ताज्याघडामोडी

डी. फार्मसी प्रवेशासाठी ऑनलाईन कॅप रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू स्वेरीमध्ये सदर रजिस्ट्रेशनची मोफत सोय

पंढरपूरः गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित डी. फार्मसीच्या प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेसाठी फॅसिलिटेशन सेंटर म्हणुन स्वेरीच्या डी. फार्मसी महाविद्यालयांना मान्यता मिळाली असून गुरुवार (दि. ०८ ऑगस्ट २०२४) पासून ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे, कागदपत्रे पडताळणी, छाननी व नोंदणी आदी प्रक्रिया सुरू झाली असून ही प्रक्रिया बुधवार  दि. २८ ऑगस्ट २०२४ पर्यंत […]

ताज्याघडामोडी

स्वेरीच्या ९ विद्यार्थ्यांची ‘विप्रो पारी प्रा. लि.’ या कंपनीत निवड

पंढरपूरः ‘विप्रो पारी प्रा. लि.’ या बहुराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील ९ विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.            ‘विप्रो पारी प्रा. लि.’ या नामांकित कंपनीच्या निवड समितीने गोपाळपूर येथील स्वेरीज कॉलेज […]

ताज्याघडामोडी

स्वेरीच्या २१ विद्यार्थ्यांची ‘भारत फोर्ज लिमिटेड’ या कंपनीत निवड

पंढरपूरः ‘भारत फोर्ज लिमिटेड’ या भारतीय बहुराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या २१ विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.              ‘भारत फोर्ज लिमिटेड’ या भारतीय बहुराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीच्या […]

ताज्याघडामोडी

स्वेरीमध्ये प्रथम वर्ष बी.फार्मसी प्रवेशासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू! दि. १४ ऑगस्ट, २०२४ पर्यंत चालणार प्रक्रिया!

पंढरपूरः शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करीता प्रथम वर्ष बी.फार्मसीच्या (पदवी) प्रवेशासाठी येथील स्वेरीच्या बी.फार्मसी महाविद्यालयात स्क्रूटिनी सेंटर (एस.सी.क्र.-६३९७) या केंद्राला मा.संचालक, तंत्रशिक्षण संचालनालय, मुंबई यांनी मान्यता दिली आहे. गुरुवार, दि. ०८ ऑगस्ट, २०२४ पासून ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे, कागदपत्रे पडताळणी व छाननी आदी बाबी सुरू झाल्या असून रजिस्ट्रेशनची ही प्रक्रिया बुधवार, दि. १४ ऑगस्ट, २०२४ पर्यंत […]

ताज्याघडामोडी

प्रथम वर्ष इंजिनिअरिंग व एमसीए च्या प्रवेशासाठी कॅप राऊंड-१ चे ऑप्शन्स फॉर्म भरण्याची प्रक्रिया दि.०९ ऑगस्ट पासून सुरू स्वेरी तर्फे विविध ठिकाणी सदर फॉर्म भरण्याची मोफत सुविधा

पंढरपूरः ‘शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी प्रथम वर्ष इंजिनिअरिंग व एमसीए प्रवेशाची पहिली फेरी (फर्स्ट कॅप राऊंड)चे ऑप्शन फॉर्म भरण्याची प्रक्रिया शुक्रवार, दि.०९ ऑगस्ट २०२४ पासून ते रविवार, दि.११ ऑगस्ट २०२४ पर्यंत म्हणजेच  एकूण तीन दिवस चालणार आहे. या कालावधीत स्वेरी अभियांत्रिकीच्या फॅसिलिटेशन सेंटर (एफ.सी.क्रमांक ६२२०) मध्ये ऑनलाईन ऑप्शन फॉर्म भरण्याची सोय करण्यात आली आहे. प्रथम […]

ताज्याघडामोडी

स्वेरीच्या तीन विद्यार्थिनींची ‘पर्सिस्टंट सिस्टम्स’या बहुराष्ट्रीय कंपनीत निवड मिळाले प्रत्येकी वार्षिक रु. ५.०१ लाखांचे पॅकेज

पंढरपूरः ‘पर्सिस्टंट सिस्टम्स’ या बहुराष्ट्रीय कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या कॉम्प्यूटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या विभागातील निकिता पोरे, नुपूर पवार व प्रज्ञा रेपाळ या तीन विद्यार्थिनींची कॅम्पस ड्राईव्ह मधून निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.     ‘पर्सिस्टंट सिस्टम्स’या […]

ताज्याघडामोडी

स्वेरीच्या प्रा. मिनल भोरे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त

पंढरपूर – पुणे येथील ए.आय.एस.एस.एम.एस. व्यवस्थापन संस्थेमध्ये स्वेरीच्या एमबीए विभागात प्राध्यापिका म्हणून कार्यरत असलेल्या प्रा. मिनल मारुती भोरे यांनी पुणे जिल्ह्यातील ‘फास्ट मूव्हिंग हेल्थ गुड्स (एफ.एम.एच.जी.) कंपन्यांनी अवलंबलेल्या विपणन रणनीतींचा अभ्यास‘ या विषयावर शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च असणारी पीएच. डी. पदवी संपादन केली असून  या यशाबद्दल  त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.           स्वेरीच्या प्रा. मिनल भोरे यांना ए.आय.एस.एस.एम.एस. या व्यवस्थापन संस्थेचे […]

ताज्याघडामोडी

मंगळवेढा उपसा सिंचन योजनेची चित्रफीत पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रदर्शित

प्रतिनिधी मंगळवेढा तालुक्यातील ऐतिहासिक मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या कामाचा शुभारंभ लवकरच करण्यात येणार असून या योजनेच्या माहितीची चित्रफीत पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते सोलापूर येथे प्रदर्शित करण्यात आली यावेळी आमदार समाधान आवताडे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमदार रणजितसिह मोहिते पाटील, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद ,मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे,अधीक्षक अभियंता बगाडे, कार्यकारी अभियंता नारायण जोशी […]

ताज्याघडामोडी

थेट द्वितीय वर्ष पदवी अभियांत्रिकी प्रवेशाच्या ऑनलाइन रजिस्ट्रेशनला मुदतवाढ स्वेरीत ऑनलाईन फॉर्म भरण्याची मोफत सुविधा

पंढरपूरः ‘शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी (पदवी) च्या प्रवेशासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रिया सोमवार, दि.१५ जुलै २०२४ पासून सुरु झाली आहे. या ऑनलाईन रजिस्ट्रेशनच्या प्रक्रियेला पुन्हा एकदा मुदतवाढ मिळाली असून आता ही प्रक्रिया  शनिवार, दि.०४ ऑगस्ट २०२४ रोजी सायं. ५ वाजेपर्यंत चालणार आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालयास  फॅसिलिटेशन सेंटर (एफ.सी. ६२२०) म्हणून मान्यताही मिळालेली […]

ताज्याघडामोडी

थेट द्वितीय वर्ष एमबीए प्रवेशासाठी ऑनलाइन कॅप रजिस्ट्रेशन प्रकियेस मुदतवाढ स्वेरीत ऑनलाईन फॉर्म भरण्याची मोफत सुविधा उपलब्ध

पंढरपूरः ‘शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता थेट द्वितीय वर्ष एमबीए (पदव्युत्तर पदवी) च्या प्रवेशासाठी ऑनलाईन कॅप रजिस्ट्रेशन प्रक्रियेला मुदतवाढ मिळाली असून आता ही प्रकिया बुधवार, दि.०७ ऑगस्ट २०२४ पर्यंत चालणार आहे.  राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून स्वेरी अभियांत्रिकीच्या एमबीए विभागास सुविधा केन्द्र  (एफ.सी. ६२२०) म्हणून मान्यताही मिळालेली आहे. ही ऑनलाईन रजिस्ट्रेशनची प्रक्रिया बुधवार, दि.०७ ऑगस्ट २०२४, सायं. ०५ वाजेपर्यंत चालणार आहे.‘ अशी माहिती […]