागृह सुरू होणार नाही, अशी माहिती […]

ताज्याघडामोडी

दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, बोर्डाने जाहीर केली निकालाची तारीख

मार्च आणि एप्रिलमध्ये पार पडलेल्या दहावी बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख ठरली. यंदा दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑफलाईन पार पडली. या परीक्षा पार पडल्यांनतर निकाल वेळेवर लागणार की नाही अशी चिंता विद्यार्थी आणि पालकांना होती. यावर स्वत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी बारावीचे निकाल लवकर लावू असे आश्वासन दिले होते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक […]

ताज्याघडामोडी

“शिरूरचे पुढील खासदार शिवाजी आढळराव पाटीलच असणार”, संजय राऊतांच्या वक्तव्यावर अजित पवार म्हणाले, “उद्या मी पण.”

राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या तीन पक्षांचं महाविकास आघाडी सरकार सत्तेत आहे. असं असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचा खासदार असलेल्या शिरूरमधून पुढच्यावेळी शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील खासदार होतील असं वक्तव्य केलं. त्यानंतर चर्चांना उधाण आलं. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही राऊतांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिलीय. अजित पवार म्हणाले, […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

शेरवानी घालण्यावरून वाद, वधुपक्षाने नवऱ्या मुलाला धुतलं!

लग्नात कधीही क्षुल्लक कारणावरून लग्नात वाद होणं हे खरंतर नवीन नाही. वास्तविक विघ्नाशिवाय लग्नाला मजा नाही असं म्हटलं जातं. पण, हा वाद जर बाचाबाचीवर आला तर मात्र भलतंच काहीतरी घडू शकतं. याचा प्रत्यय मध्य प्रदेशच्या धार जिल्ह्यात घडलेल्या एका लग्नात आला आहे. धार जिल्ह्यातील धामनोद तालुक्यातील मांगबयडा गावात ही घटना घडली आहे. या गावात धार […]

ताज्याघडामोडी

तरुणाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या, महिनाभरापूर्वीच झाले होते लग्न

पाचोड (खु. ता. पैठण) येथील एका 26 वर्षीय तरुणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास उघडकीस आली. विजय बाबासाहेब घुले असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. विजय घुले याचे महिनाभरापूर्वीच लग्न झाले होते. सोनेरी भविष्याची स्वप्नं पाहणाऱ्या नववधूच्या नशिबी मेहंदी सुकण्यापूर्वीच विधवेपण आले. पाचोड (खुर्द) परिसरात शोककळा पसरली आहे. विजय घुले […]