ताज्याघडामोडी

महिला सरपंचासह कुटुंबियांचा आत्मदहनाचा प्रयत्न

एरंडोल तहसील कार्यालयाबाहेर उत्रान येथील महिला सरपंच व त्यांच्या कुटुंबीयांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. आत्मदहन करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेताना पोलिसांसोबत झटापट झाली. नजीक असलेल्या गिरणा नदी मधून अवैध वाळू वाहतूक विरोधात सरपंच शारदा भागवत पाटील यांनी आपले पती व कुटुंबीयांसमवेत केला आत्मदहनाचा प्रयत्न केला. सदर प्रकारामुळे तहसील कार्यालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. एकीकडे राज्यभरात ग्रामपंचायतचे […]

ताज्याघडामोडी

राज्यात तुफान बरसणार, या जिल्ह्यांना पुढचे 2 दिवस मुसळधार पावसाचा इशारा

परतीच्या पावसाने राज्यात जोरदार हजेरी लावली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पाऊस आणखी काही दिवस थैमान घालण्याची शक्यता आहे. दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आलेली असताना राज्यात अजूनही पावसाचा जोर मात्र कायम आहे. त्यामुळे, यंदाची दिवाळीही पावसातच जाणार असल्याचा अंदाज आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज आणि उद्या (मंगळवारी) मुंबईमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. दिवाळी काही […]

ताज्याघडामोडी

थेट द्वितीय वर्ष पदवी अभियांत्रिकी प्रवेशासाठी ऑनलाइन कॅप रजिस्ट्रेशन सुरु

स्वेरीत ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध पंढरपूरः ‘शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी (पदवी) च्या प्रवेशासाठी ऑनलाईन कॅप रजिस्ट्रेशन प्रक्रिया सोमवार, दि.१० ऑक्टोबर २०२२ पासून सुरु झाली आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून स्वेरी अभियांत्रिकीला फॅसिलिटेशन सेंटर (एफ.सी. ६२२०) म्हणून मान्यताही मिळालेली आहे. या ऑनलाईन रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सोमवार, दि.१० ऑक्टोबर २०२२ ते शुक्रवार, […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर सिंहगड मध्ये थेट द्वितीय वर्ष पदवी अभियांत्रिकी प्रवेशासाठी ऑनलाइन कॅप रजिस्ट्रेशन सुरु

पंढरपूर: प्रतिनिधी कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी (पदवी) च्या प्रवेशासाठी ऑनलाईन कॅप रजिस्ट्रेशन प्रक्रिया सोमवार, दि.१० ऑक्टोबर २०२२ पासून सुरु झाली या ऑनलाईन रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सोमवार, दि.१० ऑक्टोबर २०२२ ते  शुक्रवार, दि.२१ ऑक्टोबर २०२२ च्या सायं. ४ वाजेपर्यंत चालू राहणार असल्याची माहिती प्राचार्य […]

ताज्याघडामोडी

गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा वाळू माफियांविरुद्ध कडक कारवाईचा इशारा

राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाळू माफिया तसेच वाळू माफियांशी साटेलोटे करू पाहणाऱ्या अधिकाऱ्यांना चांगलाचं दम दिला आहे. वाळू (रेती) उत्खनन करून पर्यावरण धोक्यात आणणारे राज्य सरकारचा महसूल बुडावणाऱ्या विरुद्ध राज्य सरकारकडून कडक कारवाई केली जाईल, असा थेट इशारा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. ते आज तीन दिवसीय ‘मिनकॉन’ परिषदेच्या कार्यक्रमात बोलत होते. राज्यात […]

ताज्याघडामोडी

परीक्षेत कॉपी करत असल्याच्या संशयातून शिक्षकाने उतरवले कपडे, घरी जाताच विद्यार्थिनीने पेटवून घेतले

परीक्षेत कॉपी केल्याच्या संशयातून शिक्षकेने कपडे उतरवल्याने विद्यार्थिनीने स्वतःचे जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याची घटना झारखंडमधील जमशेदपूरमध्ये घडली आहे. या घटनेत विद्यार्थिनी गंभीर भाजली आहे. तिला उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला टीएमएचमध्ये रेफर करण्यात आले आहे. जमशेदपूरमधील छायानगरमध्ये राहणारी पीडित मुलगी साकची येथील शाळेत इयत्ता नववीत शिकत होती. सध्या […]

ताज्याघडामोडी

नवऱ्याच्या हत्येची तक्रार देणारी बायकोच निघाली खुनी, झोपेतच काढलेला जोडीदाराचा काटा

चांदवड कातरवाडी येथे मागच्या तीन दिवसांपूर्वी सोपान बाबुराव झाल्टे यांचा राहत्या घरी अज्ञात लोकांनी लाकडी दांडक्याने हल्ला करुन त्यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी सोपान यांच्या बायकोने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. दिलेल्या तक्रारीवरुन या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरु असताना तपासात धक्कादायक बाब उघड झाली आहे. या हत्येत तक्रारदार पत्नीचाच हात असल्याचं स्पष्ट झाले […]

ताज्याघडामोडी

भाच्याच्या प्रेमात वेड्या आत्याने केलं पळून लग्न, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे सुरक्षेची मागणी…

जिथे प्रेम असतं तिथे नाती, समाज, वय काहीच दिसत नाही, असं म्हणतात. असाच एक धक्कादायक प्रकार राजस्थानमधील भरतपूरमध्ये समोर आला आहे. येथे भाच्याच्या प्रेमात वेडी झालेल्या आत्याने त्याच्यासोबत पळून जाऊन लग्न केले आहे. घरच्यांच्या हे लक्षातही आलं नाही. त्यानंतर महिलेच्या कुटुंबीयांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. आता या जोडप्याने राज्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याकडे […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर सिंहगडच्या विद्यार्थ्यांना “स्टार्टअप बूॅट कॅम्प” स्पर्धेत तृतीय बक्षीस

महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी मुंबई, कौशल्य रोजगार व उद्योजकता सोलापूर आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्या संयुक्त उपक्रमातून दुसर्‍या टप्प्यातील “बूट कॅम्प आणि पिंचीग” कार्यक्रमात कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागात तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या सुजीत बारले व आदिनाथ साळुंखे या दोन विद्यार्थ्यांना तृतीय क्रमांकाचे बक्षीस मिळाले […]

ताज्याघडामोडी

मुलीची हत्या झाल्याचे कळताच वडिलांनी घेतले विष; आईची कॅन्सरशी झूंज सुरू

काल चेन्नई पारंगीमलाई रेल्वे स्थानकावर चालत्या सबअर्बन ट्रेनसमोर ढकलुन एका तरुणाने महाविद्यालयीन विद्यार्थीनी सत्याची हत्या केली. या संदर्भात, तपासासाठी 7 विशेष दल तयार करण्यात आले होते. काल मध्यरात्री ईस्ट कोस्टल रोडवर धक्का देणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, सत्याची हत्या केल्याची माहिती तिच्या वडीलांना देण्यात आल्यानंतर त्यांनी विष घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.  या […]