बोकड चोरल्याच्या संशयातून एकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील खापरी (शिवनगाव) येथे घडली आहे. सुरेश देवराव आत्राम (वय 42 रा.वनग्राम (चौकी) ता हिंगणा, जिल्हा नागपूर ) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.तर अविनाश वसंतराव वासकर ( वय 35 रा, खापरी ) असे संशयित आरोपीचे नाव आहे. संशयित आरोपी अविनाश याने सुरेश याला […]
ताज्याघडामोडी
गुटखा दिला नाही म्हणून शेजाऱ्यावर चाकूने वार; हल्लेखोर फरार
शेजारच्या तरुणाने गुटखा खाण्यास मागितला. मात्र आपण गुटखा खात नाही. आपल्याजवळ गुटखा नाही, असे बोलताच संतप्त झालेल्या तरुणाने त्या शेजाऱ्यावर धारदार चाकूने वार करुन त्याला गंभीर जखमी केले. ही घटना डोंबिवली पूर्वेतील त्रिमूर्तीनगरमध्ये घडली आहे. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात हल्लेखोर तरुणावर गुन्हा दाखल होताच तो फरार झाला आहे. अजय बलवीर बोथ ( वय, २२, रा. […]
अंदाज चुकला अन् रिव्हर्स घेताना कार तलावात गेली, युवकाचा कारमध्ये गुदमरून मृत्यू
रिव्हर्स घेताना अंदाज न आल्याने कार गंधकुटी तलावात बुडाली. यात वेळीच कार बाहेर पडता न आल्याने चक्रधर सावळे (२०) या युवकाचा गाडीतच गुदमरून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.बुडाली कार क्रेनच्या सहाय्याने तलावातून बाहेर काढण्यात आली. सविस्तर असे की, औंढा नागनाथ येथील गंधकुटी तलावाजवळच चक्रधर गजानन सावळे यांचे दुकान आहे. ते […]
शाळेत पोहोचायला पाच मिनीटांचा झाला उशीर, मुख्याध्यापकाने विद्यार्थ्याला बेदम मारत तोडली पायाची हाडं
उत्तरप्रदेशात एक संतापजनक घटना घडली आहे. एका माथेफिरु मुख्याध्यापकाने 5 मिनीटे शाळेत उशीरा आलेल्या विद्यार्थ्याला पायाची हाडं तुटेपर्यंत बेदम मारले. पिडीत मुलाच्या वडिलांनी मुख्याध्यापकाविरोधात तक्रार दाखल केली आहे.त्याचबरोबर जिल्हाअधिकाऱ्यांना पत्र लिहून कारवाईची मागणी केली आहे. ही घटना शामली येथील मुंडेट गावातील आहे. सुधीर कुमार राणा असे त्या माथेफिरु मुख्याध्यापकाचे नाव आहे. जय जवान जय किसान […]
क्रेडिट कार्डच्या बिल वसुलीसाठी आलेल्यांकडून पोलिसालाच धक्काबुक्की
क्रेडिट कार्डच्या थकित बिल वसुलीसाठी आलेल्या खासगी वित्तीय संस्थेच्या चौघा जणांनी पोलिसाची गचांडी पकडून त्यांना धक्काबुक्की केल्याची घटना हडपसर भागात घडली. यावेळी मध्यस्थी करणाऱ्या पोलिसाच्या मुलीचा विनयभंग करण्यात आला.याप्रकरणी हडपसर पोलिसांनी चौघांविरद्ध गुन्हा दाखल केला आहे. अर्जुन लक्ष्मण राऊत (वय 19, रा. हडपसर), निखिल ज्ञानेश्वर ताम्हाणे (वय 37, रा. मुंढवा), परम नामदेव पाटील (वय 26, […]
ग्रामपंचायत निवडणुकीचं बिगूल वाजलं, मतदान-निकालांच्या तारखा जाहीर, आचार संहिता लागू
राज्यातील विविध ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. येत्या ऑक्टोबर महित्यात 18 जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होतील. यंदा थेट जनतेतून सरपंच पदाची निवडणूक होणार असून या निवडणुकांबाबत राज्यातील जनतेला मोठी उत्सुकता आहे. राज्यातल्या एकूण 1,166 ग्रामपंचायतींसाठी 13 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. ग्रामपंचायत सदस्यांसह सरपंच पदासाठीच्या या सार्वत्रिक निवडणुका आहेत. संबंधित गावांमध्ये आजपासूनच आचारसंहिता लागू […]
पैशाच्या वादातून पोटच्या मुलानेच केली आईची हत्या, रचला आत्महत्येचा बनाव; आरोपी मुलाला बेड्या
पैशाच्या वादातून पोटच्या मुलाने आईची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. खळबळजनक बाब म्हणजे आईची हत्या नायलॉनच्या दोरीने गळा आवळून घरात हत्या केली. तिचा मृतदेह पंख्याला लटकवला. आईने मारहाण करुन बेशुद्ध केले आणि त्यानंतर तिने गळफास घेतल्याचा बनाव आरोपी मुलाने रचला होता. मात्र शवविच्छेदनाच्या अहवालात आईची हत्या केल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी आरोपी मुलाला बेड्या […]
घर सोडून जाण्यास सांगितल्यामुळं 20 वर्षांच्या नातवाकडून आजीची हत्या, वडिलांनीही दिली साथ
एका नातवानं आपल्या वडिलांच्या मदतीनं आजीचा खून केला आहे. आजीनं घर सोडून जाण्यास सांगितल्यामुळे नातवानं हे कृत्य केल्याचं पोलीस तपासात उघडकीस आलं आहे. पुण्यातील मुंढवा पोलिसांनी गुन्हा उघडकीस आणला आहे. या प्रकरणी 20 वर्षीय नातू आणि त्याच्या वडिलांना अटक केली आहे. एखाद्या सिनेमाच्या पटकथेला लाजवेल असं भयानक कृत्य अवघ्या वीस वर्षांच्या तरूणानं केलं आहे. दुर्दैव […]
वॉशरूमचा बहाणा करून प्रश्नपत्रिकेचे फोटो काढले, महिला परीक्षार्थीवर गुन्हा दाखल
औरंगाबाद – वॉशरूमला जायच्या निमित्ताने बाहेर जाऊन प्रश्नपत्रिकाचे मोबाईलमध्ये फोटो घेणाऱ्या परीक्षार्थी महिलेवर छावणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रविवारी मिलिंद महाविद्यालयात ही घटना घडली. पर्यवेक्षक शांतीलाल दगडू राठोड यांनी फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. शहरात रविवारी एनडीए व एनएची परीक्षा पार पडली. सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत ही परीक्षा होती. या […]
बायकोचा जेवण वाढण्यास नकार, पतीने केला जीवघेणा हल्ला, गुन्हा दाखल
जेवण वाढण्यास नकार देणाऱ्या बायकोवर दारुड्या नवऱ्याने जीवघेणा हल्ला केला. ही घटना उल्हासनगर शहरातील कॅम्प पाच परिसरात घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे गंभीर अवस्थेत जखमी बहिणीला रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या मेव्हण्यालाही चाकूचा धाक दाखवून मारहाण करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात हल्लेखोर नवऱ्याविरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलीप पाटील […]











