ताज्याघडामोडी

सहकार शिरोमणी कारखान्याकडून 91.84 टक्के एफ.आर.पी.अदा

जुन्या माहितीच्या आधारे वृत्त प्रकशित झाल्याचा खुलासा  सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचा सिझन 2021-22 मध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एफ आर पी प्रमाणे होणारी एकूण रक्क्म रु.9069.93लाखा पैकी आज अखेर रु.8330.11 लाख ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना, सुमारे 91.84 टक्के एफ.आर.पी. अदा केली आहे. गेली दोन दिवसापासून जुन्या माहितीच्या आधारे सोशल मिडिया व वर्तमान पत्रातुन प्रसिध्द होणाऱ्या बातमीच्या अनुषंगाने सहकार […]

ताज्याघडामोडी

रायरेश्वर गडावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या १७ वर्षीय विद्यार्थ्याचा हार्ट अटॉकने मृत्यू

पुण्यातील भोरमधील रायरेश्वर किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी आले असताना, एका 17 वर्षीय विद्यार्थ्याचा हृदय विकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडलीय. शुभम प्रदीप चोपडे असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. बारामतीतल्या शारदाबाई पवार विद्यानिकेतन कनिष्ठ महाविद्यालयातले 46 विद्यार्थी आणि 4 शिक्षक रायरेश्वर किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी जातं असताना ही घटना घडलीय. शारदाबाई पवार विद्यानिकेतन कनिष्ठ महाविद्यालयातले 46 विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि 4 शिक्षक […]

ताज्याघडामोडी

मराठा समाजाला देण्यात आलेला EWS आरक्षणाचा लाभ हायकोर्टाकडून रद्द

भरती प्रक्रिया सुरु झाल्यानंतर शासनाचा जीआर असल्याने आक्षेप   यानंतर आता मराठा समाजात काय प्रतिक्रिया उमटतात, ते पाहावे लागेल. मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाकडून प्रथम स्थगिती आल्यानंतर मराठा उमेदवारांना इडब्ल्यूएस प्रवर्गाच्या दहा टक्के आरक्षणात सामावून घेत महावितरणच्या नोकर भरती प्रक्रियेत सहभागी होण्याची मुभा राज्य सरकारने दिली होती. याबाबतच्या राज्य सरकारच्या जीआरला तसेच उद्योग विभागाच्या पत्राला खुल्या वर्गातील […]

ताज्याघडामोडी

सहकार शिराेमणी सह ७ साखर कारखान्यांना आरसीसी कारवाईची नोटीस

अनेक साखर कारखान्यांनी दिली 7० टक्क्यांपेक्षा कमी एफआरपी  राज्यातील सात साखर कारखान्याने शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे नुसार बिले दिले नाही, म्हणून राज्य साखर आयुक्तालयाने राज्यभरातील सात साखर कारखान्यांना आरआरसीनुसार नाेटीस बजावल्या आहेत. 7० टक्क्यांपेक्षा कमी एफआरपी देणारे हे कारखाने असून त्यांनी एकूण १४५०३.५९ लाख आरआरसी रक्कम थकवली आहे. यात प्रामुख्याने राजकीय नेत्यांचे साखर कारखाने अडचणीत आल्याचे दिसून […]

ताज्याघडामोडी

उद्धव ठाकरेंना लिहले होते अनेकदा पत्र,दखल घेतली जात नसल्याने नाराज होते संजय कोकाटे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतली भेट,मुख्यमंत्री म्हणाले मी पाठीशी उभा आहे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातून शिवसेनेचे उमेदवार राहिलेले संजय कोकाटे यांनी माढा विधासभा मतदार संघात ५ वेळा आमदार राहिलेले राष्ट्रवादी कॉग्रेसचे उमेदवार बबनदादा शिंदे यांच्याशी एकाकी झुंज देत जवळपास ७८ हजार मते मिळविली होती.या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतरही संजय कोकाटे यांनी माढा मतदार […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर पंचायत समिती गणांचे आरक्षण जाहीर

12 गण सर्वसाधारण प्रवर्गासाठी,8 गणात आरक्षण,10 गण महिलांसाठी राखीव राज्यातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीतील आरक्षण सोडत गुरुवारी पार पडली. याप्रमाणेच पंढरपूर पंचायत समिती गणातील आरक्षण जाहीर करण्यात आले. तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर यांनी हे आरक्षण प्रांताधिकारी गजानन गुरव आणि गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांच्या उपस्थितीत जाहीर केले. पंढरपूर पंचायत समितीचे यापूर्वी 16 गण होते […]

ताज्याघडामोडी

सोलापूर जिल्हा परिषदेच्या ७७ गटांचे आरक्षण जाहीर

पंढरपूर तालुक्यातील अनेक प्रस्थापितांचे गट आरक्षित   अनेक महिन्यांपासून संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या जिल्हा परिषद निवडणूक साठीचे आरक्षण गुरुवारी जाहीर करण्यात आले जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले, तहसीलदार अंजली कुलकर्णी, कारकून तुकाराम गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा नियोजन भवनात दुपारी तीन वाजता आरक्षण सोडत पार पडली. सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यातून एकूण 77 जिल्हा […]

ताज्याघडामोडी

श्री विठ्ठल कारखान्यामार्फत ऊस तोडणी वाहतूक ठेकेदारांना पहिल्या हप्त्याचे वाटप सुरू

गुरुवार दि.२८.०७.२०२२ रोजी कारखाना कार्यस्थळावर श्री विठ्ठल सह.सा.का.लि.,वेणूनगरच्या गळीत हंगाम २०२२-२३ ची पुर्वतयारी सुरु असून ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणेचे श्री विठ्ठल सर्व सेवा संघामार्फत करार करण्यात येत आहेत. ऊस तोडंणी व वाहतूक कराराचे कामकाज चालू असून ट्रक/ट्रॅकटर ६०० डपींग ४०० व बैलगाडी ४५० यंत्रणेसाठी अर्ज आलेले असून करार केलेले वाहन मालकांना पहिला हप्ता रु.२.०० […]

ताज्याघडामोडी

स्वेरी अभियांत्रिकीतील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

पंढरपूर-गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना नुकताच निरोप देण्यात आला.         सन २०१८-१९ मध्ये स्वेरीत प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभाचे नुकतेच  आयोजन करण्यात आले होते. स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी.रोंगे सरांच्या मार्गदर्शनाखाली, विभागप्रमुख डॉ.मिनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली उच्चतंत्र शिक्षणाचे धडे गिरवत असताना […]

ताज्याघडामोडी

टोल नाक्यावर गुंडगिरी

कारमधील जोडप्याला केली बेदम मारहाण ( हरियाणा ) : घामडोज टोल प्लाजा गुरुग्राम येथे बुधवारी बाऊन्सर्सच्या गुंडगिरीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. ज्यामध्ये बाउन्सर कार स्वार आणि तिच्या पतीला बेदम मारहाण करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये महिला टोलनाक्यावरील अडथळा दूर करताना दिसत आहे. तिथे उभ्या असलेल्या व्यक्तीने पुन्हा तो अडथळा टोलनाक्यावर लावला. यानंतर अडवणुकीवरून दोघांमध्ये बाचाबाची […]