विठ्ठल सहकारी साखर कारखाना आपण व्यवस्थित चालिवणे हीच खरी स्व.नानांना श्रद्धांजली-व्हा.चेअरमन लक्ष्मण पवार श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना येथे आयोजित शोकसभेत अनेकांच्या भावना अनावर वेणुनगर – गुरसाळे येथील विठ्ठल सहकारी साखर कारखाना येथे कारखान्याचे चेअरमन आमदार कै.भारत तुकाराम भालके यांना अंदाजली वाहन्यासाठी शोक सभेचे आयोजन कारखाना कार्यस्थळावर करण्यात आले होते. सदर प्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन लक्ष्मण नामदेव […]
ताज्याघडामोडी
पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील पवारप्रेमी भालके समर्थकांचे आता शरद पवार यांच्या भूमिकेकडे लक्ष
पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील पवारप्रेमी भालके समर्थकांचे आता शरद पवार यांच्या भूमिकेकडे लक्ष अंत्यविधीस उपस्थित अजितदादांच्या शब्दांनी विठ्ठल परिवारास व स्व.आ.भालके समर्थकांना दिलासा माजी केंद्रीय कृषी मंत्री,राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे आणि पंढरपूर तालुक्याचे स्नेहबंध अगदी शरद पवार हे 1978 मध्ये वयाच्या 38 व्या वर्षी कॉग्रेस पक्षात बंड करुन पहील्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हापासून अतिशय दृढ असून ज्यावेळी […]
पदवीधर,शिक्षक मतदारसंघासाठी प्रशासन सज्ज-प्रांताधिकारी-सचिन ढोले
पदवीधर,शिक्षक मतदारसंघासाठी प्रशासन सज्ज प्रांताधिकारी-सचिन ढोले मतदान केंद्रावर निवडणुकसाहित्यांसह कर्मचारी रवाना पंढरपूर : पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पंढरपूर तालुक्यातील निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. तालुक्यातील 8 हजार 151 मतदारांच्या मतदानाकरिता 20 मतदान केंद्रावर 299 मतदान अधिकारी व कर्मचारी रवाना झाले असल्याची माहिती प्रांताधिकारी ढोले यांनी दिली आहे. पुणे पदवीधर व शिक्षक […]
निरिक्षक निलीमा केराकट्टा यांची पंढरपूरला मतदान केंद्रास भेट
निरिक्षक निलीमा केराकट्टा यांची पंढरपूरला मतदान केंद्रास भेट पंढरपूर, दि. 13 : पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पंढरपूर तालुक्यातील कासेंगांव मतदान केंद्राची निवडणूक निरिक्षिक निलीमा केराकट्टा यांनी भेट देऊन पाहणी केली. भारत निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक सूचनांचे पालन करावे. कोरोनोच्या पार्श्वभूमीवर निवडणूक होत असल्याने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. मतदान केंद्रावर गर्दी होणार नाही […]
पदवीधरांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करणारा आमदार हवा कि राजकीय पक्षाची बांधिलकी मानणारा याचा निर्णय पदवीधरांना घ्यायचा आहे -डॉ.निलकंठ खंदारे
पदवीधरांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करणारा आमदार हवा कि राजकीय पक्षाची बांधिलकी मानणारा याचा निर्णय पदवीधरांना घ्यायचा आहे -डॉ.निलकंठ खंदारे पुणे पदवीधर मतदार संघाचे उमेदवार डॉ.निलकंठ खंदारे यांच्या भूमिकेस मिळतेय पदवीधरांचे मोठे पाठबळ पुणे विभाग पदवीधर मतदार संघाची निवडणूक राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी प्रतिष्ठेची केली आहे.विधानसभा निवडणुकीत ज्या प्रमाणे सामान्य अर्धशिक्षित,अशिक्षित जनता राजकीय नेते,पक्ष यांच्या खोट्या आश्वासनाला,निवडणुक सभांमधील भाषणांना […]
डिसेंबर महिन्यात राष्ट्रीयकृत बँकाचे शटर १४ दिवस लॉकडाऊन
डिसेंबर महिन्यात राष्ट्रीयकृत बँकाचे शटर १४ दिवस लॉकडाऊन राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांच्या अरेरावीमुळे त्रस्त असलेले नागिरक आणखी संतप्त ? गेले आठ महिने सर्वसामान्य नागिरकांनी कोरोनाच्या नावाखाली लॉकडाऊनला सामोरे जावे लागल्यामुळे प्रचंड अडचणीत आलेली असतानाच दुसरीकडे अनलॉक प्रक्रिया सुरु होऊन देखील शासकीय कार्यालये असो अथवा सरकारी बँका या ठिकाणी कर्मचाऱ्यांची अनुपस्थतिती आणि अरेरावी यामुळे मोठा त्रास […]
शोषण करणारे पदवीधरांना आमिष दाखवून मते मिळवू शकणार नाहीत : पुणे पदवीधर चे उमेदवार निलकंठ खंदारे
शोषण करणारे पदवीधरांना आमिष दाखवून मते मिळवू शकणार नाहीत : पुणे पदवीधर चे उमेदवार निलकंठ खंदारे विकासाचा आराखडा नाही, पदविधारांसाठी कोणतीही संवेदना नाही तेच गॉडफादर असल्याचा आव आणत आहेत ! ज्यांना कोणताही विकासाचा आराखडा नाही, पदविधारांसाठी कोणतीही संवेदना नाही,नोकरी देण्यासाठी योजना नाही, शिक्षणाच्या आणि स्पर्धा परीक्षा देण्यासाठी सोयी निर्माण करू शकत नाहीत, ज्यांना नाडवून लाखो रुपये नोकरीत […]
दातृत्वाचा भाव देश व समाजाला पुढे घेऊन जातो – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
दातृत्वाचा भाव देश व समाजाला पुढे घेऊन जातो–राज्यपाल भगत सिंह कोश्यारी मुंबई, दि. 29: आपल्या देशाला दातृत्वाची आणि सेवेची मोठी परंपरा आहे, हीच परंपरा आंतरराष्ट्रीय मारवाडी फेडरेशनने 1988 पासून जपून समाजाला पुढे घेऊन जाण्याचे काम केले आहे, मारवाडी समाजाने नेहमीच आपल्या उत्पन्नातील काही हिस्सा दान करण्याचे, गरजूंची सेवा करण्याचे काम प्रकर्षाने केले असल्याचे, राज्यपाल भगत […]
स्वेरीच्या चार विद्यार्थ्यांची टेक महिंद्रा कंपनीत निवड स्वेरी प्लेसमेंटमध्ये अग्रेसर
स्वेरीच्या चार विद्यार्थ्यांची टेक महिंद्रा कंपनीत निवड स्वेरी प्लेसमेंटमध्ये अग्रेसर पंढरपूरः- ‘टेक महिंद्रा’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील चार विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली. ‘टेक महिंद्रा’ या […]
उज्ज्वल यश प्राप्त करण्यासाठी सातत्यपूर्ण अभ्यास करा – दहावीच्या विद्यार्थ्यांना राज्यपालांकडून यशाचा मंत्र
उज्ज्वल यश प्राप्त करण्यासाठी सातत्यपूर्ण अभ्यास करा – दहावीच्या विद्यार्थ्यांना राज्यपालांकडून यशाचा मंत्र मुंबई, दि. 29 : सातत्यपूर्ण अभ्यासाने असाध्य ते साध्य होते तसेच कठोर परिश्रमामुळे प्राविण्य प्राप्त करता येते. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना दहावीत गणित, विज्ञान यांसह इतर विषयात चांगली प्रगती करायची असेल त्यांनी एकलव्याप्रमाणे एकनिष्ठेने आपल्या ध्येयप्राप्तीसाठी सातत्यपूर्ण अभ्यास करावा या शब्दात राज्यपाल भगत सिंह […]