ताज्याघडामोडी

केंद्र सरकारचा निर्णय ! देशातील 80 कोटी जनतेला मे, जूनमध्ये मोफत अन्नधान्य

नवी दिल्ली – केंद्र सरकारने पुढील दोन महिने (मे आणि जून) देशातील गरीब आणि गरजूंना 5 किलो मोफत अन्नधान्य पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा लाभ देशातील 80 कोटी जनतेला होणार आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील स्थिती पुन्हा चिंताजनक बनली आहे. त्यातून करोना फैलाव रोखण्यासाठी बहुतांश राज्यांत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे गरीब, गरजूंना […]

ताज्याघडामोडी

झायडसच्या Virafin ला डीसीजीआयची मंजुरी

देशभरात कोरोनाचा फैलाव वाढव आहे. त्यामुळे कोरोनाविरोधातील लढाईला गती देण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. देशातील ड्रग्स रेग्युलेटरने (डीसीजीआय) कोरोनाशी लढण्यासाठी Zydus च्या Virafin ला मंजुरी दिली आहे. त्यामुळे कोरोनाविरोधातील लढाईला बळ मिळणार आहे. Virafin चा उपयोग कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी करण्यात येणार आहे. डीसीजीआयने शुक्रवारी Virafin च्या वापराला मंजुरी दिली आहे. चाचण्यांमध्ये याचे सकारात्मक परिणाम […]

ताज्याघडामोडी

मंगळवेढयात 25 बेडचे डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल सुरु करण्यात येणार   पालकमंत्री-दत्तात्रय भरणे

मंगळवेढयात 25 बेडचे डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल सुरु करण्यात येणार   पालकमंत्री-दत्तात्रय भरणे     पंढरपूर, दि. २३: मंगळवेढा तालुक्यातील कोरोना बाधित गरीब व गरजू रुग्णांना उपचार मिळावेत यासाठी  शासकीय ग्रामीण रुग्णालयामध्ये 25 बेड सर्व सुविधायुक्त डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल सुरु करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या उपाययोजनेबाबत तहसिल कार्यालय, […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर शहरातील नागरीकांसाठी कोव्हिड 19 ची लस, ऑक्सिजन व रेमडीसिवीर इंजेक्शन तात्काळ उपलब्ध करुन द्यावेत-नगराध्यक्षांची पालकमंत्र्याकडे मागणी

आज पंढरपूर येथे कोणाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालकमंत्री नामदार दत्तात्रय मामा भरणे यांनी मिटिंग आयोजित केली होती या यावेळी नगराध्यक्ष च्या वतीने माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले पक्षनेते गुरदास अभ्यंकर सामाजिक कार्यकर्ते अमोल डोके यांनी पालकमंत्र्यांना निवेदन दिले सध्या संपुर्ण भारतासह महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असुन सोलापूर जिल्ह्यात देखील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. पंढरपूर शहरातील […]

ताज्याघडामोडी

पंढरपुर – मंगळवेढा मतदार संघातील ग्रामीण भागातील सिमेंट क्राँक्रीटीकरण रस्ते विकास कामासाठी पाच कोटींचा निधी मंजूर

पंढरपुर तालुक्यातील २२ गावे व मंगळवेढा तालुक्‍यातील ग्रामीण भागातील रस्ते अत्यंत खराब झालेअसल्यामुळे ग्रामस्थांची पावसाळयामध्ये गैरसोय होत होती. परंतु दिवंगत आमदार भारत नाना भालके यांच्या अकाली निधनामुळे पंढरपुर मंगळवेढा मतदार संघामध्ये विकास कामे थांबली होती. व शासनाच्या विविध योजनांचा निधी ही मिळणे बंद झाले होते. भगिरथदादा भालके चेअरमन श्री विठठल सहकारी साखर कारखाना लि. वेणुनगर […]

ताज्याघडामोडी

पंढरपूरला आणखी दोनशे बेड वाढवणार   पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय

पंढरपूरला आणखी दोनशे बेड वाढवणार   पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय     पंढरपूर, दि. २३: कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी पंढरपूरला सुमारे दोनशे बेडची क्षमता वाढवण्याचा निर्णय  आज घेण्यात आला. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.  पंढरपूर विश्रामगृह येथे झालेल्या या बैठकीत जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, आमदार यशवंत […]

ताज्याघडामोडी

ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करु पालकमंत्री दत्तात्रय भरण यांची अकलूज येथे ग्वाही

ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करु पालकमंत्री दत्तात्रय भरण यांची अकलूज येथे ग्वाही पंढरपूर, दि. 23 :-  जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यास आपले सर्वोच्च प्राधान्य आहे. कोरोना बाधितांवर उपचारसाठी  रेमडेसीवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा पुरवठा जिल्ह्यात कमी पडू दिला जाणार नाही, असे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या प्रतिबंधात्मक उपाययोजने […]

ताज्याघडामोडी

LPG कनेक्शनचे नियम बदलले! आता फक्त हा पुरावा द्या आणि सिलेंडर घ्या

मुंबई : तुम्ही घरघुती वापरासाठी LPG सिलेंडर वापरत असाल तर, तुमच्यासाठी खुशखबर आहे. आता फक्त एक अधिकृत पुरवा दाखवून तुम्हाला गॅस कनेक्शन घेता येईल. याआधी कोणताही पत्त्याचा पुरावा नसल्यास कनेक्शन मिळू शकत नव्हते. केंद्र सरकारची नवी योजना? केंद्र सरकारच्या मते, सरकार पंतप्रधान उज्वला योजना अंतर्गत दोन वर्षात 1 कोटीपेक्षा जास्त मोफत LPG सिलेंडर कनेक्शन देणार आहे. […]

ताज्याघडामोडी

‘भाजपचे किती नेते मला भेटले याची माहिती घ्या’

मुंबई, 23 एप्रिल : ‘अजित पवार जनतेच्या, जनप्रतिनिधींच्या नेटवर्कमध्ये राहणारा कार्यकर्ता आहे. न्यूज चॅनलच्या पडद्यावर दिसण्यासाठी अभिनय करणाऱ्या, खोट्या प्रसिद्धीसाठी धडपडणाऱ्या नेत्यांपैकी मी नाही. दररोज काहीतरी बरळल्याशिवाय ज्यांचे चेहरे टीव्हीवर दिसू शकत नाहीत, अशी मंडळी अलिकडे माझ्यावर दररोज बिनबुडाचे आरोप करत आहेत,’ असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप नेत्यांवर जोरदार पलटवार केला आहे. […]