मुंबई येथे एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. शनिवारी एका ऑटोमध्ये महिलेले आपल्या 26 वर्षीय प्रियकराची चालत्या ऑटोत गळा दाबून हत्या केली. ही महिला 6 मुलांची आई आहे. घटनेनंतर महिलेने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. याप्रकरणी आरे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोरेगाव पूर्व येथील तपेश्वर मंदिराजवळ दुपारी ही घटना घडली, असे आरे पोलीस ठाण्याच्या […]
ताज्याघडामोडी
नवऱ्याचा मोबाइल हिसकावून डोक्यात घातला पाट; पत्नी विरुद्ध गुन्हा
नवऱ्याने बायकोला मोबाईल हाताळण्यास दिला नसल्याच्या वादातून बायकोने बळजबरीने नवऱ्याच्या हातातून मोबाईल खेचून जमिनीवर आपटून फोडला. त्यानंतर दोघांमध्ये वाद होऊन बायकोने रागाच्या भरात लाकडी पाट उचलून नवऱ्याच्या डोक्यात मारत त्याला गंभीर जखमी केल्याची घटना ठाणे जिल्ह्यातील शहाड गावात घडली आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात बायको विरुद्ध नवऱ्याने विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. जयेंद्र दिनकर […]
दारुड्या पोलिसाचा विठाई एसटी बसमध्ये गोंधळ
वाहकास अश्लील शिविगाळ,चालकाने बस नेली पोलीस ठाण्यात दारुच्या नशेत पोलीस कर्मचाऱ्याने एसटी बसमध्ये गोधळ घालत वाहकास अश्लील शिवीगाळ करीत गोधळ घातला, अमरावती जिल्ह्यात अमरावती-दर्यापूर मार्गावरील खोलापूरमध्ये विठाई एसटी बसने प्रवास सुरु असताना हा धक्कादायक प्रकार घडला.अक्षय बेलसरे असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. हा पोलीस कर्मचारी पोलीस मुख्यालयात कर्तव्यावर होता. दारुच्या नशेत त्याने चालकासोबत वाद घातला […]
पुणे जिल्ह्यात किळसवाणी घटना
६५ वर्षीय वृद्धाचा पाळलेल्या कुत्रीवर बलात्कार आतापर्यंत बलात्काराच्या अनेक घटना समोर आलेल्या आपण पहिल्या आहेत. मात्र, एका कुत्र्यावर अत्याचार झाल्याचा घाणेरडा प्रकार कधी ऐकलंय का? नाही ना पण अशी एक घटना पुण्याच्या खेड तालुक्यातून समोर आली आहे. हा अत्याचार करतानाचे व्हिडीओ देखील संबंधित व्यक्तींनी आपल्या मोबाइलमध्ये काढले आहेत. या प्रकरणी एका ६५ वर्षीय व्यक्तीवर गुन्हा […]
कौटुंबिक वादातून पत्नीवर पतीने केले धारदार शस्त्राने सपासप वार
उमरखेड येथे तान्हा पोळा सण उत्सव असताना त्यादिवशी कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची धारदार शस्त्राने वार करून पत्नीची हत्या केली. ही घटना 27 ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. अश्विनी विशाल पोंगाडे असे मृत पावलेल्या महिलेचे नाव आहे. अश्विनी गेल्या चार महिन्यापासून उमरखेड येथील व्यंकटेश नगर येथे आपल्या भावाच्या घरी चार महिन्यापासून राहत होती. 27 ऑगस्ट […]
मोबाईल लॉक काढून देण्यास पतीचा नकार
साखर कारखाना कामगाराच्या पत्नीची आत्महत्या पती पत्नीचं नातं हे कुठल्याही अपेक्षा विरहित असतं,सुख सुखात संकटात साथ देणार असतं असं मानलं जाते.मात्र वैवाहिक आयुष्यात काही घटना अशा घडतात कि त्यामुळे या पवित्र नात्याची वीण किती कमकुवत होऊ शकते हे पाहवयास मिळते.अशीच एक धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात घडली आहे. या तालुक्यातील शिरटे येथील साखर कारखाना कामगार व […]
खळबळजनक घटना,४ लाखाची सुपारी देऊन प्रेयसीची हत्या
लग्नासाठी आग्रह बेतला जीवावर बजरंग तापडे याचे एका महिलेशी अनैतिक प्रेमसंबंध होते. अनैतिक संबंधातून महिलेनं बजरंग याच्याकडे लग्नासाठी तगादा लावला होता. लग्नासाठी हट्ट धरलेल्या महिलेला बजरंग याने नकार दिला. लग्नासाठी नकार देऊनही महिलेनं बजरंगला लग्न करण्यासाठी वारंवार विचारणा केली होती. अखेर वैतागून प्रेयसीला संपवण्याचाच निर्णय बजरंगने घेतला. त्याने आपल्या प्रेयसीचा फोटो जवळचा मित्र पाडुंरंग हारके […]
…तर राज्यात मध्यावधी निवडणुका
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले संकेत शिंदे सरकार कोसळले आणि त्यानंतर राज्यात मध्यवधी निवडणुका लागतील असं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले असून मध्यावधी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉग्रेस सज्ज असून आमची तयारी सुरू असल्याचंही त्यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री जयंत पाटील हे बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना जयंत […]
पुण्यात ६० वर्षीय आजोबांचे नसती थेरं !
अश्लील हावभाव करीत महिलेला मारला प्रपोज एका 60 वर्षीय व्यक्तीने शेजारी राहणाऱ्या 51 वर्षीय महिलेला प्रपोज केल्याचा आणि अश्लील गाणी म्हणून त्रास दिल्याने त्याच्यावर येरवडा पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संबंधित 60 वर्षीय अशोक चुनचुने या ज्येष्ठ नागरिकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 51 वर्षीय शेजारी राहणाऱ्या महिलेनी फिर्याद दिली आहे. गुन्हा […]
अवैध वाळू उपशाकडे तहसीलदाराने दुर्लक्ष केल्याचा आरोप
तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा केला जात असल्याचा तक्रारी या तालुक्यातील अनेक पक्ष संघटनांचे पदाधिकारी वारंवार करीत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात या बाबत पाठपुरावाही केला जात होता.मात्र माण परिसरात अवैध वाळू अथवा मुरूम उपसा,वाहुतक होत नसल्याचे माणच्या महसूल विभागाकडून वरिष्ठाना सांगण्यात येत होते. आता तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्या […]











