अन्न विभाग सुस्त,उत्पादन शुल्क विभाग मदमस्त तर पोलीस विभाग कारवाईत व्यस्त ! २०११ च्या शासनादेशाकडे अन्न विभाग आणि उत्पादन विभागाचे दुर्लक्ष २००४ मध्ये मुंबईतल्या विक्रोळी येथे हातभट्टीची विषारी दारू प्यायल्यामुळे शंभरहून अधिक लोकांचे बळी गेले होते. मिथेनॉल या विषारी रसायनाचा वापर करून बनावट दारू बनवून विकण्यात आली होती. तेव्हापासून हातभट्टीच्या दारूवर राज्यभरात बंदी घालण्यात आली. […]
ताज्याघडामोडी
पंढरपूर शहर पोलीस ठाण्याची हातभट्टी दारू व बेकायदा दारू विक्रीवर जोरदार कारवाई
पंढरपूर शहर पोलीस ठाण्याची हातभट्टी दारू व बेकायदा दारू विक्रीवर जोरदार कारवाई उत्पादन शुल्क विभाग मात्र सुस्तच,राष्ट्रवादीच्या नेत्याने सुनावले खडे बोल ‘ड्राय डे’ दिवशी विक्री होणाऱ्या बाटल्यांचा बॅच नंबर तपासून पाहणार ? राज्याचे उत्पादन शुल्क तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. दिलीप वळसे पाटील यांच्या दौऱ्याच्या पार्शवभूमीवर उतपादन शुल्क विभाग अलर्टमोड्वर हातभट्टी दारू व बेकायदा देशी विदेशी दारू विक्री […]
राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या संपर्क कार्यालयाचे पालकमंत्री ना.दिलीप वळसे पाटील यांच्याहस्ते उदघाटन
राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या संपर्क कार्यालयाचे पालकमंत्री ना.दिलीप वळसे पाटील यांच्याहस्ते उदघाटन महाराष्ट्र राज्याचे उत्पादन शुल्क,कामगार मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. दिलीप वळसे पाटील यांच्याहस्ते पंढरपुरात राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन येथील सरगम चौक येथे करण्यात आले.पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाचे आमदार भारत भालके यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे गेल्या वीस […]
‘भीमा’च्या सभासदांना दिलासा देण्यासाठी परिचारक- राजन पाटील पुढाकार घेणार ?
‘भीमा’च्या सभासदांना दिलासा देण्यासाठी परिचारक- राजन पाटील पुढाकार घेणार ? धनंजय महाडिक-डोंगरे यांच्या भाजपा प्रवेशाने परिचारकांसमोर ‘पक्षसंकट’ (पंढरी वार्ता विशेष ) पंढरपूर तालुक्याच्या सीमेवर असेलला व सर्वात जास्त कार्यक्षेत्र व ऊस उत्पादक सभासद हे पंढरपूर तालुक्यातील असलेल्या भीमा सहकारी साखर कारखान्यास जवळपास तीन दशकानंतर फिरून पूर्वीचेच दिवस पुढे आले आहेत असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. पुढील वर्षी […]
मी शरद कोळी,मी अनेक पोलीस तलाठी घरी पाठविले आहेत माझे नाव घेतले कि भल्याभल्याना धडकी भरते !
मी शरद कोळी,मी अनेक पोलीस तलाठी घरी पाठविले आहेत माझे नाव घेतले कि भल्याभल्याना धडकी भरते ! शरद कोळी विरोधात खंडणी आणि दमदाटीचा गुन्हा दाखल धाडस संघटनेचा संस्थापक शरद कोळी याच्याविरोधात सांगोला पोलीस ठाण्यात खंडणी आणि दमदाटी व मारहाणीचा गुन्हा दाखल झाला असून ऋषीराज सतीश बाबर वय: 24, जात: मराठा, धंदा: शेती, रा. जत रोड, चव्हाण […]
”विठ्ठल” च्या अनेक हतबल भक्तांच्या मदतीला धावला पांडुरंग !
”विठ्ठल” च्या अनेक हतबल सभासदांच्या मदतीला धावला पांडुरंग ! राजकारण बाजूला सारत उसउत्पादकांना दिला दिलासा राजकुमार शहापूरकर (पंढरी वार्ता ) गेल्या चार दशकांपासून उसाचे राजकारण पाहिलेल्या या तालुक्यात सध्या एक वेगळेच चित्र पाहावयास मिळत असून राजकीय गटबाजीतून अथवा राजकीय अढी मनात ठेवून आपला ऊस आपण सभासद असलेल्या कारखान्याने गळितासाठी न्यावा म्हणून हायकोर्टापर्यंत […]
माझ्या शब्दात शरद पवार
माझ्या शब्दात शरद पवार शरद पवार यांच्या जीवनप्रवासा बद्दल निबंध स्पर्धेचे आयोजन माजी केंद्रीय कृषिमंत्री,राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतेच ८० व्या वर्षात पदार्पण केले आहे. सातत्याने ५२ वर्षे देशाच्या व राज्याच्या कायदेमंडळात कार्य केलेले ते एकमेव नेते आहेत.सर्वसामान्य जनतेला शरद पवार यांच्याविषयी काय वाटते हे, काय भावते आणि काय अपेक्षित आहे यासाठी शरद क्रीडा […]
माझ्या शब्दात शरद पवार शरद पवार यांच्या जीवनप्रवासा बद्दल निबंध स्पर्धेचे आयोजन
माझ्या शब्दात शरद पवार शरद पवार यांच्या जीवनप्रवासा बद्दल निबंध स्पर्धेचे आयोजन माजी केंद्रीय कृषिमंत्री,राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतेच ८० व्या वर्षात पदार्पण केले आहे. सातत्याने ५२ वर्षे देशाच्या व राज्याच्या कायदेमंडळात कार्य केलेले ते एकमेव नेते आहेत.सर्वसामान्य जनतेला शरद पवार यांच्याविषयी काय वाटते हे, काय भावते आणि काय अपेक्षित आहे यासाठी शरद […]
छावा क्रांतिवीर सेनेचा वर्धापनदिन दिनानिमित्त दिनदर्शिकेचे प्रकाशन
छावा क्रांतिवीर सेनेचा वर्धापनदिन दिनानिमित्त दिनदर्शिकेचे प्रकाशन खा. छत्रपती संभाजी राजे यांनी केली छावा क्रांतिवीर सेनेच्या कार्याची प्रशंसा छावा क्रांतिवीर संघटेनच्या ६ व्या वर्धापन दिनानिमित्त व संघटनेचे संस्थापक करणं गायकर यांच्या वाढदिवसा निमित्त छावा क्रांतीवीर संघटनेच्या वतीने दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा.युवराज छत्रपती संभाजी राजे हे होते. यावेळी संघटनेचे शेतकरी आघाडी पश्चिम अध्यक्ष धनराज […]
ज्ञानेश्वर नगर येथील रस्त्याच्या काँक्रिटीकरण व पेव्हर ब्लॉक टाकण्याच्या आ.प्रशांत परिचारक यांच्या हस्ते शुभारंभ
ज्ञानेश्वर नगर येथील रस्त्याच्या काँक्रिटीकरण व पेव्हर ब्लॉक टाकण्याच्या आ.प्रशांत परिचारक यांच्या हस्ते शुभारंभ ज्ञानेश्वर नगर येथील रहिवाशांना अधिक चांगल्या नागरी सुविधा देणार ज्ञानेश्वर नगर येथील रहिवाशांना अधिक चांगल्या नागरी सुविधा देणार पंढरपूर शहरातील ज्ञानेश्वर नगर येथील भाकरे हॉस्पिटल नजीकचे बोळ ते जयवंत माने निवास या रस्त्याच्या कॉक्रीटीकरणाचा व तर याच वसाहतीतील अंतर्गत रस्त्यावर पेव्हर […]