पंढरपूर: प्रतिनिधी “क्वेस्ट ग्लोबल” हि कंपनी एरोस्पेस आणि संरक्षण, ऑटोमोटिव्ह, ऊर्जा, हाय-टेक, वैद्यकीय उपकरणे, रेल्वे आणि सेमी कंडक्टर उद्योगांमध्ये जागतिक उत्पादन अभियांत्रिकी सेवा प्रदान करत आहे. “क्वेस्ट ग्लोबल” कंपनीचे यूएस, कॅनडा, सिंगापूर, यूके, जर्मनी, इटली, स्पेन, स्वीडन, रोमानिया, जपान आणि भारतासह 17 देशांमध्ये ५६ ठिकाणी “क्वेस्ट ग्लोबल” हि कंपनी कार्यरत असुन या कंपनीत पंढरपूर सिंहगड […]
ताज्याघडामोडी
कर्मयोगी मध्ये अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया “मार्गदर्शन केंद्र” सुरू.
विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज : हृषिकेश परिचारक अभियांत्रिकी ची प्रवेश प्रक्रिया ही केंद्रीभूत पद्धतीने असल्यामुळे विद्यार्थ्यांना काही ठराविक दिलेल्या मुदतीमध्येच प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. या मध्ये विद्यार्थ्यांच्या हातून काही वेळेस चुका होऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते त्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज असते. कर्मयोगी महाविद्यालयाच्या मार्गदर्शन केंद्रातून मार्गदर्शन घेऊन विद्यार्थ्यानी आपला प्रवेश निश्चित करावा असे […]
व्यापाऱ्याला मारली गोळी, शीर धडापासून वेगळे करुन ते हातात घेऊन फिरत राहिला
एका भाजपा कार्यकर्त्याने केले कृत्य पाहून पोलिसही हादरले आहेत. उ. प्रदेशात आगरा येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. आरोपी भाजप कार्यकर्त्याने आपल्या मित्राला पहिल्यांदा गोळी मारली. त्यानंतर त्याचे शीर त्याने धडापासून वेगळे केले. धड फेकून दिले आणि त्याचे शिर सोबत घेऊन ते नाहीसे करण्यासाठी, तो कारमधून शहरात फिरत राहिला. याच वेळी त्याला पोलिसांनी अटक केली. […]
रसाहार, फलाहार घ्या अन् निरोगी रहा- किरणजी वाटारे
पंढरपूर सिंहगड काॅलेज मध्ये किरणजी वाटारे यांचे व्याख्यान संपन्न रोटरी क्लब पंढरपूर यांच्या वतीने “रसाहार, फलहार पासून सहज रोगमुक्ती” या विषयावर व्याख्याते किरणजी वाटारे यांचे व्याख्यान दिनांक ५ ऑगस्ट २०२२ रोजी कोर्टी येथील सिंहगड काॅलेज मध्ये आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानाच्या सुरुवातीस व्याख्याते किरणजी वाटारे यांचे स्वागत रोटरी अध्यक्ष डाॅ. कैलाश करांडे, रो. सचिन […]
स्वेरीच्या सानिका व्यवहारे यांची ‘विले एमथ्री’ कंपनीत निवड
‘विले एमथ्री’ या राष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सानिका रमेश व्यवहारे यांची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली. पुणे येथील ‘विले एमथ्री’ या कंपनीच्या निवड समितीने गोपाळपूर येथील इंजिनिअरिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यांनी या निवड प्रक्रियेच्या अंतिम […]
मुख्यमंत्री शिंदे समर्थक आमदाराच्या मुलास जीवे मारण्याची धमकी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील आणखी एका व्यक्तीला धमकी मिळाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आमदार आणि शिंदे गट प्रतोद भरत गोगावले यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी आली आहे. भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा धमकीचा […]
बजाज फायनान्सच्या विरोधात सोलापूर जिल्ह्यातील तरुणाचा यशस्वी लढा
ग्राहक मंचाने बजाज फायनान्सला ठोठावला मोठा दंड सोलापूर जिल्ह्यातील दादा परबत राऊत रा.पोंधवडी ता.करमाळा यांनी दिनांक 13/ 07/2019 रोजी फ्लिपकार्ट ऍप वरून नवीन मोबाईल आँनलाईन घेतला होता बजाज फायनान्स EMI कार्ड वरून घेतला होता.त्यांनी दिनांक ३० सप्टेंबर २०१९ रोजी रोजी दोन महिन्यांत पूर्ण EMI ऑनलाईन भरला व त्याच दिवशी ऑनलाईन noc देखील मिळाली होती परंतु पुर्ण EMI […]
घरात जुगार खेळण्यावरून वाद; लहान भावाकडून मोठ्या भावाची हत्या
नागपूर शहरातून खूनाची घटना समोर आली आहे. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्रावण नगर परिसरात एका भावाने दुसऱ्या भावाची हत्या केल्याची घटना घडली आहे. जुगार खेळण्याच्या वादातून हत्येची घटना घडल्याचे समोर आले आहे. चंद्रकांत पौनीकर असे हत्या झालेल्या इसमाचे नावं आहे. तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता अशी माहिती पुढे आली आहे तर आरोपी मृतकाचा लहान भाऊ असून […]
येत्या ५ दिवसांत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता
येत्या ५ दिवसांत राज्याच्या अंतर्गत भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. तसेच पाच ऑगस्टपासून कोकण आणि मध्य महाराष्ट्र घाट परिसरात काही भागात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 3 दिवसात दक्षिण द्वीपकल्पीय भारताच्या काही भागांमध्ये अत्यंत मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. तसेच […]
स्वेरीच्या तब्बल ४१ विद्यार्थ्यांची ‘इस्ट सन इलेक्ट्रॉनिक्स इंडिया’ कंपनीत निवड
पंढरपूरः‘इस्ट सन इलेक्ट्रॉनिक्स इंडिया’या राष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील तब्बल ४१ विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली. पुणे येथील ‘इस्ट सन इलेक्ट्रॉनिक्स इंडिया’या राष्ट्रीय दर्जाच्या कंपनीच्या निवड समितीने गोपाळपूर […]











